ThePawanUpdates (@ThePawanUpdates) header
ThePawanUpdates (@ThePawanUpdates) profile picture

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि स्थानिक बातम्यांचे ONE STOP JUNCTION. For any querries, suggestions or news you can contact [email protected].

Joined March 2013
Photo by ThePawanUpdates (@ThePawanUpdates)Photo by ThePawanUpdates (@ThePawanUpdates)Photo by ThePawanUpdates (@ThePawanUpdates)Photo by ThePawanUpdates (@ThePawanUpdates)Photo by ThePawanUpdates (@ThePawanUpdates)Photo by ThePawanUpdates (@ThePawanUpdates)Photo by ThePawanUpdates (@ThePawanUpdates)Photo by ThePawanUpdates (@ThePawanUpdates)Photo by ThePawanUpdates (@ThePawanUpdates)Photo by ThePawanUpdates (@ThePawanUpdates)
Job opportunity Pune
1
4
453
ThePawanUpdates retweeted
‘भाडे के टट्टू’ नहीं ‘भाटक गदर्भ’ @Dev_Fadnavis #DevendraFadnavis #Maharashtra
महाराष्ट्र की बदनामी करनेवालों को छोड़ूँगा नहीं! @Dev_Fadnavis #DevendraFadnavis #MissingLink #ConnectingLink #Maharashtra
1
2
947
Replying to @ThePawanUpdates
माझी रामलेखनकला ✍️ शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! #shivjayanti #Shivba #chhatrapatishivajimaharaj #19february
3
3
7
393
ThePawanUpdates retweeted
दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या तीन मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याने रेल्वेच्या पायाभूत सुविधा अधिक मजबूत होतील, वाहतूक खर्च कमी होईल आणि आपल्या युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. pib.gov.in/PressReleasePage.…
314
1,272
15
8,877
1,861,899
Job opportunity. Share within your circle. Application link forms.gle/5nLQrdcVs4sYYDWu7
2
6
539
ThePawanUpdates retweeted
Replying to @wingerbash
सर नमस्कार! तुमच्या आईला उदास करू नका. धन्यवाद!🙏
2
5
59
4,926
ThePawanUpdates retweeted
विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या वतीने कर्जत जामखेड मधील जि.प. शाळानां 65 इंची इंटरऍक्टिव्ह पॅनल चे वाटप करण्यात आले, त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांना डिजिटल शिक्षण शक्य होईल. धन्यवाद @Prof_RamShinde @Dev_Fadnavis @visvabhara27931
5
5
28
820
ThePawanUpdates retweeted
Congratulations to Mumbai’s own social worker and educator, Rouble Nagi, on being conferred upon with the prestigious GEMS Education Global Teacher Prize 2026, ( with UNESCO and the Varkey Foundation) ! Rouble Nagi Art Foundation (RNAF) has created over 800 learning centres across India, opening the doors of education in more than 100 slums and villages. By bringing out-of-school children into structured learning, it is transforming lives of countless young minds, bringing great honour and pride to Maharashtra and Bharat ! @roublenagi @unesco @varkeyfdn #Maharashtra #Education #GTP2026
158
584
1
3,317
58,424
ThePawanUpdates retweeted
एक वरिष्ठ पत्रकार ने मुझे गलत जानकारी दी थी कि श्री प्रफुल पटेल राष्ट्रवादी कांग्रेस के अध्यक्ष चुने गए हैं। जानकारी की पुष्टि किये बिना मैंने मीडिया में कुछ बयान दिया था किंतु बाद में पता चला जानकारी गलत है और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजीतदादा पवार के नेतृत्व में ही काम कर रही हैं। भ्रामक जानकारी के लिए मैं खेद प्रकट करता हूं।
338
586
94
6,679
453,670
ThePawanUpdates retweeted
विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प आहे. शहरीकरणाला नियोजनबद्ध करुन, उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात 12 लाख कोटींची गुंतवणूक, शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. लखपती दिदी योजनेच्या यशानंतर महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स आणि उद्योगांच्या संधी तयार करण्याची योजना अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणार्‍या मुलींसाठी वसतीगृहांची योजना तयार करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात आपात चिकित्सा व्यवस्था उभी करण्याचा निर्णय आरोग्य क्षेत्रात मोलाचा ठरेल. मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे जीडीपीत मोठी वाढ होईल. प्रत्येक ग्रोथ हबसाठी 5000 कोटी प्रत्येकी 5 वर्षांत प्राप्त होणार आहेत, त्याचा लाभ मुंबई महानगर (एमएमआर), पुणे महानगर, नागपूर महानगर ग्रोथहबसाठी होणार आहे. #ViksitBharatBudget
254
550
6
1,171
29,126
ThePawanUpdates retweeted
विकसित भारताचा पाया: अर्थसंकल्प २०२६! पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात आणि अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांच्या मार्गदर्शनाखाली आज देशाचा ९ वा सलग अर्थसंकल्प सादर होत आहे. आजचा हा अर्थसंकल्प सर्व सामान्य माणसांच्या हक्काचा असेल आणि अर्थसंकल्प२०२५ ते २०५० या २५ वर्षांच्या 'अमृत काळातील' हा अर्थसंकल्प भारताला जगातील महासत्ता बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक खंबीर पाऊल आहे. यावर्षी देखील 'विकसित भारत' घडवण्याच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प ऐतिहासिक ठरेल, असा मला विश्वास आहे. #BudgetIndia #CommonMan #ViksitBharat2047 #NarendraModi #DrAnilBonde
1
7
442
ThePawanUpdates retweeted
प्रसंग कठीण होता... पण, ज्या धीरोदात्तपणे श्रीमती सुनेत्रावहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, तो कौतुकास्पद, धाडसी आणि त्यांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे. शुभेच्छा देण्याचा हा प्रसंग नाही... पण, अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील, हा मला विश्वास आहे. राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या, त्यांची ही कारकिर्द यशस्वी ठरेल. भाजपा आणि महायुती सरकार म्हणून या कठीण प्रसंगी, आम्ही अजितदादा पवार यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहोत. @SunetraA_Pawar #Maharashtra #OathCeremony
420
1,340
18
7,790
286,964
ThePawanUpdates retweeted
Best wishes to Sunetra Pawar Ji as she begins her tenure as Deputy Chief Minister of Maharashtra, the first woman to hold this responsibility. I am confident she will work tirelessly for the welfare of the people of the state and fulfil the vision of the late Ajitdada Pawar. @SunetraA_Pawar
1,257
4,594
174
46,845
10,630,297