रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 (@themumbai24) header
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 (@themumbai24) profile picture

Online Seller @ Amazon/ Flipkart/ India Mart

Mumbai Pune को🥥 कण🌴
Joined April 2024
Photo by रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 (@themumbai24)Photo by रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 (@themumbai24)Photo by रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 (@themumbai24)Photo by रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 (@themumbai24)
॥ बुद्धम् शरणम् गच्छामि ॥ ॥ धम्मम् शरणम् गच्छामि॥ ॥ संघम् शरणम् गच्छामि ॥
8
1
1
22
7,559
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
महाराष्ट्रातून घासूनघासून कर वसूल करायच आणि नैसर्गिक आपत्ती आली की रिकामे खिसे दाखवायचे हे केंद्र सरकारचे महाराष्ट्रविरोधी धोरण आहे. राज्यात भीषण दुष्काळ आहे, सर्वत्र पाण्यासाठी वणवण सुरू आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत पण सरकारला त्याचे काहीही घेणेदेणे नाही. लोकसभेत महाराष्ट्राने मतं दिली नाहीत म्हणून केंद्र सरकार वचपा काढत आहे का?
1
6
11
252
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
मुंबईत १३ ठिकाणी आणि बेळगावसह राज्यभरात १६ ठिकाणी मराठी अभ्यास केंद्राच्या पुढारकाने संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. चला घराबाहेर पडून अभिवादन करूया. #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
22
1
77
733
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
दुष्काळ येवढा आहे की इथ लोकांसाठी प्यायला पाणी मिळेल का नाही माहीत नाही त्यात परप्रयंतीयांचे लाड… पैसे ओतून झाले याच्यावर आता पाणी पण आमच्या वाट्याच त्याच्यावर ओता. महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि मेंढपाळांनी पण आत्महत्या करावी का फ२०च्या धोरणांमुळे?
चारा, पाण्याच्या टंचाईमुळे बुलढाण्यात राजस्थानी मेंढपाळांना '36 तास रोखलं' #Buldhana #Nimkhedi #RajasthanShepherds #Shepherds
1
16
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
महाराष्ट्राच्या विकासामध्ये यांचे योगदान आहे.
चारा, पाण्याच्या टंचाईमुळे बुलढाण्यात राजस्थानी मेंढपाळांना '36 तास रोखलं' #Buldhana #Nimkhedi #RajasthanShepherds #Shepherds
1
8
43
448
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
जर तुमच्या रक्तात मराठी स्वाभिमान असेल, तर उद्या तुमची पावले आपोआप हुतात्मा चौकाकडे वळतील. १०७ हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण करण्यासाठी उद्या, २१ नोव्हेंबरला नक्की या. 🚩 #हुतात्मादिन
8
19
271
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
वाढवण बंदर प्रकल्प रद्द करा कोकणचा निसर्ग,समुद्रकिनारा,मच्छीमारांचा रोजगार आणि स्थानिकांचे अस्तित्व वाचवा विकासाच्या नावाखाली कोकणाचा विनाश नको वाढवण वाचवा… कोकण वाचवा #वाढवण_बंदर_रद्द #वाढवण_वाचवा #कोकण_वाचवा #सह्याद्री_वाचवा #महाराष्ट्र_वाचवा
30
56
524
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
संयुक्त महाराष्ट्र चळवळ २.० शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी आम्ही संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या स्मृतिस्थळांना अभिवादन करायला जाणार आहोत. तुम्हीही जरूर या... सकाळचे सत्र: ८:३० वा. हुतात्मा चौक, फोर्ट ९:०० वा. मेट्रो सिनेमा, मरीन लाईन्स ९:३० वा. सीताराम बनाजी पवार स्मारक, फणसवाडी, गिरगाव १०:०० वा. राज भुवन, खेतवाडी, गिरगाव १०:३० वा. शाहीर अमर शेख मार्ग, सातरास्ता ११:०० वा. संत गाडगे महाराज उद्यान, सातरस्ता ११:३० वा. कामगार मैदान, परळ १२:०० आचार्य अत्रे चौक, वरळी दुपारचे सत्र: ३:०० वा. प्रबोधनकार ठाकरे पुतळा, पोर्तुगीज चर्च ३:३० वा. सेनापती बापट पुतळा, दादर (प) ४:०० वा. चैत्यभूमी, दादर (प) ४:३० वा. छ. शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी पार्क ५:०० वा. संयुक्त महाराष्ट्र दालन, शिवाजी पार्क तुम्हाला या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे, परंतु सध्या तुम्ही मुंबईत नसल्यामुळे उपस्थित राहू शकत नाही, अशी अडचण आहे का? जर हा उपक्रम तुमच्या गावात, शहरात किंवा घराच्या जवळ आयोजित केला तर ? अधिक माहितीसाठी संपर्क : ७३०४००९६६८ जय मराठी, जय महाराष्ट्र !
5
17
281
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
परप्रांतीयांच्या भिकारपणाचा आणखी एक पुरावा!
2
10
1
21
470
भाजपची तळी उचलणाऱ्या दलीत बांधवांनी हे ट्विट बघावे मग वाटेल तेवढी तळी उचलावी काही हरकत नाही
नीलमानव ने हिन्दू धर्म को भीम आर्मी का बंधक बनवा कर छोड़ दिया है। जब वोट चाहिए तो डमरू ले कर हमें बंदर की तरह नचाने आ जाएगा।
15
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
गावोगावात परप्रांतीयांवर बंदी घाला,पहिला एक दोघे येतात नंतर त्यांची कुटुंब आणतात, आणि दिवसांनी आपल्या गावातील अनेक लोकांना घेऊन येतात, इकडे जमिनी घेऊन घरे बांधतात,यांना जमिनी विकणारे आपलेच लोक स्वतःच्या पायावर दगड मारून घेत आहेत.😡. #मराठी_राष्ट्र #महाराष्ट्र 🚩
1
36
102
648
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
महाराष्ट्रात यायचं, जागा बळकवायची आणि त्यानंतर स्थानिक मराठी माणसावरच दादागिरी करायची? हा कसला माज? 🔥 अकोटमधील हा प्रकार स्थानिक नागरिकांच्या हक्कांचा आणि सन्मानाचा गंभीर प्रश्न उपस्थित करतो. महाराष्ट्रात राहायचं असेल तर इथली भाषा, संस्कृती, माती आणि स्थानिक माणसांचा आदर करायलाच हवा. कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही! मराठी माणसाच्या हक्कांसाठी आवाज उठवणारच! जय महाराष्ट्र! 🚩 #मराठीमाणूस #महाराष्ट्र #मराठीअस्मिता #अकोट #स्थानिकांचेहक्क #महाराष्ट्रधर्म #मराठीभाषा #मराठीसंस्कृती #MarathiManus #Maharashtra
2
47
127
1,915
आता मेंढ्या सुद्धा महाराष्ट्राने पोसायच्या का #परप्रांतीय_हाकला_महाराष्ट्र_वाचवा
चारा, पाण्याच्या टंचाईमुळे बुलढाण्यात राजस्थानी मेंढपाळांना '36 तास रोखलं' #Buldhana #Nimkhedi #RajasthanShepherds #Shepherds
1
15
47
475
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
नागराज मंजुळे, महेश मांजरेकर, केदार शिंदे, प्रवीण तरडे, रवी जाधव अश्या अनेक दिग्दर्शकांमुळे मराठी चित्रपटसृष्टीला वेगळी ओळख मिळाली असली, तरी अनेक कलाकारांवर आजही त्यांची नजर पडलेली नाही. #नवा_चेहरा #मराठी_चित्रपटसृष्टी @RRPSpeaks #फुल_टू_ड्रामा 😂
12
4
56
5,163
महाराष्ट्रात जातीद्वेष जातियवादी दंगली घडवण्याचे कारस्थान रचले जात आहे हिंदी पट्ट्यातून सावध रहा @MumbaiPolice @CPMumbaiPolice @MahaPolice @MahaCyber1
कन्हैयालाल 2.0 अब महाराष्ट्र में! लेकिन आरोपी अंबेडकरवादी हैं और उन्होंने अंबेडकर के खिलाफ लिखने पर ये काम अंजाम दिया! पीड़ित मराठा थे! किसी नेता को भगवान बनाने का अंजाम, अब सामने है!!
2
11
173
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
Apparently, UP and Bihari migrants arrived, and development began everywhere! Yet, their own states continue to struggle with underdevelopment. Failed to develop their own states, but eager to claim credit for the development of others! What an irony!
4
30
3
105
5,267
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
किरीट सोमय्या यांच्या नव्या पक्षाचं नाव — 'सेटलमेंट पार्टी ऑफ इंडिया'! 😂 जनतेसाठी संघर्ष नाही, सत्तेसाठी सेटलमेंट! 💯🔥
1
5
29
573
पुणे मेट्रोतून हिंदी फलक काढण्यासाठी तुम्ही पाठपुरावा कसा केला,काय प्रक्रिया आहे याकरिता,ही पोस्ट खास त्यांच्यासाठी,खाली पुणे मेट्रोचे QR कोड जोडलेत,त्याला स्कॅन केल्यावर एक पोर्टल उघडेल,तिथे आपली तक्रार,माहिती व फोटो जोडा आणि सबमिट करा,पुणे मेट्रोचे मेल id सुद्धा खाली दिले आहेत.
अतिशय उत्तम, एक विनंती आहे , तुम्ही यासाठी काय प्रक्रिया केली ,कशी केली, मेल मध्ये काय लिहिले , यावर एक विस्तृत पोस्ट करा , म्हणजे आम्हालाही आवाज उठवता येईल . पुन्हा एकदा तुमचे खुप खुप अभिनंदन. 💐💐
1
32
64
691
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
हेच पाहायचे बाकी राहिले होते! महाराष्ट्रात मराठी धनगरांवर आता राजस्थानी मेंढपाळांकडून मारहाणीची वेळ येणार? सर्व पक्षांना वेगवेगळ्या मुद्द्यांत गुंतवून स्वतःचे हित साधण्याची हीच अनाजी पंतांची रणनीती 🚩 प्रश्न एकच… महाराष्ट्राच्या भूमीत मराठी धनगरांच्या हक्कांचे संरक्षण कोण करणार?
15
95
9
295
13,880
महाराष्ट्रात जातीद्वेष आणि जातीय दंगली घडवायची तयारी करणाऱ्या या बाहेरच्या लोकांवर कारवाई करा @MumbaiPolice @CPMumbaiPolice @MahaCyber1 @MahaDGIPR
"नासिक में महादेव त्रयंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर के गेट पर जय भीम का झंडा क्यों है, अंबेडकर के पंचशील का झंडा क्यों है? यहां तो भगवा झंडा होना चाहिए था, वो क्यों नहीं? ये सब भाजपा सरकार आने के बाद ही हो रहा है!" - दर्शन करने गए भक्त बोल रहे हैं ये है सच्चाई, जो कोई देखना नहीं चाहता!
1
9
44
1,121