मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू (@mpbblr) header
मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू (@mpbblr) profile picture

हा ग्रुप बेंगलोर मधील मराठी बंधू आणि भगिनींसाठी सुरु केला आहे.मराठी प्रतिष्ठान बेंगलुरू (Regd) म्हणून अधिकृत/नोंदणीकृत संघटना आहे.

Bengaluru, India
Joined May 2017
Photo by मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू (@mpbblr)Photo by मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू (@mpbblr)Photo by मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू (@mpbblr)Photo by मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू (@mpbblr)Photo by मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू (@mpbblr)Photo by मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू (@mpbblr)Photo by मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू (@mpbblr)Photo by मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू (@mpbblr)Photo by मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू (@mpbblr)Photo by मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू (@mpbblr)
खुप खुप धन्यवाद @ETVBharatMA @shubham_pb आमच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल🙏🙏
बंगळुरूच्या या मराठी शाळेने अनेकांनासाठी मराठी शिकण्याचा मार्ग मोकळा केलाय. ही बंगळुरूची मराठी शाळा नक्की काय आहे, याबाबतचा @ETVBharatMA चा विशेष रिपोर्ट.. @MarathiRT @MarathiBrain @mpbblr @iam_bapss #मराठीदिन #कुसूमाग्रज #मराठीभाषादिन #ओळखमायबोलीची react.etvbharat.com/marathi/…
3
5
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #महाराष्ट्र_दिन
15
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #महाराष्ट्र_दिन
25
MPB 2026 ते 2027 चे पदाधिकारी अध्यक्ष - बापुसाहेब शिंदे उपाध्यक्ष - श्रीनिवास मोरे सचिव - स्मिता ढोले सहसचिव - अंकिता पवार खजिनदार - विनयकुमार मसणे सहखजिनदार - विपुल चिंचवाडे शाळा प्रमुख - स्मिता बर्वे सदस्य - अतुल दिक्षित सदस्य - मनाली जोशी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन
1
2
7
211
मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू च्या @maaiboli या online मोफत मराठी शाळेच्या मुलांचे यश.. सलग ५ व्या वर्षी मुले गुणवत्ता यादीत.. विजेत्यांचे अभिनंदन🎉🎉
1
3
50
@mpbblr संचालित मोफत ॲानलाईन मराठी शाळा @maaiboli पर्व-१० प्रवेश सुरू.. देश विदेशातील मुलांसाठी मराठी शिकण्याची संधी. @iam_bapss
1
2
4
86
श्रावणसरी -खेळ जोडीचा, नात्यातील गोडीचा १० ॲागस्ट २०२५.
44
आम्ही बेंगळुरूसारख्या शहरातुन २०२० पासुन जगातील अनेक मुलांना online मोफत मराठी शिकवत आहे @maaiboli जिथे राहतो तिथली भाषा ,संस्कृती जपलीच पाहिजे, पण सोबत आपली माय मराठी जिवंत ठेवली पाहिजे. त्यासाठी आमचा छोटासा प्रयत्न @RajThackeray #ThirdLanguage
3
42
264
5,271
✨✨ गुडी पाडव्याच्या व नवीन वर्षा निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा ✨✨💐
1
1
78
सगल चौथे वर्ष @maaiboli च्या मुलांचे यश.. सर्वांचे अभिनंदन 🎉🎉🎉🎉 @iam_bapss @shubham_pb @Late_Night1991 @samant_uday @satejp @CMOMaharashtra #मराठीभाषागौरवदिन
5
5
296
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधी श्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय! शिवजयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! जय भवानी जय शिवाजी 🚩
43
आजपर्यंत देश विदेशातील हजारो मुलांना विनामूल्य ऑनलाईन मराठी शिकवणारा *मराठी प्रतिष्ठान बेंगलुरूचा* उपक्रम *"ओळख मायबोलीची:ऑनलाईन मराठी"* पर्व-८ प्रवेश सुरु.....
9
16
650
मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू retweeted
आज बेंगलोर मध्ये @mpbblr आयोजित स्वय Talks कार्यक्रमात @wankhedeprafull सरांची भेट झाली व त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली.. ही व्यक्ती ४०-४५ मि फक्त positive बोलत होती आणि तो हॅाल पुर्ण Positive vibes ने भरला गेला.. अविस्मरणीय क्षण.. धन्यवाद सर🙏🙏🙏🙏
4
16
172
7,421
आज @wankhedeprafull सरांना भेटण्याचा व ऐकण्याचा योग बेंगलोरमध्ये आयोजित “स्वय Talks” कार्यक्रमादरम्यान आला.. तेव्हा आमच्या मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमाची व खास @maaiboli या मोफत मराठी शाळेची माहिती दिली. धन्यवाद सर🙏🙏
10
79
3,284
आजपर्यत देश विदेशातील हजारो मुलांना मोफत ॲानलाईन मराठी शाळेचा नविन पर्व नाव नोंदणी सुरू.. देश-विदेशातील लोकांनी नक्की लाभ घ्यावा..
2
6
233