Dnyaneshwar Chakane (@eshwarchakane) header
Dnyaneshwar Chakane (@eshwarchakane) profile picture
Shirur Ghodnadi, Shrigonda
Joined August 2011
Photo by Dnyaneshwar Chakane (@eshwarchakane)Photo by Dnyaneshwar Chakane (@eshwarchakane)Photo by Dnyaneshwar Chakane (@eshwarchakane)Photo by Dnyaneshwar Chakane (@eshwarchakane)Photo by Dnyaneshwar Chakane (@eshwarchakane)Photo by Dnyaneshwar Chakane (@eshwarchakane)Photo by Dnyaneshwar Chakane (@eshwarchakane)Photo by Dnyaneshwar Chakane (@eshwarchakane)Photo by Dnyaneshwar Chakane (@eshwarchakane)Photo by Dnyaneshwar Chakane (@eshwarchakane)
Dnyaneshwar Chakane retweeted
MPSCचा पेपर ४० लाखांना फोडला, रोहित पवारांना गंभीर आरोप #LokmatNews #MaharashtraNews #MarathiNews #RohitPawar
24
82
3,014
Dnyaneshwar Chakane retweeted
10 लाख MPSC विद्यार्थ्यांचा सवाल! अध्यक्ष-सदस्यांनी राजीनामा द्यावा की सरकारने हकालपट्टी करावी? youtu.be/81JW-0_g7As
35
330
8
976
23,229
Dnyaneshwar Chakane retweeted
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे. विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन. #MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र
242
1,404
28
1,230
26,349
Dnyaneshwar Chakane retweeted
महाराष्ट्र नगरपरिषद कर्मचारी आणि अधिकारी यांची मंत्रालयातील माझ्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी त्यांनी त्यांच्या विविध मागण्या माझ्या पुढे मांडल्या. त्या सर्व मागण्या समजून घेऊन, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करून मार्ग काढू तसेच शक्य तितक्या अडचणी, विभाग स्तरावर तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करीन. असे आश्वासन मी दिले आहे. . . . #maharashtra #devendrafadanvis #madhurimisal #bjp
66
97
2
170
2,031
Dnyaneshwar Chakane retweeted
राज्यसेवा, कंबाईंड जागावाढ व प्रलंबित नियुक्त्यांबाबत पाठपुरावा केला. आज सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती व्ही राधाजी यांची भेट घेतली. राज्यसेवा 2024 ही वस्तुनिष्ठ पद्धतीने होणारी शेवटची राज्यसेवा परीक्षा आहे. त्यामुळे या परिक्षेच्या माध्यमातून जास्तीत जास्त पदांची भरती होणं गरजेचं असून राज्यसेवा 2024 पदसंख्येत वाढ करण्यात यावी अशी विनंती केली. त्यानुसार सर्व विभागांशी पत्रव्यवहार करून अतिरिक्त मागणीपत्र मागवून घेण्याची कार्यवाही केली जाईल असा त्यांनी शब्द दिला आहे. तसेच अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त परीक्षेतील PSI, STI, ASO व लिपिक पदांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यास वाव असल्याने या जाहिरातीसाठी देखील अतिरिक्त मागणीपत्रे मागविण्याची विनंती केली. यासोबतच राज्यसेवा 2022 च्या निवड झालेल्या 617 उमेदवारांना नियुक्ती देणेबाबतची कार्यवाही प्रधान्यक्रमाने करावी अशी विनंती केली. अनेक भरतीप्रक्रियांमध्ये निकाल लागल्यापासून नियुक्ती मिळेपर्यंत 2 - 2 वर्षांचा कालावधी जात असून ही बाब राज्याच्या आणि सरकारच्या प्रतिमेसाठी भूषणावह नसल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित केला. यावर नियुक्तीसंदर्भात कालबद्ध कार्यक्रम राबवला जाईल व महाराष्ट्र लोकसेवा आयोगासोबत विचारविमर्श करुन हा कालावधी कमी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग गांभीर्यपूर्वक काम करेल असाही विश्वास दिला आहे. #mpsc #combine_जागावाढ_2024
275
1,276
26
1,170
29,057
✨ राज्यसेवा 2024 च्या जाहीरातीमध्ये तात्काळ 100% सर्व रिक्त पदे भरण्यात यावीत ही नम्र विनंती.🙏 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @ajitpawarspeaks @AbhiPawarBJP @RRPSpeaks
12
422
7
223
3,194
Dnyaneshwar Chakane retweeted
#राज्यसेवा2024_जागावाढ राज्यसेवा 2024 च्या जाहिरातीमध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, DySP, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी तत्सम सर्व रिक्त संवर्गाच्या जागासाठी लवकरात लवकर मागणीपत्रके पाठवून चालू 2024च्या जाहिरातीमध्ये ती समाविष्ट करून MPSC विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
9
5
54
आदरणीय देवेंद्र जी, राज्यसेवा परीक्षा आणि PSI, STI ASO, SR, कर सहायक, लिपीक या पदांच्या जागा 2024 साठीच वाढवाव्यात ही नम्र विनंती. PSI आणि STI पदांच्या 100% रिक्त जागांचे अतिरीक्त ज्यादाचे मागणीपत्रक 2024 साठीच द्यावे ही कळकळीची नम्र विनंती. @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
10
463
4
305
5,566
मा. देवेंद्र जी, राज्यसेवा आणि Combine 2024 च्या रिक्त पदांची तत्काळ जागावाढ करण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश द्यावेत ही विनंती. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde @Mpsc_Andolan @mpsc_office #Combine_जागावाढ_2024  #राज्यसेवा2024जागावाढ
6
424
5
275
3,984
राज्यात #PSI च्या तीन हजार जागा रिक्त आहेत पण जाहिरात फक्त २१६ जागांसाठी काढण्यात आली आहे. PSI तसेच एकंदरीत #Combine जाहिरातीत #जागावाढ करण्याचा निर्णय तत्काळ घेण्यात यावा, ही शासनाला नम्र विनंती. #राज्यसेवा_जागावाढ_2024 #Combine_जागावाढ_2024 @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @Maha_GoodGovern @hmo_maharashtra @MahaChiefSec @AbhiPawarBJP @RRPSpeaks @AUThackeray @PatilKailasB @satejp .
4
279
6
243
5,782
Dnyaneshwar Chakane retweeted
राज्यसेवा आणि Combine 2024 च्या जाहीरातीमध्ये तात्काळ 100% सर्व रिक्त पदे भरण्यात यावीत ही नम्र विनंती.🙏 #राज्यसेवा२०२४जागावाढ @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @ajitpawarspeaks @NANA_PATOLE @AbhiPawarBJP @BaliramDoleyINC @UmeshKorram10
2
209
4
150
3,012
Dnyaneshwar Chakane retweeted
माय बाप सरकारने विद्यार्थ्यांचा अंत पाहू नये! राज्यसेवा आणि Combine 2024 च्या रिक्त पदांची तत्काळ जागावाढ करण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश द्यावेत ही विनंती! #Combine_जागावाढ_2024  #राज्यसेवा२०२४जागावाढ #mpsc @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @Mpsc_Andolan
4
296
4
189
2,729
Dnyaneshwar Chakane retweeted
राज्यसेवा 2024 मध्ये उपजल्हाधिकारी पदाची वाढ झालीच पाहिजे 🔥🔥
7
6
113
राज्यसेवा आणि Combine 2024 च्या जाहीरातीमध्ये तात्काळ 100% सर्व रिक्त पदे भरण्यात यावीत ही नम्र विनंती.🙏 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @ajitpawarspeaks @NANA_PATOLE @AbhiPawarBJP @BaliramDoleyINC @UmeshKorram10
15
574
9
312
4,027
आज MPSC राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जागावाढी साठी ट्विटर वरती आवाहन करण्याचे ठरवले आहे. आज राज्य मंत्रीमंडळाची कॅबिनेट बैठक आहे तरी माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विनंती आहे की सरकारने निर्णय करून लवकरात उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, DYSP सहित जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्र लवकरात लवकर सरकारकडे पाठवून लाखो विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. #MPSC #MPSC_राज्यसेवा #MaharashtraCM #DevendraFadnavis #AjitPawar #eknathshide @NCPspeaks @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde
9
315
3
205
3,207
Dnyaneshwar Chakane retweeted
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @cbawankule #mpsc राज्यसेवा शेवटची objective परीक्षा जागावाढ करावी ही विनंती. #राज्यसेवा2024जागावाढ
10
8
54
Dnyaneshwar Chakane retweeted
राज्यसेवा 2024 च्या जाहीरातीमध्ये तात्काळ 100% सर्व रिक्त पदे भरण्यात यावीत ही नम्र विनंती.🙏 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @ajitpawarspeaks @AbhiPawarBJP @RRPSpeaks
7
324
6
163
2,407
Dnyaneshwar Chakane retweeted
Replying to @patil_abhijeet1
#राज्यसेवा२०२४जागावाढ राज्यसेवेतील गट अ आणि गट ब ची हजारो पदे रिक्त आहेत. राज्यसेवा परीक्षा २०२४ मध्ये जागा वाढ करून ही जाहिरात आत्तापर्यंतची सर्वात मोठी जाहिरात करण्यात यावी अशी विनंती. #राज्यसेवा२०२४जागावाढ @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @ajitpawarspeaks
1
14
14
141
Dnyaneshwar Chakane retweeted
#राज्यसेवा2024जागावाढ जाहिरात सुधारित करून राज्यसेवा 2024 मध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,DYSP सह सर्व रिक्त पदांचा समावेश व्हावा. विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असून,विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून मा. मुख्यमंत्र्यांनी त्वरित निर्णय घ्यावा @Dev_Fadnavis @ssaunik
1
202
5
123
2,036