
जो कैद हैं मुझमे कही मुझे उस खुद की तलाश हैं❤️ #bibliophile
Joined December 2021
- Tweets3K
- Following353
- Followers2.6K
- Likes29.3K
🔥🔥2027 पासूनच पुन्हा objective
विश्वास जुना ऑब्जेक्टिव्ह पुन्हा✅✅
#objective
#MPSC_विद्यार्थी
#OBJECTIVE2027 🔥
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Nikhil_A_Patil @ChDadaPatil @CMOMaharashtra @MahaDGIPR @mpsc_office @Dhananjay4INC
objective म्हणजे पारदर्शकता 🙌
#OBJECTIVE2027 🔥
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Nikhil_A_Patil @ChDadaPatil @CMOMaharashtra @MahaDGIPR @mpsc_office @Dhananjay4INC
स्वतः मुख्यमंत्र्यांनी तमाम विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली आहे..
आता वेळ आलीये व्ही राधा समितीने देखील ही मागणी मान्य करून 2027 पासूनच objective pattern लागू करावा…
#objective
#2027
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Nikhil_A_Patil @BaliramDoleyINC
V.राधा समितीची विश्वासार्हता तळाला नेऊन ठेवणारे वक्तव्य धर्माधिकारी यांनी केले आहे. राज्य सरकारने तत्काळ SIT नेमून समिती सोबत काही lobbying करण्यात येत आहे का यातील सत्यता पडताळून पाहावी..
#mpscobjective
@Objective2027
राजीनामा आणि सुट्टी यात जमीन आसमानाचा फरक आहे..बघू शेवट कसा होतो तुकाराम मुंढे सारख्या अधिकाऱ्यांकडून अपेक्षा आहे..नाहीतर पुन्हा तेच होईल अभ्यास करणारे अभ्यास करत राहतील पैश्यावाले पद मिळवतील..
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
धक्कादायक आहे हे 🤦♀️🤦♀️ सगळेच पेपर फुटले...
प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची ही अक्षरशः खिल्ली उडवल्या सारख आहे🤦♀️
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
🚨 गट-ब Prelims 2025 चा पेपर फुटला?
🔴 विजय किंगर
➡️ Group B Prelims मध्ये 100 पैकी 90 गुण
➡️ DI Exam मध्ये 4th Rank
➡️ या व्यक्तीला already अटक करण्यात आली आहे
⚠️ हा दावा ऋषी गांगुर्डे यांनी केला आहे.
#MPSC #MPSC2025 #GroupB #GroupBPrelims #MPSCGroupB
mpsc पेपर फुटी मधले आरोपी खरं तर पेपर आयोगातून फोडून बाहेर विकणारे पाहिजे होते पण ज्यांनी विकत घेतला त्यांना अटक होतेय 🤦♀️🤦♀️
#MPSCPaperLeak
507
Replying to @Dev_Fadnavis
मा. देवेंद्र फडणवीस साहेब,
MPSC पेपरफुटी प्रकरणात नवनवीन खुलासे येत असून कुंपणच शेती खात असल्याचं स्पष्ट झालं आहे. जसजशी नवीन माहिती समोर येत आहे तसतसा विद्यार्थ्यांचा आयोगावरचा विश्वास उडत चालला आहे, त्यामुळे आपण आता मैत्री बाजूला ठेवून बघ्याची भूमिका न घेता तत्काळ अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा आणि संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करून चांगल्या व्यक्ती त्या जागी नेमण्यात याव्यात. पोलीस करत असलेला तपास समाधानकारक असला तरी केवळ एक दोन नावापुरता तपास मर्यादित न ठेवता आम्ही जी शेकडो नावे दिली आहेत त्यांचा देखील सखोल तपास होणे गरजेचे आहे, तरच खरे सूत्रधार असलेले मोठे मासे जाळ्यात अडकतील.
(अध्यक्षांचा राजीनामा झाल्याशिवाय आमचा हा लढा थांबणार नाही.)
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#MPSC #पेपरफुटी











