Prashant Piyadasi (@one987_) profile picture

Sarcasm

Pune/ Nevada
Joined July 2009
Photo by Prashant Piyadasi (@one987_)Photo by Prashant Piyadasi (@one987_)Photo by Prashant Piyadasi (@one987_)Photo by Prashant Piyadasi (@one987_)Photo by Prashant Piyadasi (@one987_)Photo by Prashant Piyadasi (@one987_)Photo by Prashant Piyadasi (@one987_)Photo by Prashant Piyadasi (@one987_)Photo by Prashant Piyadasi (@one987_)Photo by Prashant Piyadasi (@one987_)
Prashant Piyadasi retweeted
Replying to @one987_
मनातलं ❤️
1
1
8
Prashant Piyadasi retweeted
Meritorious Braman, my ass!
32 digreeee, lal tie, blue suit....
2
25
228
1,835
Prashant Piyadasi retweeted
तत्कालीन समाजात अस्पृश्यता पाळणे ही सामान्य गोष्ट होती. शिवाजी महाराजांची राजवट आल्याने अस्पृश्य जातींच्या स्थितीत विशेष फरक पडला नाही हे वि रा शिंदे लिखित "भारतीय अस्पृश्यतेचा इतिहास" या ग्रंथात लिहिलेले आहे. इच्छुकांनी या पुस्तकातील सोंडकर महार महार संबंधित हकिकत वाचावी.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती,बारा बलुतेदार या सर्वांना सोबत घेऊन संपूर्ण मराठी जनांसाठी स्वराज्य निर्माण केलं, त्यांची विचारधारा जातीपातीच्या पलीकडील होती, आंबेडकरांनी तुझ्यासारख्या बांडगुळांना आज फाट्यावर मारलं असतं, महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवराय सदा वंदनीय राहतील.🙏
5
25
376
Prashant Piyadasi retweeted
Replying to @one987_
या "शिवराळ" भाषेला "शिव"राळ का म्हणत असावेत?
1
1
5
82
Prashant Piyadasi retweeted
Tilak begged class of wrestling under the guidance of dalit man named Lahuji Salve in his aakhada which helped him against British. But RSS, Brahmins never talk about it. Sadashiv peth where most brahmin live should be renamed as LAHUJI NAGAR in honor of lahuji nd Tilak 💛🧡
I proposed shaniwar wada to be renamed as मांगवाडा or लहुजी वाडा. Pune's मांग community still remembers that their one of the man was sa*rificed beneath it. It will be greatest honour to my hindu mang community. जय लहुजी 💛
1
7
43
804
Prashant Piyadasi retweeted
शाहू महाराजांनी तुझ्यासारख्या बांडगुळाला एका बुक्कीत लोळवले असते
1
2
18
293
Prashant Piyadasi retweeted
Replying to @L5nc_Yu5_0sx1
टिपू सुलतान यांनी दुसऱ्याच्या मुलखात जाऊन चौ**ई किंवा अन्य कोणत्याही नावाखाली खंडणी वसूली केली नाही. कोणत्याही सैतानी काव्याचा वापर न करता समोरासमोर लढाया केल्या. अचानक मागून येऊन हल्ला करणे हे उद्योग केले नाही.
5
7
1
44
844
Prashant Piyadasi retweeted
Nagaraj याने कुठलाही अपमान केल्याचे दिसत नाही... Fact सांगितला तर किती झोंबल मराठी माणसाला... आणि तेच मराठी माणूस जेव्हा सम्राट अशोक, गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करतो तेव्हा गार पडतो..
बोधिस्त्व बाबासाहेबांची तुलना शिवाजी शी करू नये. शिवाजी चे राज्य अर्ध्या महाराष्ट्रात सुद्धा नव्हते. बोधिस्त्व बाबासाहेबांची दिलेलं संविधान पूर्ण भारतात लागू आहे. बोधिस्त्व बाबासाहेबांनी बदलापूर बॉम्बे दिलेल्या भाषणात शिवाजी ला एकेरी संबोधून इतरांसारखा एक सामान्य राजा म्हटले.
1
7
39
658
Prashant Piyadasi retweeted
Replying to @talk2anuradha
थू
2
7
158
Prashant Piyadasi retweeted
This really pisses me off
नामांतराला विरोध करणारे
1
1
9
476
Prashant Piyadasi retweeted
बाबासाहेब आंबेडकर मराठी नाही आहेत? बौद्ध मराठी नाही आहेत का? इतर वेळी तुम्ही झोपलेच असतात पण आंबेडकर नाव आले कि तुमची जाळून खाक होते, असो नावाच्या राजकारण तून आमच्या मागच्या पिढीने संघर्ष केलाय, फक्त litmus टेस्ट होती ही जो संदेश जायचा तो गेला, तुमचा महाराष्ट्र धर्म, अस्मिता 🖕
2
8
21
170
Prashant Piyadasi retweeted
आता परत नसतो येत तो😂😂😂
1
1
6
140
Prashant Piyadasi retweeted
दोन्ही ठाकरे असो व शिंदे सेना असो, दोघे जातीवादी आणि मनुवादी आहेत, मी ह्या आधी ही सांगत आलेलो होतो, वंचित सांगत होती, आमची भाजपा बरोबर थेट वैचारिक लढाई आहे, पण बाकीचे तथाकथित "विरोधक" आमचे मित्र नाहीत, ते ह्या साठीच. ज्यांना ह्यांचा पुळका आहे, ते गांधीचे हरिजन आहेत. #Dadar #MNS
3
14
1
57
789
Prashant Piyadasi retweeted
Replying to @ki_lla23750
What bullshit marathi unity? Isn't Chaityabhoomi associated with marathi culture? Aren't Maharashtra Buddhists marathi speaking? Why are you breaking marathi unity by opposing?
2
11
48
521
Prashant Piyadasi retweeted
पढ़े-लिखे फुले, शाहू, आंबेडकरवादी समूह ने कार्यकर्ताओं के साथ खड़ा नहीं रहा तो धोखे में पढ़ा-लिखा वर्ग, अधिकारी वर्ग, प्राइवेट सेक्टर का वर्ग है। उसे एक तरह की सुरक्षितता है। अगर कार्यकर्ता नहीं रहा तो ये सुरक्षितता भी गई। ये हमें समझना चाहिए। ये साल महात्मा फुले की 200वीं जयंती का साल है। महाड के पानी के सत्याग्रह को 100 साल हो रहे हैं। मनुस्मृती दहन को 100 साल हो रहे रहे है। समता सैनिक दल की स्थापना को 100 साल पूरे हो रहे हैं। अगर सभी पढ़े-लिखे लोग इसी तरह बेखौफ रहे तो, आपके खिलाफ जो ताकतें हैं, वो आपको दबोच लेंगी। तीन राज्य के चुनाव के बाद आपके सामने नई परिस्थितियाँ आएँगी। आप सतर्क रहिए और जिस तरह बाबासाहेब आंबेडकर के साथ उस वक्त की जनता उनके साथ रही, उसी तरह आप भी ये ये कार्यक्रम जहाँ भी होंगे, आप उसमें बड़ी ताकत में शामिल हों। हम पुरी ताकद के साथ संविधान के साथ हैं। फुले, शाहू, आंबेडकरवादी विचारों के साथ हैं। ये आपको दिखाना होंगा । जय भीम!
8
149
5
607
9,031
Prashant Piyadasi retweeted
बोधिस्त्व बाबासाहेबांची तुलना शिवाजी शी करू नये. शिवाजी चे राज्य अर्ध्या महाराष्ट्रात सुद्धा नव्हते. बोधिस्त्व बाबासाहेबांची दिलेलं संविधान पूर्ण भारतात लागू आहे. बोधिस्त्व बाबासाहेबांनी बदलापूर बॉम्बे दिलेल्या भाषणात शिवाजी ला एकेरी संबोधून इतरांसारखा एक सामान्य राजा म्हटले.
Replying to @Cleopatra260499
बाबासाहेब आंबेडकरांची तुलना थेट महाराजांसोबत? अक्कल गहाण टाकली का काय? आंबेडकर महान आहेत यात काहीच शंका नाही पण त्यांना थेट महाराजांच्या पंक्तीत जाऊन नेऊन बसवणे म्हणजे जरा अतीच झाले....
91
31
51
178
75,383
Prashant Piyadasi retweeted
🤭🤭
In their own lives, Gandhi and Ambedkar were not friends. But Babasaheb and Bapu are now friends in their afterlives. Their deep differences need not be erased. The afterlife of Gandhi-Ambedkar debate belongs to us. We can write and rewrite it. We can remain stuck in the past, or “drink the spirit” of their ideas and practices. Youth protest has already done that. My column in The Indian Express on how some recent books have opened the doors for this friendship that offers hope for our republic. indianexpress.com/article/op…
7
41
2
254
3,326
Prashant Piyadasi retweeted
All that beating, vandalising over Marathi asmita & Maharashtra dharm was all a show. U should've cheered Dadar's renaming to Chaityabhoomi as it was done after Babasaheb, a great Marathi man revered worldwide. But u laid bare faced.Put that Marathi asmita where sun don't shine.
16
1
69
1,224
Prashant Piyadasi retweeted
एवढ्या स्टेशन च नाव सरकारने बदलले आहे. इतर स्टेशनला इतिहास नव्हता काय? 😹 दादर नामांतर ची मागणी जुनी आहे. अन् विरोध ही कोणाचा जास्त? तर मराठी अस्मिता वाल्यांचा. बाबासाहेब आणि बौद्ध समाजाचा तिटकारा आहे म्हणून नाव नको आहे. चुलीत घाला मराठी अस्मिता, आम्हाला नका जोडून घेऊ त्यात 👏
🤖 Made with AI
मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून 'चैत्यभूमी' करण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे पण आता काही लोकांनी त्याला विरोध करायला सुरुवात केलीय. हा विरोध पाहिल्यानंतर एक प्रश्न पडतोय कि, नाव बदलण्याचा विषय असेल तर विरोधाची भूमिका सर्वांसाठी सारखी का नसते? यांना महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच एवढ वावड़ का आहे? मुंबईतील आजचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच CSMT हे ब्रिटिश काळात व्हिक्टोरिया टर्मिनस (VT) म्हणून ओळखले जात होते. 1878 मध्ये या भव्य स्टेशनच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि 1887 मध्ये ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया हिच्या नावावरून त्याला व्हिक्टोरिया टर्मिनस हे नाव देण्यात आले. स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे हे नाव कायम होते. मात्र 1996 मध्ये महाराष्ट्र सरकारने त्याचे नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) केले. त्यानंतर जुलै 2017 मध्ये त्याचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) करण्यात आले. म्हणजे एका रेल्वे स्थानकाचे नाव दोन वेळा बदलले गेले. ब्रिटिश राणीच्या नावाऐवजी शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले. तेव्हा आज चैत्यभूमी च्या या नामकरणाला विरोध करणाऱ्यांनी आज इतिहास, परंपरा आणि नाव बदलण्याच्या तत्त्वांची जी भाषा सुरू केली आहे, तीच भाषा वापरली होती का? व्हिक्टोरिया टर्मिनसचं नाव बदलताना इतिहास वगैरे ची आठवण झाली नाही, त्या गोष्टीचा कोणी विरोध केला नाही मग दादरचं नाव 'चैत्यभूमी' करताना काही लोकांना अचानक इतिहासाची चिंता का वाटू लागलीय? दादर हे केवळ मुंबईतील एक रेल्वे स्थानक नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी या परिसराचे अतिशय जवळचे नाते आहे. बाबासाहेबांचे निवासस्थान राजगृह याच दादर परिसरात आहे. 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाणानंतर त्यांच्यावर याच परिसरातील समुद्रकिनारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आज तीच जागा लाखो अनुयायांसाठी श्रद्धास्थान असलेली चैत्यभूमी म्हणून ओळखली जाते. दादर स्थानकाला चैत्यभूमी नाव देण्याची मागणी काही आजची नाही. अनेक वर्षांपासून आंबेडकरी संघटना आणि अनुयायी ही मागणी करत आहेत. आणि आता 18 नोव्हेंबर 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची घोषणा केली आहे. सरकारने तत्त्वतः मान्यता दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तर आता मला सांगा व्हिक्टोरिया टर्मिनसचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करणे योग्य असेल, तर दादरचे नाव चैत्यभूमी करणे चुकीचे कसे? एका महापुरुषाच्या नावाचा सन्मान करायचा आणि दुसऱ्या महापुरुषाच्या स्मृतीशी जोडलेल्या स्थळाच्या नामकरणाला विरोध करायचा, ही भूमिका कितपत योग्य आहे? दादर स्थानकाचे नाव 'चैत्यभूमी' होणे ही केवळ नामांतराची बाब नाही, तर लाखो आंबेडकरी अनुयायांच्या भावनेशी जोडलेली मागणी आहे. जय भीम!❤️ #Chaityabhumi #Babasaheb
2
31
1
105
1,563
Prashant Piyadasi retweeted
Replying to @Hindutva_Omii
कारण तिकडे केशव महाराज नावाचा ब्राम्हण क्रिकेटर राहतो म्हणून.
3
2
4
31
1,755