Pinned Tweet
Replying to @mpbblr
@mpbblr यांच्या @maaiboli ह्या ऑनलाईन मराठी शाळेच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा, मार्गदर्शकांचा आणि केंद्र प्रमुख @iam_bapss यांचा सत्कार समारंभ जबलपूर येथे संपन्न झाला. शाळेच्या पाच विद्यार्थांनी वेगवेगळ्या परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. सर्वांचे अभिनंदन!
ओळख मायबोलीची retweeted
MPB 2026 ते 2027 चे पदाधिकारी
अध्यक्ष - बापुसाहेब शिंदे
उपाध्यक्ष - श्रीनिवास मोरे
सचिव - स्मिता ढोले
सहसचिव - अंकिता पवार
खजिनदार - विनयकुमार मसणे
सहखजिनदार - विपुल चिंचवाडे
शाळा प्रमुख - स्मिता बर्वे
सदस्य - अतुल दिक्षित
सदस्य - मनाली जोशी
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन
ओळख मायबोलीची retweeted
मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू च्या @maaiboli या online मोफत मराठी शाळेच्या मुलांचे यश.. सलग ५ व्या वर्षी मुले गुणवत्ता यादीत.. विजेत्यांचे अभिनंदन🎉🎉
ओळख मायबोलीची retweeted
@mpbblr संचालित मोफत ॲानलाईन मराठी शाळा @maaiboli पर्व-१० प्रवेश सुरू.. देश विदेशातील मुलांसाठी मराठी शिकण्याची संधी.
@iam_bapss
ओळख मायबोलीची retweeted
आम्ही बेंगळुरूसारख्या शहरातुन २०२० पासुन जगातील अनेक मुलांना online मोफत मराठी शिकवत आहे @maaiboli जिथे राहतो तिथली भाषा ,संस्कृती जपलीच पाहिजे, पण सोबत आपली माय मराठी जिवंत ठेवली पाहिजे. त्यासाठी आमचा छोटासा प्रयत्न @RajThackeray #ThirdLanguage
ओळख मायबोलीची retweeted
आजपर्यंत देश विदेशातील हजारो मुलांना विनामूल्य ऑनलाईन मराठी शिकवणारा *मराठी प्रतिष्ठान बेंगलुरूचा* उपक्रम *"ओळख मायबोलीची:ऑनलाईन मराठी"*
पर्व-८ प्रवेश सुरु.....
ओळख मायबोलीची retweeted
आजपर्यत देश विदेशातील हजारो मुलांना मोफत ॲानलाईन मराठी शाळेचा नविन पर्व नाव नोंदणी सुरू.. देश-विदेशातील लोकांनी नक्की लाभ घ्यावा..
ओळख मायबोलीची retweeted
आज @wankhedeprafull सरांना भेटण्याचा व ऐकण्याचा योग बेंगलोरमध्ये आयोजित “स्वय Talks” कार्यक्रमादरम्यान आला.. तेव्हा आमच्या मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमाची व खास @maaiboli या मोफत मराठी शाळेची माहिती दिली. धन्यवाद सर🙏🙏
ओळख मायबोलीची retweeted
अभिनंदन!
Replying to @mpbblr
@mpbblr यांच्या @maaiboli ह्या ऑनलाईन मराठी शाळेच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा, मार्गदर्शकांचा आणि केंद्र प्रमुख @iam_bapss यांचा सत्कार समारंभ जबलपूर येथे संपन्न झाला. शाळेच्या पाच विद्यार्थांनी वेगवेगळ्या परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. सर्वांचे अभिनंदन!
सहामाही परीक्षा सुरू असल्यामुळे
1. शौर्य दहेकर
2. जिया खोत
3. अद्विका पांडे आणि
4. मधुमती पवार
ही गुणवत्ता यादीतील मुले प्रत्यक्ष उपस्थित राहू शकली नाहीत.
पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन! सलग तिन वर्ष मुले गुणवत्ता यादित येत आहेत.
धन्यवाद
सन्मानित शिक्षक मार्गदर्शक
मराठी प्रतिष्ठान बेंगलुरू आयोजित ओळख मायबोलीची या Online मराठी शाळेची
ऑनलाईन वारी
शनिवारी (१३ जुलै) संध्याकाळी 5 वाजता वारीचा कार्यक्रम होणार आहे. ह. भ. प मुग्धा प्रमोद पुंडे ह्या प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. हा कार्यक्रम आपल्या यु ट्यूब चॅनेलवर प्रसारित केला जाईल..
youtube.com/@mpbolakhmaaybol…
आपल्या लहान मुलांनी सादर केलेले अभंग, भारूड, कथा, दिंडी आणि बरच काही पहायला विसरू नका.
@hifrom_vinit
23
ओळख मायबोलीची retweeted
अभिनंदन…
खूष खबर! खूष खबर!! खूष खबर!!!
ओळख मायबोलीची मराठी शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, २ ऑक्टोबर 2023 रोजी घेतल्या गेलेल्या मराठी निबंध स्पर्धा आणि मराठी भाषा, संस्कृती ज्ञान परीक्षेत
ओळख मायबोलीची retweeted
तुझ्या कृपेची छाया असुदे,
ध्यानी मनी नाव तुझे ठसू दे! 🙏
मोरया!! पुढच्या वर्षी लवकर या🙏




















