विशाल (@ishalthakare) header
विशाल (@ishalthakare) profile picture

🌾🚜 तुकोबाराय ❤️ l शिव शाहू फुले आंबेडकर | शेती अन् माती | . . तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे ..... #आपलकल्चरऍग्रीकल्चर

घरीच
Joined October 2015
Photo by विशाल (@ishalthakare)Photo by विशाल (@ishalthakare)Photo by विशाल (@ishalthakare)Photo by विशाल (@ishalthakare)Photo by विशाल (@ishalthakare)Photo by विशाल (@ishalthakare)Photo by विशाल (@ishalthakare)Photo by विशाल (@ishalthakare)Photo by विशाल (@ishalthakare)Photo by विशाल (@ishalthakare)
तुकोबांचे तत्वज्ञान | शिवरायांची शिकवण अंगिकारले ज्यांनी | मनुष्य तो जगी सुखी झाला #भक्तीशक्ती 🙏🚩
2
14
1
144
5,885
South - North च बाजूला राहुद्या. Rural आणि Urban च representation सध्या आहे त्या प्रमाणात कसं राहील याकडे लक्ष द्या.
3
6
68
1,313
पुढचा जन्म कुत्र्याचा पाहिजे. 🙂
9
1
8
1,202
ईडा पिडा टळू दे अन् बळीच राज्य येऊ दे🙏🌱
2
72
खटक्यावर बोट , जागेवर पलटी अभिनंदन भावी #मुख्यमंत्री 🙌 #गोकुळ
6
254
वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा✨💐💐 #HappyBirthdayRohitDada
3
78
पंजाबराव सामान्य माणूस म्हणून त्याला हाणलच पाहिजे... पण सरकारी हवामान खात्याला झक मारून गप्पगुमान सहन करणार...
त्या हवामानतज्ञ पंजाबराव डखला कमी दाबाच्या पट्याने हाणलं पाहिजे, आज पाऊस येईल उद्या पाऊस येईल असं म्हणत शेतकर्‍यांना रोज नादी लावतोय, अजूनही एक थेंब पण पाऊस आला नाही. सोलापूर ग्रामीणमधील शेतकर्‍याची पावसाविना सर्व पीक होरपळून निघालेत, प्यायच्या पाण्याची सुद्धा टंचाई झालीय
1
3
12
375
आता तर चित्त्यांची पण फॅमिली तयार झाली आपली कधी होणार.....🥲
#WATCH | ‘प्रोजेक्ट चित्ता’साठी ऐतिहासिक क्षण! प्रकल्पाला चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर अवघ्या एका दिवसाने कुनोमध्ये भारतात जन्मलेल्या मादी चित्ती KGP12 हिने चार पिल्लांना जन्म दिला आहे. भारतातील चित्ता संवर्धनाच्या दिशेने हे एक महत्त्वाचं यश आहे. #ProjectCheetah
74
ऊस कांदा दाळिंब बागायतदार 💪 #नगरी ❤️
4
26
345
12,627
पांडुरंग आणि महाराष्ट्राचे नाते हे मासा आणि पाण्यासारखे आहे. विठ्ठू नामाचा हा गजर महाराष्ट्राच्या मातीला समतेचा मार्ग दाखवणारा ठरलाय. संतांनी पेरून ठेवलेला हा समतेचा विचार आपण विसरता कामा नये. सर्वांशी करुणेने वागणे आणि विश्व कल्याणाच्या मार्गाचे वारकरी होणे हे आपले संचित आहे...
2
46
221
7,284
मेरा पहला प्रोटेस्ट है...
6
400
12
1,646
24,336
bro never disappoint us, carries their values n tradition.....🤮
LoP Shri @RahulGandhi and @INCIndia continue to shamelessly exploit students as political tools to manufacture disruption during the Monsoon Session of Parliament. Shri @RahulGandhi and @INCIndia chose to stage a dharna outside the Hon'ble Prime Minister's residence , causing inconvenience to the public and disregarding established security protocols. Even after Government conveyed its readiness for a comprehensive discussion, the Congress chose political spectacle over democratic debate. Their objective was never solutions for students, it was disruption for political headlines For Rahul Gandhi, this is not about students. This is about manufacturing confrontation after every genuine avenue for discussion has been opened. Our Government remains 100% committed to discussing NEET and addressing every genuine concern of our youth on the floor of the House. The students of India deserve far better than being treated as props in a political campaign. They deserve certainty over chaos, solutions over slogans and responsibility over disruption. We owe our students more than outrage. We owe them answers, reforms and accountability. That is exactly what our government remains committed to delivering.
1
56
शेतकरी दिनाच्या शुभेच्छा 🌱 🌾 #आपलं_कल्चर_ऍग्री_कल्चर
2
35
636
हा भाई देख लो होम मेड आइस्क्रीम 🙂‍↔️
Without freezer ice-cream - Homemade
108
कर्तव्य अन् जबाबदारी मध्ये संपलेला माणूस म्हणजे #बाप #FathersDay ❤️
2
102
34
238
16
5,766
134,803
Happy Birthday Leader 💐🎂🙏 #wewillrise
34
विकास आमले यांची इंस्टाग्राम वरची व्हायरल पोस्ट @rautsanjay61
5
116
1
889
13,903
ऑपरेशन टायगर 😭😅
1
20
187
1,971