मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू retweeted
आज बेंगलोर मध्ये @mpbblr आयोजित स्वय Talks कार्यक्रमात @wankhedeprafull सरांची भेट झाली व त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली.. ही व्यक्ती ४०-४५ मि फक्त positive बोलत होती आणि तो हॅाल पुर्ण Positive vibes ने भरला गेला.. अविस्मरणीय क्षण.. धन्यवाद सर🙏🙏🙏🙏
मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू retweeted
सहामाही परीक्षा सुरू असल्यामुळे
1. शौर्य दहेकर
2. जिया खोत
3. अद्विका पांडे आणि
4. मधुमती पवार
ही गुणवत्ता यादीतील मुले प्रत्यक्ष उपस्थित राहू शकली नाहीत.
पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन! सलग तिन वर्ष मुले गुणवत्ता यादित येत आहेत.
धन्यवाद
सन्मानित शिक्षक मार्गदर्शक
मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू retweeted
Replying to @mpbblr
@mpbblr यांच्या @maaiboli ह्या ऑनलाईन मराठी शाळेच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा, मार्गदर्शकांचा आणि केंद्र प्रमुख @iam_bapss यांचा सत्कार समारंभ जबलपूर येथे संपन्न झाला. शाळेच्या पाच विद्यार्थांनी वेगवेगळ्या परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. सर्वांचे अभिनंदन!
मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू retweeted
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती
Filming, Production Stills, and BTS : Rushi Pawar
Digital Content: @madfactormedia
Managed by: @blue_ocean_media_
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#SandeepPathak #GanpatiBappaMorya #NisargaHerbs #OrganicBappaCelebration
मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू retweeted
खूष खबर! खूष खबर!! खूष खबर!!!
ओळख मायबोलीची मराठी शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, २ ऑक्टोबर 2023 रोजी घेतल्या गेलेल्या मराठी निबंध स्पर्धा आणि मराठी भाषा, संस्कृती ज्ञान परीक्षेत
मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू retweeted
विश्वचषक २०२३ : इंग्लंडला १०० धावांनी पराभूत करणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन..
#INDvENG
मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू retweeted
आपले भेटणे हीच कोजागिरी,
चांदणेही नको, चांदवाही नको!
कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा! 🌝🌟
मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू retweeted
कुमुद- आमच्या वन्स सगळा मोठेपणा स्वत:कडं घेत्यात..
सत्यनारायण झाला माझ्यामुळंच
पाऊस चांगला झाला माझ्यामुळंच
चंद्रयान ३ चंद्रावर पोचलं माझ्यामुळंच 😄
पुण्यात येतोय आख्या अतरंगी वऱ्हाडाला घेऊन
१६ सप्टेंबर (शनिवार) रात्री ९.३० बालगंधर्व,पुणे
१७ सप्टेंबर (रविवार) दुपारी १३.३० यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे. नक्की या
in.bookmyshow.com/plays/varh…
मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू retweeted
आज संध्याकाळी उगवलेला चंद्र जरा जास्तच तेजोमय भासेल. 🌝
कारण आज भारत त्या चंद्रावर पोहोचला आहे 🇮🇳
#Chandrayaan3
#ISRO
मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू retweeted
कौतूक अन अभिमान ❤️✊🙏
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई.
मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू retweeted
Replying to @mpbblr
@mpbblr यांच्या सौजन्याने ओळख मायबोलीचे पर्व ६ प्रवेश सुरू होत आहे.
प्रवेश घेण्यासाठी गुगल लिंक==> forms.gle/R5AoRDCFddThFS…
जगभरातुन प्रवेश घेता येईल.
मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू retweeted
Replying to @mpbblr
@mpbblr यांच्या सौजन्याने ओळख मायबोलीचे पर्व ६ प्रवेश सुरू होत आहे.
प्रवेश घेण्यासाठी गुगल लिंक==> forms.gle/R5AoRDCFddThFSNG6
जगभरातुन प्रवेश घेता येईल. @iam_bapss @hifrom_vinit @TulsidasBhoite @MarathiBrain
मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू retweeted
Replying to @dnyanada24
@dnyanada24 मॅडम तुम्हाला माझ्याकडुन व आमच्या @mpbblr @maaiboli संपुर्ण टीमकडुन वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉
मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू retweeted
आज बेंगलोर इथे उद्योगमंत्री श्री. उदयजी सामंत @samant_uday यांची भेट घेऊन @mpbblr मंडाळातर्फे घेत असलेल्या ओळख मायबोलीची @maaiboli या बेंगलोरमधील विनामुल्य ॲानलाईन मराठी शाळेची माहिती दिली. ह्या उपक्रमातुन गेल्या ३ वर्षात देश विदेशातील जवळपास ५०० विद्यार्थांनी सहभाग नोंदवला आहे
मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू retweeted
माझे आवडते नाटक “पुन्हा सही रे सही” कम्माल Energetic. मी दोन वेळा बघितले आहे हे “नाट्य”
#housefull

























