Ganesh Bora (@ganesh_bora) profile picture

IT expert, interested in SwachBharat and digital India, making pcmc smart, member of Rotary Walhekarwadi

Pimpri chinchwad, maharashtra
Joined July 2010
Photo by Ganesh Bora (@ganesh_bora)Photo by Ganesh Bora (@ganesh_bora)Photo by Ganesh Bora (@ganesh_bora)Photo by Ganesh Bora (@ganesh_bora)Photo by Ganesh Bora (@ganesh_bora)Photo by Ganesh Bora (@ganesh_bora)Photo by Ganesh Bora (@ganesh_bora)Photo by Ganesh Bora (@ganesh_bora)Photo by Ganesh Bora (@ganesh_bora)Photo by Ganesh Bora (@ganesh_bora)
पुण्यातील सगळे आस्थपणाचे बोर्ड काढलेच आहेत तर आता नवीन बोर्ड लावताना त्यावर नियमाप्रमाणे पत्ता लिहण्यास सक्ती करा म्हणजे दुकान कोणत्या भागात आहेत हे समजेल.. @PMCPune #NavalKishorRam
14
५४४ पानांच्या पुस्तकातील प्रत्येक लाईनवर सगळीकडे मोठमोठे लेख दिसायला लागलेत. काही विरोधी तर काही समर्थनात आहेत, पण खरंच, पेनाची ताकद मोठी असते! #Belongings
15
गोकुळवर चार नवीन सरकारी संचालक निवडीने अमूलच्या दूध दरावर परिणाम होईल का? #गोकुळ #Amul
19
🌱🚌 लालपरीत बीजरोपण अभियानाची सुरुवात! लालपरीने प्रवासात सीटखाली आंब्याच्या कोया, पाण्याच्या बाटल्या आणि खाऊची जसे पावसाळ्याच्या तोंडावर अब्याच्या झाडाचे रोपण... आणि त्याला पाण्याची सोय ही...आता पुढच्या प्रवासात सीटखालून आंब्याचं रोप #MSRTC @msrtcofficial @Riteishd
7
रस्त्यातील असे अडथळे वाहतुकीस धोकादायक आहेत, ठिकाण : रावेत पोलीस चौकीच्या जवळ @PCMCSarathi @PCcityPolice @Team_PCMC @PuneCityTraffic #TrafficAwerness
17
राहुल गांधीचे मुद्दे जोर धरू लागले की राघव चड्डडा चे मुद्दे व्हायरल केले जातात आणि केजरीवाल पण बाहेर काढले जातात...🧐 #Chronology #RaghavChadha #RahulGandhi #kejariwal #BJP
42
राष्ट्रवादीकडे 1 खासदार, शरद पवारांकडे 8. केंद्रातील सरकार 235 च्या काठावर आहे, त्यामुळे पवारांची साथ ही गरज आहे. पवारांनी ठरवलं तर कालही आणि उद्याही केंद्रात महत्त्वाचं पद घेणं त्यांच्यासाठी अवघड नाही.पक्ष ताब्यात घेण्याच्या खेळात पवारांना दूषणे देताना केंद्रातील गणित विसरू नका
9
मागणी आणि समस्या ह्यात तफावत असेल तर अपेक्षित विकासाची मागणी करणं व्यर्थ आहे #election2025 #pcmc #Election2026 #ElectionNight #electionPune
7
देशभक्त उच्चवर्गीयांनो, आज इंडिगोसोबत जे तुम्हाला भोगावं लागत आहे, अगदी असंच कोविड मध्ये परप्रांतीय मजुरांनी सहन केलं होतं. फरक एवढाच… तेव्हा तुम्ही मात्र थाळ्या वाजवत होता. 🇮🇳🇮🇳 #IndiGoCrisis #Deshbhakt
18
रुपया 100 ला खेटला की झटपट पटापट दोन शून्य गायब करुन डॉलर = रुपया करणार आहेत... मास्टर स्ट्रोक नाही कळणार तुम्हाला 100 = 1 #Modiji #MasterStroke #IndianRupee
7
जुन्नर शिरूर मधील बिबटे नाशिक तपोवनात सोडावेत... दोन्ही कडचे टेन्शन सुटेल 😉#tapovan #तपोवन #नाशिक #झाडे
37
निगडी ते चिंचवड मेट्रोचे काम चालू आहे तर सर्विस रोडने जाणार्यानी त्रास सहन करायचाच असा नियम आहे का...दुरुस्ती नाही होऊ शकत? #Pune #MetroNews #RoadSafety #Troublemaker #Pcmc #viralpost
13
#cloudflare चा #globaloutage जर #smart #PCMC मध्ये झाला असता तर कदाचित हे सगळं सरळ सुरळीत करायला थोडा वेळ नक्कीच गेला असता. #Pune #viralpost
81
नेते फोडाफोडीत प्रशासन घोटाळ्यात आणि जनता फुकट योजनांत व्यस्त असली की समस्या कडे दुर्लक्ष होते व निष्पाप लोकांचे बळी जातात आणि शेवटी भावपूर्ण श्रध्दांजलीच्या पोस्ट ची शर्यत लागते #नवलेब्रिज @AjitPawarSpeaks @supriya_sule #pune
1
224
पुणे जिल्ह्यातून एका IAS ची दुसऱ्या जिल्ह्यात बदली झाली, या IAS चा निरोप समारंभ हा तेथील काँट्रॅक्टर लोकांनी एका फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये आयोजित केला होता, या कार्यक्रमाला पुण्यातील अनेक अधिकारी उपस्थित राहिले अन रसारंभ करत राहिले..या कार्यक्रमावर करोडो रुपयाचा चुराडा केला.. पूर्वी एखाद्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली झाली तर सामान्य जनता त्यांच्या बाजूने रहायची.. व सामान्य लोक निरोप समारंभ आयोजित करायचे..आता काँट्रॅक्टर आणि दलाल फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये निरोप समारंभ ठेवतात.. यावरून समजून जा या अधिकाऱ्याने आपल्या कारकिर्दीत काय केले असेल... याची बदली आता धार्मिक कार्याच्या नियोजनात केली आहे, तिथे ही हा अधर्माने अर्थार्जन करेल... ज्या जिल्ह्यात तो जातोय तेथील कॉन्ट्रॅक्टर ने आता त्याची वेलकम पार्टी सेव्हन स्टार हॉटेलला ठेवावी का??
62
201
14
1,303
106,558
Best wishes for your new posting, @shekhardalal Sir. Thank you for the good work and positive changes you brought for a cleaner and better PCMC. Your efforts will always be appreciated. Regards, Ganesh Bora #PCMC
12
पुण्यात पुन्हा ट्राफिक जाम वाढले...पावसानंतर रस्त्यातील खड्डे, मेट्रो पार्किंग, मीटर रिक्षा, शेयर रिक्षा, रपिडो बाईक ह्यावर विचार करावा लागणार
1
पिझ्झा कापायच्या ऐवजी चुकून झाडच कापलं.... #pizzagalleria #sharktankindia #Pizza #Ravet #PCMC #Foodies think on shameful act before eating
29
भोंगा - आज आमच्या कॉलनीत सकाळी 7 पासून रात्री 7 पर्यत 35 भोंगे वाले आले... पिंपरी चिंचवड महानगरपालिका लक्ष घाला लोकांना शांतपणे जगू दया @PCMCSarathi @shekhardalal भोंग्याचा सुळसुळाट झालाय...
26
मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा असावा...इथं मित्र वणवा लावत सुटलाय @realDonaldTrump
10