Dipak P. (@dlpatil) header
Dipak P. (@dlpatil) profile picture

मराठीप्रेमी..|| दैवत छत्रपती || वंदनीय बाळासाहेब || आदरणीय पवारसाहेब || #शिवसेना #मविआ समर्थक ||शेतकरी||

खान्देश|पुणे|महाराष्ट्र
Joined March 2010
Photo by Dipak P. (@dlpatil)Photo by Dipak P. (@dlpatil)Photo by Dipak P. (@dlpatil)Photo by Dipak P. (@dlpatil)Photo by Dipak P. (@dlpatil)Photo by Dipak P. (@dlpatil)Photo by Dipak P. (@dlpatil)Photo by Dipak P. (@dlpatil)Photo by Dipak P. (@dlpatil)
Dipak P. retweeted
Replying to @mkstalin
You are betraying the people of India by supporting this bill. BJP will redraw constituencies to manipulate elections. You are openly supporting BJP's vote chori. There is no 'fair delimitation' unless the delimitation commission itself is chosen neutrally.
456
5,106
211
22,082
348,162
RT @AbhyasKendra: महाराष्ट्र वाचवण्यासाठी हातातली सगळी कामं बाजूला ठेऊन परिसीमन विधेयकाचा विरोध केलाच पाहिजे. राजकीय नेत्यांनी, पक्षांनी…
मी शिवसैनिक असुनही मला शरद पवार आवडायचेत. त्यांच्या “सभ्य” राजकारणाचा पोत, पुरोगामी(?) विचारांची कृतिशीलता वगैरे भावायचं. २०१९ नंतर तर त्यांच्या समर्थनात भाजपच्या गांडूळां विरोधात भांडलो सुध्दा. पत्रकारीतेतले माझे जुने सहकारी, वरिष्ठ, राजकारणाचा अभ्यास असणारे काही ज्येष्ठ सांगायचे की अरे शरद पवारांचा भरोसा नाही. ज्यांनी स्वतःच्या गुरूला सोडलं नाही, पक्षाला सोडलं नाही, पुतण्याला सोडलं नाही त्या माणसाला भुमिका सोडायला किती वेळ लागेल? मग मी म्हणायचो की तो इतिहास होता… वयाच्या या टप्यावर शरद पवार अशी कोणतीच कृती करणार नाहीत ज्यामुळे त्यांचं नाव इतिहासात संधीसाधू - लोभी “जगत शेठ” म्हणुन नोंदवलं जाईल. … पवार मला तरी कसे सोडतील? पवारांनी या वयात असंगाशी संग करून स्वतःची खरी ओळख करून दिली. मला सांगत असलेली माणसंच बरोबर होती, पवार असेच आहेत…. स्वार्थी आणि वैचारीक बांधीलकी नसलेले विचारहीन.
8
33
171
3,686
हीच वेळ आहे मतदार म्हणुन आणि महाराष्ट्राचा सजग नागरीक म्हणुन @PawarSpeaks आणि @supriya_sule यांना आदरपुर्वक निग्रहाने सांगायचं की तुम्ही डिलीमिटेशन बील ला कुठल्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पध्दतीने पाठिंबा दिला / सहकार्य केलं तर तुम्ही वैयक्तीक काय, तुमचे नेते काय, तुमच्या पक्षाकडून साक्षात विष्णु भगवान उभे राहिलेत तरी छत्रपती शिवरायांची शपथ तुमच्या पक्षाला भविष्यात कधीच मतदान करणार नाही. @NCPspeaks #Say_No_to_Delimitation
49
278
5
1,288
16,583
आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाहीत: शरद पवार हे प्रकृती अस्वस्थ असल्याने संघर्ष आणि निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत, नाहीतर राष्ट्रद्रोही डिलिमिटेशन बिल अशा भ्रष्ट पद्धतीने संसदेत आणण्याचे धाडस झाले नसते: डिलिमिटेशन हा देशाच्या जनतेकडून सत्ता हिरावून घेण्यासाठी रचलेला भाजपचा कट आहे. जो कोणी याला पाठिंबा देईल, तो देशाच्या जनतेशी विश्वासघात करत आहे… ते २१व्या शतकातील सगळ्यात मोठे गद्दार म्हणून ओळखले जातील! म्हणून प्रत्येक देश प्रेमी लोकशाही वादी पक्षाने सभागृहात डिलिमिटेशनला ठोकरून काढले पाहिजे. “इतिहास गद्दारांची नावे सदैव लक्षात ठेवतो; गद्दारी बाबत केलेले खुलासे हवेत विरून जातात " @PawarSpeaks @narendramodi @BJP4Maharashtra
491
1,624
102
8,712
512,730
🚨IMPORTANT🚨 Certain BJP-aligned social media handles have now leaked my passport. This is a matter of serious concern. Will the Ministry of External Affairs clarify whether such leaks of citizens’ passports are a routine affair? Has doxxing been legalised in #NewIndia? First, a BJP-aligned lowlife leaked my Delhi residential address. Then sent propagandist YouTubers who barged into my house while I was out of town. This was followed by fabricated stories about my family life and even a morphed picture of me. Now, my passport is being circulated to peddle yet another stupid, ridiculous narrative. It is precisely because of this pattern of targeted harassment that I specifically asked the SEM Court to ensure that my rent agreement is not leaked. I shall be filing a criminal complaint with the relevant authorities against EVERY social media handle involved in circulating my passport. And to those who mistake the prevailing climate of impunity for permanent immunity: I am documenting every instance and every handle involved. Governments come and go. When the time comes, they will face the full wrath of law. Fleeing the country will be the only option left for them. 🙂
1,555
2,030
189
9,388
562,068
महाराष्ट्राची वाट लावली आहे मेवाभाऊ सरकारने! सोशल मीडियावर सरकारविरोधात लिहिणाऱ्यांवर नक्षलवाद, देशद्रोहाचे गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकण्याचे कायदे आणले जात आहेत. आमचे महादेव बालगुडे यांना केवळ एका पोस्टसाठी जवळपास दीड महिना तुरुंगात ठेवले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते पुन्हा लिहायला लागले, कारण ते सत्याच्या बाजूने उभे आहेत. सरकारविरोधात बोलणारा, सत्तेला प्रश्न विचारणारा प्रत्येकजण या सरकारच्या नजरेत देशद्रोही किंवा नक्षलवादी ठरतो. पण बलात्कार, खून आणि गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांसाठी कठोर कायदे आणण्याची इच्छाशक्ती कुठे आहे? गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. पैशांच्या जोरावर माणसांचे जीव घेतले जात आहेत. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था नेमकी कुठे उरली आहे, याचे भयावह चित्र आज न्यायालयाच्या आवारात घडलेल्या घटनेने समोर आणले. घटना घडल्यानंतर काही तासांनी पोलीस घटनास्थळी पोहोचतात. किती आरोपी होते, काय घडले, याचीच पोलिसांना स्पष्ट माहिती नसते. न्यायालयाच्या आवारातच अशी घटना घडत असेल, तर सामान्य माणसाच्या सुरक्षेची हमी कोण देणार? सरकारविरोधात लिहिणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची तत्परता आणि गुन्हेगारांना रोखण्याची असमर्थता हीच आजच्या महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेची शोकांतिका आहे! आणि हे खरे असेल तर सर्वात संतापजनक बाब म्हणजे, या घटनेनंतरही तिथले वकील आणि न्यायाधीश आपले नियमित कामकाज करत राहिले. किमान या घटनेच्या निषेधार्थ त्यांनी न्यायालयाचे कामकाज दिवसभरासाठी थांबवून, न्यायव्यवस्थेच्या आवारातच घडलेल्या या गंभीर प्रकाराविरोधात आवाज उठवायला हवा होता. न्यायालयाच्या आवारातच कायदा-सुव्यवस्थेची धज्जी उडत असेल, तर न्यायव्यवस्थेने तरी त्याविरोधात ठाम भूमिका घ्यायला नको का?
39
131
15
830
18,852
पुण्याचा गायपट्टा बनवण्या बद्दल धन्यवाद शिल्पकार... @Dev_Fadnavis @omkarasks @gajabhauX
पुण्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! कोर्टाबाहेर गोळीबार, तरुणावर सपासप वार
16
पुण्यात कोर्टासमोर एकाचे कोयत्याने हात तोडले. पत्रकारांची माहिती अशीय की संबंधित व्यक्ती त्यात जागीच दगावली आहे. राज्याचा गृहमंत्री म्हणवला जाणारा पोंगा पंडीत दावा करत होता की अशी कुठलीही कोयता गँग नाही. पूर्वी जे मुंबईत राजरोस गुन्हे घडायचे ते आता राज्यभर कुठेही होत आहेत.
43
236
6
954
47,410
पुण्यात कोर्टाबाहेर गोळीबार, एकाचा मृत्यू महाराष्ट्राची दशा महाराष्ट्राचा कायदा सुव्यस्था, वा वा कुठं नेहून ठेवलाय महाराष्ट्र महाराष्ट्र 🚫 बिहार ✅ अभिनंदन ! @Dev_Fadnavis @PuneCityPolice
6
29
166
1,179
महाराष्ट्राचा गायपट्टा केल्या बद्दल अभिनंदन फडनीस @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mumbaitak @ABPNews @TulsidasBhoite @ss_suryawanshi @aniljithatte
महाराष्ट्रात कोर्टाच्या बाहेर गोळीबार करून हात तोडून खून व्हायला लागले. खरंच तथाकथित पुण्याचे शिल्पकार इन्फ्रामॅन म्हणून मिरवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचा गायपट्टा करून दाखवला!
21
अंबानीशेठ बाटलीबंद पाण्याच्या धंद्यात उतरला आणि लग्गेच बिस्लेरीविरूद्ध दावा दाखल झाला. यालाच मुक्त स्पर्धात्मक वातावरण म्हणतात. तरी अजून अदानीशेठने मनावर घेतलं नाहीये. उद्या तो बाटलीबंद हवा विकायला घेईल तेव्हा मजा येईल.
26
200
1
829
8,588
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि दुसऱ्याच दिवसापासून मी ट्विटरवर सक्रिय आहे, सातत्याने लिहित आहे. निकालाच्या वेळीच मी स्पष्टपणे बोललो होतो की, हा निकाल फेरफार करून लावलेला आहे. एवढं प्रचंड बहुमत या सरकारला मिळणं शक्यच नाही. आज मागे वळून पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. जर या सरकारला खरोखरच एवढं मोठं जनमत मिळालं असतं, तर मी आज ज्या पद्धतीने सोशल मीडियावर लिहितोय, त्या पद्धतीने लिहिण्याची हिंमतही झाली नसती. माझ्या विचारांना इतका प्रतिसाद आणि पाठिंबा मिळाला नसता. देवेंद्र फडणवीस हा जनतेतून मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेले नाहीत. EVM मुख्यमंत्री!!
80
283
30
2,006
46,201
Dipak P. retweeted
शहा सेनेचा कारनामा, बाळासाहेबांचा फोटो फाडला 😡
10
77
3
246
4,617
पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या चेहऱ्यांकडे पाहिलं, तर त्यांच्याकडे ना वैचारिक बांधिलकी दिसते, ना पक्षनिष्ठा आणि ना जनतेप्रती कोणतीही आत्मीयता! अशा लोकांकडून सोनिया गांधीजींचं पुस्तक समजून घेण्याची किंवा त्यातील विचारांची खोली जाणून घेण्याची अपेक्षा करणंच मुळात चुकीचं आहे. कारण त्या पुस्तकाचा आशय आणि त्यामागील विचार त्यांच्या आकलनाच्या पलीकडचे आहेत. आदरणीय सोनिया गांधीजींच्या ‘Belonging: A Journey of Love’ या पुस्तकाने प्रकाशनानंतर अवघ्या एका आठवड्यात विक्रीचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. हा विक्रम म्हणजे त्यांच्या लेखनाला आणि विचारांना वाचकांनी दिलेली जागतिक पोचपावती आहे. त्याग, संयम, सहनशीलता, धैर्य, देशाप्रती निष्ठा आणि आपल्या विचारांशी अखेरपर्यंत एकनिष्ठ राहण्याची वृत्ती असलेल्या आदरणीय सोनियाजींचं व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी व्यापक वैचारिक दृष्टिकोन आणि बौद्धिक परिपक्वता असणं आवश्यक आहे. याच पत्रकार परिषदेत शायना एन.सी. यांनी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला. हा केवळ एका छायाचित्राचा अपमान नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि बाळासाहेबांवर अपार प्रेम करणाऱ्या लाखो शिवसैनिकांच्या भावनांचा अपमान आहे. पुस्तकं फाडून विचार संपवता येत नाहीत आणि छायाचित्रं फाडून इतिहास पुसता येत नाही. महाराष्ट्र हे कदापि विसरणार नाही आणि माफही करणार नाही!
11
82
3
303
6,819
ज्याच्या मालकीच्या विमानातून प्रवास करताना अजितदादांचा घातपात सदृश्य मृत्यू झाला त्या रोहितसिंगच्या लग्नाला निवडणूक निकालाच्या लगबगीत हसत खिदळत लावलेली उपस्थिती, अजितदादा गेल्यानंतर स्वतःकडे घेतलेले अर्थखाते, सिंग बापलेकावर कारवाई न करणे.. यावरून सर्वकाही स्पष्ट होते.
10
127
3
838
18,919
आज ज्यांनी अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण केले त्यांनी दादांना हयातीत किती त्रास दिला बघा. या धाडी सलग 48 ते 72 तास चालायच्या. दादांच्या बहिणी व घरातील लहान मुलं यांना घरातून बाहेरही पडता येत नव्हतं. यामुळे पवारसाहेबही कमालीचे व्यथित झाले होते. लिहून ठेवा. हे पाप फेडावे लागणार.
7
88
549
12,075
शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळावर उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचे एकत्र अभिवादन
3
54
487
3,712
माझा पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा विचार करत असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य असेल, तर मी या निर्णयाचा तीव्र निषेध करते. मतदारांची वाढती संख्या लक्षात घेता डिलिमिटेशन आवश्यक असले, तरी प्रस्तावित डिलिमिटेशन बिल हे विरोधकांना मिळू शकणाऱ्या जागांची संख्या मर्यादित करण्याचा आणि त्याच वेळी भाजपला अनुचित राजकीय फायदा मिळवून देण्याचा घटनाबाह्य प्रयत्न आहे. भाजपची लोकप्रियता सातत्याने घसरत असताना, सत्तेला चिकटून राहण्यासाठीचा हा त्यांचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न आहे. या देशाची लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने या बिलाला प्रखर विरोध केला पाहिजे! या बिलाला पाठिंबा देणं म्हणजे देशाशी आणि देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच आहे. पक्षाने आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा, अशी मला आशा आहे. नैतिकतेचा विजय असो!
196
645
122
3,428
219,643