आम्ही मराठी (@WeMarathi) header
आम्ही मराठी (@WeMarathi) profile picture
महाराष्ट्र
Joined September 2014
Photo by आम्ही मराठी (@WeMarathi)Photo by आम्ही मराठी (@WeMarathi)Photo by आम्ही मराठी (@WeMarathi)Photo by आम्ही मराठी (@WeMarathi)Photo by आम्ही मराठी (@WeMarathi)Photo by आम्ही मराठी (@WeMarathi)Photo by आम्ही मराठी (@WeMarathi)Photo by आम्ही मराठी (@WeMarathi)Photo by आम्ही मराठी (@WeMarathi)Photo by आम्ही मराठी (@WeMarathi)
आम्ही मराठी retweeted
पाच वर्षांत कंपनी एवढी प्रचंड वाढली याच श्रेय जसं फाऊंडर्स, टेक्नोक्रॅट्स व इन्व्हेस्टर्सना जातं तेवढंच त्यांच्या आजूबाजूच्या इकोसिस्टमलाही जातं. आपल्याकडे आता तुलना वगैरे होईल, चर्चा झडतील. हजारो वर्षापुर्वी हे आपणच शोधलं होतं याचे पुरावेही मिळतील पण आज अशी “इकोसिस्टम” मिळेल?
Anthropic, an AI company known for Claude, listed at a valuation of $ 1.5 trillion. It did not exist till ~ 5 years ago. This is more than the combined market cap of the top 10 Indian companies. Are we undervalued, or do we need to catch up in the new world? Or both?
2
19
171
5,152
आम्ही मराठी retweeted
आदिवासी बांधवांवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात इंग्रजांविरुद्ध विद्रोह करणारे #जननायक बिरसा मुंडा यांचा आज जन्मदिवस.
5
10
283
आम्ही मराठी retweeted
मज्जासंस्थेचं काय होतं माहिती नाही , पण नॉन व्हेज खाल्ल्याने मज्जा नक्कीच वाटते…
18
14
2
232
16,738
आम्ही मराठी retweeted
आज #भाऊबीज... भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा दिवस जपावे या बंधनास निरामय भावनेने जसे जपले हळूवार मुक्ताई ज्ञानेश्वराने.. #दिवाळी #दीपावली
3
4
398
आम्ही मराठी retweeted
काव्यमयी 'अफूच्या गोळ्या' देऊन काव्यप्रेमींच्या जीवनाचा 'उद्धार' करणारे #लोककवी मनमोहन नातू ऊर्फ गोपाळ नरहर नातू यांचा आज जन्मदिवस.
1
2
12
421
आम्ही मराठी retweeted
माझा मित्र कार्टूनिस्ट आलोक @caricatured यावर्षी एक भन्नाट, क्रिएटिव्ह आणि पुर्ण नवा प्रयोग घेऊन आलाय. पुलं देशपांडे यांच्या खुमासदार विनोदांचं कॅलेंडर. आपल्याकडे मराठीत असे ‘धाडसी’ प्रयोग व्हायला हवेत. आपणही सर्वांनी अशा प्रयोगांना साथ द्यायला हवी. #मराठी #दिनदर्शिका १/३
2
55
6
191
12,660
आम्ही मराठी retweeted
रतन टाटा या महान, दूरदर्शी आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली... धन्यवाद #Ratantata सर, तुमच्या कामातील सचोटी, दूरदृष्टी आणि तुमचे मार्गदर्शन कायमच पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील.🙏
3
23
676
आम्ही मराठी retweeted
ख्यातनाम अभिनेते नाना पाटेकर यांचे दुःखद निधन. भावपूर्ण श्रद्धांजली. 💐🙏
2
6
57
1,519
आम्ही मराठी retweeted
शहीद-ए-आझम भगतसिंह यांचा आज जन्मदिन. अवघ्या २३ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग, दाखवलेले धैर्य आणि तरुणांमध्ये निर्माण केलेली राष्ट्रभक्तीची प्रेरणा भारतीय इतिहासात सदैव स्मरणात राहील. त्यांचे जीवन केवळ त्यागाची गाथा नव्हते, तर वाचन, विचार, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि देशाच्या भवितव्याबद्दलची तळमळ यांचेही प्रतीक होते. “इन्कलाब जिंदाबाद!” #भगतसिंह #BhagatSingh
5
44
967
आम्ही मराठी retweeted
🌌 आज महान खगोलशास्त्रज्ञ एडविन पॉवेल हबल यांचा स्मृतिदिन. #हबल यांनी १९२३ मध्ये त्यांनी #अँड्रोमेडा या धूसर दिसणाऱ्या वस्तूचा अभ्यास केला. त्यांना तेथे #Cepheid प्रकारचा तारा दिसला. या ताऱ्याच्या मदतीने अंतर मोजता येते. हबल यांनी दाखवून दिले की अँड्रोमेडा ही आपल्या आकाशगंगेचा भाग नाही. ती एक स्वतंत्र #आकाशगंगा आहे. म्हणजेच, आपली आकाशगंगा हेच संपूर्ण विश्व नाही. विश्वात असंख्य आकाशगंगा आहेत. १९२९ मध्ये त्यांनी अनेक आकाशगंगांचा अभ्यास केला. त्यांनी पाहिले की आकाशगंगा जितकी दूर, तितकी ती आपल्यापासून अधिक वेगाने दूर जाताना दिसते. यातून विश्व स्थिर नाही, तर विस्तारत आहे, याला महत्त्वाचे निरीक्षणात्मक पुरावे मिळाले. या संबंधाला पुढे हबलचा नियम म्हटले गेले. विश्वाच्या विस्ताराचा दर मोजण्यासाठी #हबलस्थिरांक ही संकल्पना वापरली जाते. हबल यांनी आकाशगंगांचे त्यांच्या आकारानुसार वर्गीकरण करण्याची पद्धतही विकसित केली. ती पुढे Hubble tuning fork म्हणून प्रसिद्ध झाली. आज त्यांच्या नावाचे Hubble Space Telescope अंतराळाकडे पाहत आहे. १९९० मध्ये प्रक्षेपित झालेल्या या दुर्बिणीने विश्वातील तारे, आकाशगंगा, ग्रह आणि अतिदूर वस्तूंची असंख्य विलक्षण छायाचित्रे दिली आहेत. हबल यांनी केवळ आकाशाकडे पाहिले नाही. त्यांनी माणसाची विश्वाकडे पाहण्याची दृष्टीच बदलली. #EdwinHubble #Hubble #Astronomy #Space #Universe #Science #खगोलशास्त्र #विज्ञान
10
33
991
आम्ही मराठी retweeted
शिवणकामाला नवी दिशा देणारे संशोधक एलियास होवे यांचा आज स्मृतिदिन. होवे यांच्या संशोधनामुळे वस्त्रोद्योगात मोठी क्रांती झाली. १८४६ मध्ये होवे यांनी शिवणयंत्राचे पेटंट मिळवले. त्यांच्या यंत्राने हाताने कपडे शिवण्याच्या कष्टाची आणि वेळखाऊ पद्धतीला एक सोपा पर्याय दिला. त्यांच्या शिवणयंत्रात सुईच्या टोकाजवळ असलेले छिद्र आणि दोन धाग्यांची लॉक-स्टिच पद्धत ही महत्त्वाची कल्पना होती. त्यामुळे शिवणकाम अधिक वेगाने आणि नियमित करता येऊ शकले. या शोधाचा परिणाम केवळ घरगुती शिवणकामावर झाला नाही. तर वस्त्रोद्योगाचा वेग देखील वाढला. यामुळे कपडे तयार करण्याची पद्धत संपूर्णपणे बदलली. आणि आधुनिक औद्योगिक शिवणकामाचा पाया मजबूत झाला. एका छोट्या यंत्राने लाखो लोकांच्या कामाची पद्धत बदलली. #EliasHowe #TextileIndustry
9
30
3,066
आम्ही मराठी retweeted
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे अग्रणी नेते व्यंकटेश भवानराव खेडगीकर उर्फ स्वामी रामानंद तीर्थ यांचा आज जन्मदिवस. हे नाव पुढे संपूर्ण देशाला स्वामी रामानंद तीर्थ म्हणून परिचित झाले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. हिप्परगा येथील राष्ट्रीय शाळेचे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच #राष्ट्रभावना, #स्वावलंबन आणि #सामाजिकजाणीव निर्माण करण्याचे काम केले. तरुण वयातच ते स्वातंत्र्य चळवळीच्या विचारांनी प्रभावित झाले. पुढे त्यांनी संन्यास स्वीकारला आणि ‘स्वामी रामानंद तीर्थ’ हे नाव धारण केले. पण त्यांचा संन्यास समाजापासून दूर जाणारा नव्हता. तो समाजासाठी काम करण्याचा मार्ग होता. #हैदराबादमुक्तिसंग्राम त्या काळात हैदराबाद संस्थानावर निजामाचे शासन होते. लोकशाही हक्क आणि भारताशी संस्थानाचे विलिनीकरण यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांनी जनतेला संघटित केले. #सत्याग्रह आणि अहिंसक आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी निजामाच्या राजवटीविरोधात लोकजागृती केली. या संघर्षामुळे त्यांना तुरुंगवासही सहन करावा लागला. हैदराबाद संस्थान भारतात विलीन व्हावे आणि तेथे लोकशाही व्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी व्यापक जनआंदोलन उभे केले. त्यांच्या नेतृत्वामुळे #मराठी, #तेलुगू आणि #कन्नड भाषिक भागातील कार्यकर्ते आणि जनता या संघर्षाशी जोडली गेली. स्वामीजींच्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे शिक्षण. त्यांचा विश्वास होता की शिक्षणातूनच समाजात जागृती येते. हिप्परगा येथील राष्ट्रीय शाळेपासून सुरू झालेला त्यांचा शैक्षणिक प्रवास पुढे अनेक संस्थांच्या उभारणीपर्यंत पोहोचला. त्यांनी ग्रामीण आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी प्रयत्न केले. स्वातंत्र्य, शिक्षण, लोकशाही आणि समाजसेवा या चारही क्षेत्रांना त्यांनी आपल्या जीवनात जोडले. हैदराबाद संस्थानाच्या भारतातील विलिनीकरणाच्या लढ्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे राहिले. भारत सरकारच्या नोंदीनुसार, १९४८ मध्ये हैदराबादचे भारतीय संघात विलिनीकरण घडवून आणणाऱ्या चळवळीतील ते प्रमुख नेत्यांपैकी एक होते. शिक्षणातून जागृती निर्माण करा. अन्यायाविरुद्ध उभे राहा. आणि समाजाच्या हितासाठी आयुष्य समर्पित करा. #HyderabadLiberationMovement #स्वातंत्र्यलढा
1
7
34
1,424
आम्ही मराठी retweeted
आज अभिजात मराठी भाषा दिवस #मराठी म्हणजे केवळ एक भाषा नाही; ती एक मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. ३ ऑक्टोबर २०२४ हा दिवस मराठी भाषेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस ठरला होता. याच दिवशी केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मंजुरी दिली. मराठीची मुळे २,५०० वर्षांहून अधिक जुन्या भाषिक परंपरेशी जोडली जातात. प्राचीन महारठ्ठी, मरहठ्ठी, महाराष्ट्री प्राकृत आणि पुढील अपभ्रंश रूपांतून मराठीचा प्रवास घडत गेला. या प्रवासात शिलालेख, ताम्रपट, हस्तलिखिते आणि प्राचीन ग्रंथ यांना मोठे महत्त्व आहे. नाणेघाटातील शिलालेख मराठीच्या प्राचीन भाषिक मुळांचा अभ्यास करताना महत्त्वाचा पुरावा मानला जातो. लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी यांसारख्या ग्रंथांनी मराठी साहित्याला मोठी दिशा दिली. पुढे संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम आणि अनेक साहित्यिकांनी मराठीला लोकांच्या जीवनाशी जोडले. मराठी फक्त बोलण्याची भाषा राहिली नाही. ती आहे साहित्याची भाषा कलेची भाषा अभंग आणि भक्तीची भाषा विचारांची भाषा इतिहासाची भाषा माणसांच्या भावनांची भाषा #अभिजात म्हणजे फक्त जुनी भाषा असा अर्थ नसून अभिजात भाषेला प्राचीन इतिहास, समृद्ध साहित्य, ज्ञानपरंपरा आणि दीर्घ सांस्कृतिक वारसा असतो. भारत सरकारने २०२४ मध्ये या निकषांमध्ये प्राचीन ग्रंथ, साहित्य, ज्ञानपरंपरा आणि शिलालेख यांसारख्या पुराव्यांनाही महत्त्व दिले. मराठीची आणखी एक सुंदर बाजू म्हणजे तिच्या बोलीभाषा. कोकणी मराठी, मालवणी, वऱ्हाडी, झाडीबोली, अहिराणी, आगरी, तावडी आणि इतर अनेक स्थानिक भाषारूपांनी मराठीची शब्दसंपदा समृद्ध केली आहे. ३ ऑक्टोबर हा दिवस महाराष्ट्र शासनाने “अभिजात मराठी भाषा दिवस” म्हणून घोषित केला आहे. आता ३ ते ९ ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा केला जातो.
1
18
1
47
1,984
आम्ही मराठी retweeted
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारताचे दुसरे पंतप्रधान #भारतरत्न लाल बहादुर शास्त्री यांचा आज जन्मदिवस. विनम्र अभिवादन.
6
28
1,586
आम्ही मराठी retweeted
कल्याण डोंबिवलीच्या अंधभक्तांना शिळफाट्याच्या ट्राफिकमधे तासनतास उभे राहिल्यावर बुलेट ट्रेनचा विकास दिसतो, म्हणून ते शेठच्या कर्तुत्वाच्या बाता मारतात.. क्यूटी असतात हे भक्त.
4
8
363
आम्ही मराठी retweeted
जेवढा जास्त प्रवास तेवढी आपली “निगोसिएशन्स स्किल्स” मजबूत होत जातात. कमीतकमी रिसोर्सेसमधून जास्तीत जास्त फायदा करून घेणं हे आजच्या काळचा मूलमंत्र आहे. प्रवास आपोआप आपल्याला हे शिकवतो. सतत प्रवाही असलं की आयुष्य समृद्ध होतं. #BusinessDots
2
56
1
478
7,015
आम्ही मराठी retweeted
विचार करणाऱ्या व्यक्तींना संपवता येऊ शकतं, त्यांच्या विचारांना नाही. भारताचे राष्ट्रपिता 'मोहनदास करमचंद गांधी' तथा #महात्मागांधी आज यांचा जन्मदिवस. 🙏 #गांधीजयंती
5
29
196
2,857
आम्ही मराठी retweeted
पालकांना स्वतःला विचारण्यासाठी दहा प्रश्न दिले आहेत - 1. तुम्ही मुलावरचे प्रेम आणि माया नियमितपणे शब्दांतून आणि कृतीतून व्यक्त करता का? 2. तुमची चूक झाली तर ती मुलासमोर मान्य करता का? 3. मूल बोलत असताना मध्ये न अडवता त्याला बोलणे पूर्ण करू देता का? 4. मुलाला शिस्त लावताना तुम्ही स्वतः शांत राहता का? 5. मुलाला स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन देता आणि त्याच्या वयानुसार निर्णय घेऊ देता का? 6. फोन, टीव्ही किंवा काम बाजूला ठेवून मुलासोबत निवांत गुणवत्तापूर्ण वेळ घालवता का? 7. मुलात आदर, संयम आणि दयाळूपणा यांसारखे गुण पाहायचे असतील, तर तुम्ही स्वतः तसे वागता का? 8. केवळ निकालाचेच नव्हे, तर मुलाच्या प्रयत्नांचे आणि चांगल्या स्वभावाचेही कौतुक करता का? 9. मुलाचे मित्र कोण आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? 10. अधिक चांगले पालक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेता का? प्रत्येक हो उत्तरासाठी एक गुण आणि नाही उत्तरासाठी शून्य गुण धरून या दहा प्रश्नांपैकी तुम्ही स्वतःला किती गुण द्याल? डॉ प्रशांत भामरे.
1
15
1
95
3,424
आम्ही मराठी retweeted
फिरणे म्हणजे केवळ नवीन जागा पाहणे नाही, तर स्वतःला पुन्हा शोधणे आहे! जगाच्या पाठीवर कुठेही जा, पण सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांवर जे सुख मिळतं, ते स्वर्गातही नाही! ⛰️ गोव्यापेक्षा कोकण अनुभवणारे नक्कीच रिट्वीट करतील! 🚩 अशाच ट्रॅव्हल लव्हर्सनी आत्ताच Follow करा! 👇 #WorldTourismDay #TravelIndia #Kokani #MaharashtraTourism #IndiaTrends
3
7
85
आम्ही मराठी retweeted
AFTER 8 YEARS, DROUGHT DECLARATION RETURNS TO MAHARASHTRA The Maharashtra government has declared drought in 265 of the state’s 358 talukas. That means nearly 3 out of every 4 talukas are affected. The last time Maharashtra officially declared drought was in 2018, when 151 talukas were affected. This time, the number is 265.
3
67
4
376
24,903