उद्धव बाळासाहेब ठाकरे (@U_Thackeray) header
उद्धव बाळासाहेब ठाकरे (@U_Thackeray) profile picture

पक्षप्रमुख - शिवसेना. (शिवसेना पक्षप्रमुखांचे विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न.)

Matoshree, Kala Nagar
Joined May 2018
Photo by उद्धव बाळासाहेब ठाकरे (@U_Thackeray)Photo by उद्धव बाळासाहेब ठाकरे (@U_Thackeray)Photo by उद्धव बाळासाहेब ठाकरे (@U_Thackeray)Photo by उद्धव बाळासाहेब ठाकरे (@U_Thackeray)Photo by उद्धव बाळासाहेब ठाकरे (@U_Thackeray)Photo by उद्धव बाळासाहेब ठाकरे (@U_Thackeray)Photo by उद्धव बाळासाहेब ठाकरे (@U_Thackeray)Photo by उद्धव बाळासाहेब ठाकरे (@U_Thackeray)Photo by उद्धव बाळासाहेब ठाकरे (@U_Thackeray)Photo by उद्धव बाळासाहेब ठाकरे (@U_Thackeray)
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweeted
The country rejected the attempts of the bjp to change our Constitution and to finish off democracy. The elections have proved that arrogance has no place in our country. Arrogance, dictatorship, anti- democratic forces and those wanting to implement their own Party manual, instead of our Constitution, will get rejected by the country. From a brute majority, twice, to 240, is clearly a rejection of the mis-governance and arrogance. In Maharashtra, we saw the bjp loot our state and finish off its economic strength and pride. The anti- Maharashtra bjp has been rejected by the voters of Maharashtra and this will be seen again this year. To all the INDIA voters and karyartas, we have fought valiantly for our nation, our constitution and our democracy. A landmark has been achieved, and the fight shall not end till we secure it fully.
562
2,723
131
15,442
444,495
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweeted
आपलं संविधान बदलण्याचा आणि लोकशाही संपवण्याचा भाजपचा प्रयत्न देशाने धुडकावला. आपल्या देशात अहंकाराला थारा नाही, हे निवडणुकीने सिद्ध केले आहे. अहंकारी, हुकूमशाही, लोकशाहीविरोधी वृत्ती आणि आपल्या संविधानाऐवजी स्वतःच्या पक्षाची नियमावली देशावर लागू करू पाहणाऱ्यांना देशाने नाकारले. दोनदा मिळवलेल्या बहुमतानंतर २४० वर आलेला आकडा, म्हणजेच जनतेनं भाजपच्या एकाधिकारशाहीला दिलेला स्पष्ट नकार. महाराष्ट्रात, भाजपने आपले राज्य लुटले. महाराष्ट्राची आर्थिक ताकद... महाराष्ट्राचा स्वाभिमान संपवण्याचा प्रयत्न केला. अशा महाराष्ट्रविरोधी भाजपला महाराष्ट्रातील मतदारांनी नाकारले आहे आणि ह्यावर्षी ह्याची पुनरावृत्ती नक्कीच होणार! INDIA आघाडीच्या सर्व मतदारांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी, आमच्या राष्ट्रासाठी, संविधानासाठी, आपल्या लोकशाहीसाठी आपण निकराने लढलो. एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पार केलाय. जोपर्यंत आपण ध्येय गाठत नाही; तोपर्यंत आपला लढा सुरूच राहणार!
195
264
10
1,536
62,656
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweeted
खोटं बोलण्याची स्पर्धा लागली तर ह्यांचा नंबर कितवा असेल?
231
484
22
1,860
34,039
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweeted
सर्व बिहारी आणि पुर्वांचलच्या नागरिकांना नम्र निवेदन कि येत्या निवडणुकीत २ नंबरचं, मशालीसमोरचं बटण दाबून मा. श्री. राजन बाबुराव विचारे यांना बहुमतांनी विजयी करा….. धन्यवाद! #rajanvichare #mashal #unity #victory #nishtha #Shivsena #shivsenaubt #loksabha #LoksabhaElection2024 #thane #navimumbai #mirabhayandar
140
459
53
2,536
59,681
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweeted
‘बोल भिडू’ या युट्यूब चॅनेलला दिलेली मुलाखत. youtu.be/GHaIOLSZePQ?si=fBtI…
14
122
3
417
14,304
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweeted
जसं तुम्ही डिमॉनेटायझेशन केलं तसं संपूर्ण देश आता ‘डी-मोदीनेशन’ करणार आहे.
97
500
12
2,153
27,487
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweeted
UddhavSaheb Thackeray | कल्याण डोंबिवली लोकसभा मतदार संघ | कान्होजी जेधे मैदान, डोंबिवली - #LIVE teapaw.org/i/broadcasts/1RDGllQjb…
39
151
5
547
14,098
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweeted
UddhavSaheb Thackeray । ठाणे लोकसभा मतदार संघ | राम गणेश गडकरी चौक, ठाणे - #LIVE teapaw.org/i/broadcasts/1lPKqbVgE…
29
120
470
12,020
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweeted
पेटू दे शिवसेनेची मशाल.
26
869
2
6,264
55,051
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweeted
महाराष्ट्राचा विश्वासघात का केलात?
5
127
1
344
4,554
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweeted
काश्मीर कधी सोडविणार?
7
123
2
403
5,267
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweeted
महाराष्ट्राचा अंधःकार जाळण्या.. आता पेटू दे शिवसेनेची मशाल.. @AUThackeray
28
261
1
1,315
19,293
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweeted
तुम्ही गद्दारी उद्धव ठाकरेंसोबत, शिवसेनेसोबत नाही केली. भरघोस आशीर्वाद देणाऱ्या महाराष्ट्रासोबत केलीय!
247
245
44
1,518
62,102
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweeted
तुमचं एक बोट हुकूमशाहीला गाडण्यासाठी समर्थ आहे. #UddhavThackeray
133
192
21
1,468
37,081
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweeted
#Shivsena | रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ । पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची जाहीर सभा | कणकवली - #LIVE teapaw.org/i/broadcasts/1LyxBnAPe…
37
197
6
790
15,739
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweeted
धाराशिव लोकसभा मतदार संघ ओम राजेनिंबाळकर + मशाल = निष्ठा
3
119
1
567
6,216
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweeted
महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी दिल्लीत धगधगणार ठाकरेंची मशाल!
6
132
449
6,010
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweeted
हुकूमशाहीला गाडणार ठाकरेंची मशाल.
55
204
4
931
14,073
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweeted
एकसंध भारतासाठी... संविधानासाठी... देशाच्या एकात्मतेसाठी... इंडिया आघाडी ३००+ पार करण्यासाठी... तुमचं एक मत महत्त्वाचं आहे.
32
454
6
1,709
18,057
उद्धव बाळासाहेब ठाकरे retweeted
रोजगार पळवणाऱ्याना द्या फेकून, आता घ्या हाती मशाल!
114
1,239
84
3,818
103,079