
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि स्थानिक बातम्यांचे ONE STOP JUNCTION. For any querries, suggestions or news you can contact [email protected].
Joined March 2013
- Tweets4.8K
- Following370
- Followers46.8K
- Likes21K
लैंगिक गुन्ह्यांसाठी दोषी ठरलेला जेफ्री एपस्टीन, २००८ मधील आपल्या दोषसिद्धीनंतर जागतिक उच्चभ्रू वर्तुळात आपली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात होता. यासाठी त्याने रशिया आणि इतर माजी सोव्हिएत देशांतील तरुणींना आपल्या जाळ्यात ओढणे सुरू ठेवले, तसेच तिथल्या
1
1
482
श्रीमंत उद्योगपतींशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध प्रस्थापित केले होते. रशिया आणि इतर माजी सोव्हिएत देशांतील किमान १७ तरुणींना या मानवी तस्करीच्या जाळ्यात ओढले गेले होते, असे एका तपासात समोर आले आहे. एपस्टीनच्या रशियन संबंधांची माहिती असलेल्या दोन डझनहून अधिक
1
45
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर आणि परिसरात सुरू असलेल्या विकासकामांना पुन्हा एकदा गती मिळाली आहे. ऑक्टोबरच्या उत्तरार्धात सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीमुळे विकासकामांचा वेग काहीसा मंदावला होता. त्यानंतर नोव्हेंबरच्या पूर्वार्धात दिवाळीच्या
1
334
सुट्ट्यांमुळे विविध प्रकल्पांवरील कामगार, कंत्राटदार आणि यंत्रणा सुट्टीवर गेल्याने अनेक ठिकाणचे कामकाज ठप्प झाले होते.
मात्र, नोव्हेंबरच्या उत्तरार्धात कामगार पुन्हा कामावर परतल्याने सिंहस्थ विकासकामांनी वेग पकडला आहे. असे असले तरी मार्च २०२७ पर्यंत सर्व कामे पूर्ण
1
27
अंधेरी पश्चिम विभागातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या कामाच्या कंत्राट खर्चात तब्बल २४ कोटी ४१ लाख रुपयांची वाढ झाली आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली आहे. पाण्याची गळती थांबवणे, दूषित पाण्याचे निराकरण, पाणीपुरवठा
1
334
सातारा जिल्हा परिषदेसह ११ पंचायत समित्यांमधील स्वीकृत सदस्यांच्या निवडींना अखेर तब्बल नऊ महिन्यांनंतर मुहुर्त मिळाला आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी (ता. २५ नोव्हेंबर) त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पहिली बैठक होणार आहे. पक्षीय बलाबलानुसार भाजपला तीन,
1
1
419
राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपला डावलून घेतलेल्या भूमिकेचीही किनार आहे. त्यामुळे आपल्याच विचारांचे स्वीकृत सदस्य व्हावा, यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात येत आहे. विशेषतः जिल्हा परिषद निवडणूक राष्ट्रवादी आणि शिवसेनेने युती करून लढवली आहे, त्यांनी
1
32
टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणातील आरोपी स्नेहा शर्मा हिने दिलेला कबुलीजबाब आणि पडताळणी विधान, टोळीप्रमुख अनिल पंडित आणि त्याचा भाऊ अभिषेक पंडित या दोघांसाठी अधिक अडचणी निर्माण करू शकतो. हे दोघेही सध्या फरार असून ते परदेशात लपून बसल्याचा संशय आहे. स्नेहाच्या
1
416
जबाबात समोर आलेली माहिती या दोन भावांची या प्रकरणातील भूमिका स्पष्ट करण्यासाठी तपास यंत्रणांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.
शनिवारी (21 नोव्हेंबर) ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा’ (MCOCA – मकोका) अंतर्गत सुनावणी घेणाऱ्या विशेष न्यायालयात
1
40
धुळे!
सोशल मीडियावरील कथित मानहानीकारक टीकेच्या मानसिक तणावातून भाजपच्या महापौर मायादेवी परदेशी यांनी विष प्राशन करून आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या महिनाभरापासून महापौर मायादेवी परदेशी, त्यांचे चिरंजीव विकी परदेशी आणि संजय शर्मा यांच्यात
1
8
1,550
बारामती!
.खंडणीची मागणी धुडकावल्याने थेट गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रकार बारामतीत घडला आहे. इन्स्टाग्रामवरून दोन लाख रुपयांची मागणी केल्यानंतर तीन युवकांनी दुचाकीवरून येत बांधकाम व्यावसायिक राजन कोळेकर यांच्या बंगल्याजवळ गोळीबार केला.
1
1
592
सुमारास त्यांना इन्स्टाग्रामवरून एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. मी डीके बोलतोय, दोन पेटी दे, असे सांगत संबंधित व्यक्तीने दोन लाख रुपयांची मागणी केली. मात्र, कोळेकर यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास तीन युवक दुचाकीवरून त्यांच्या बंगल्याजवळ आले.
1
40