
Yuvasena Secretary; AUT loyalist; GreenHeart; Advocate; Hospitality graduate; K9 lover; Car aficionado; Musically inclined. #शिवभक्त #शिवप्रेमी #शिवसैनिक
Mumbai
Joined April 2014
- Tweets11.3K
- Following678
- Followers11.1K
- Likes19.1K
गतिमान सरकार की सत्तेच्या धुंदीत सुसाट?
ठाणे येथे युवासेनेची युवती पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांना बेदम मारण्याचे अमानुष कृत्य करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा!
एका युवतीला घोळक्याने जाऊन मारहाण करणे हेच नपुंसकत्वाचे लक्षण
@Dev_Fadnavis
#गुंडाराज #निषेध
सिद्धों का सार, आचार्यों का साथ
साधुओं का साथ, अहिंसा का प्रचार
यही है भगवान महावीर का सार ।
महावीर जयंती की हार्दिक शुभकामनाएं!
#MahavirJayanti
तुस्सी न जाओ, Democracy! 😐
(P.S. This could be the beginning of the end if we don't play a role to stop this debacle. Raise your voice, make some noise!)
#DemoCrushy #WhatThe #RahulGandhi #Appalling #PrayForIndia
युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य मा. श्री. @RupeshKadam03 जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🚩
#BirthdayWishes #RupeshKadam ji – at Mumbai, India
हिंदू नववर्ष व गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#गुढीपाडवा #Gudhipadwa2023
Game! Set! Match!
😎🙌🏻🚩 – at Mumbai, India
युवासेनेच्या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद! 💪🏻🚩
विल्सन कॉलेजचे (चौपाटी) प्रशासन घेणार विध्यार्थी हिताचा निर्णय! 250 विध्यार्थ्यांना उपस्थिती बाबत परीक्षेस बसण्यास सक्त मनाई केली होती त्याबाबत युवासेनेकडे विध्यार्थ्यानी धाव घेतली.
Chief @AUThackeray ji.
#InAUTweTrust #Yuvasena
Very well deserved! 💪🏻💪🏻💪🏻
Moment of pride for us all! ❤️
Continue to make us proud, Chief @AUThackeray
Ji.
#InAUTweTrust #AadityaThackeray ji
I’m truly honoured and privileged to be a part of the @wef’s Young Global Leaders 2023 batch.
This is an opportunity that I consider truly special and I hope to be able to serve people in better ways through my learnings from this.
weforum.org/press/2023/03/fr…
Congratulations to all my fellow @YGLvoices
#YGL2023
The one and only उद्धवजी बाळासाहेब ठाकरे.
#LikeNoOther #Power
अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत, स्वराज्य निर्माता, रयतेचा राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन!
शिवजन्मोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
जय जिजाऊ! जय शिवराय!
#ChhatrapatiShivajiMaharaj #ShivJayanti #दैवत #मालक #राजे
युवासेनेची धडाडती तोफ, छोटा पॅकिट - बडा धमाका, युवासेना विस्तारक आणि माझं लहान लेकरू/ कोकरू/ पिल्लू @priyankajoshi99 ताई यांना प्रकटदिनाच्या ४ बेस, ८ टॉप वाजवून शुभेच्छा!
मोठ्या व्हा, बेटा! 🤗❤️🚩
#BirthdayWishes #PriyankaJoshi
जागतिक महिला दिनानिमित्त विधानपरिषद आमदार @misunilshinde जी यांच्यातर्फे @aadeshbandekar जी यांच्या 'खेळ मांडियेला' कार्यक्रमाचे जांबोरी मैदान, वरळी येथे आयोजन करण्यात आले.
यावेळी आमदार @AUThackeray जी, सौ. रश्मी ठाकरे वहिनी, पक्षाचे नेते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
#WorliAPlus
जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे दक्षिण मुंबई विभाग क्र. १२ आयोजित शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांचा सन्मान सोहळा - सत्कार दक्षिण मुंबईतील माऊलीचा.
आयोजक: विभागप्रमुख @Shinde221 जी व विभाग संघटिका सौ. युगांधरा साळेकर जी.
#Shivsena #शिवसेना #SouthMumbai
जागतिक महिला दिनानिमित्त सर्व आई, माई, ताईंना भरभरून शुभेच्छा! ❤️🙏🏻
Happy Womens' Day, beautiful people!
#WomensDay #EverydayIsWomensDay
पता नहीं जी कौनसा नशा करता हैं.. 🙄
#सुप्रभात #WhatTheफर्क
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ
कुसुमाग्रज यांचा जन्मदिनानिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#मराठीराजभाषादिन
न हौसलें न इरादे डगमगाएंगे,
नहीं थमेंगे जब तक जीत न जाएंगे..
#AadityaThackeray ji #LikeABoss #Chief #InAUTweTrust
Replying to @MumbaiPolice
@MumbaiPolice Please do the needful.
Another one, will @MumbaiPolice act on it or just allow fake news to spread further?






























