Raju Shetti (@rajushetti) header
Raju Shetti (@rajushetti) profile picture

Swabhimani Vichar Former Member of Parliament l President - Swabhimani Shetkari Sanghatna | Social Worker l Farmer l

Maharashtra, India
Joined May 2011
Photo by Raju Shetti (@rajushetti)Photo by Raju Shetti (@rajushetti)Photo by Raju Shetti (@rajushetti)Photo by Raju Shetti (@rajushetti)Photo by Raju Shetti (@rajushetti)Photo by Raju Shetti (@rajushetti)Photo by Raju Shetti (@rajushetti)Photo by Raju Shetti (@rajushetti)Photo by Raju Shetti (@rajushetti)Photo by Raju Shetti (@rajushetti)
आज नरंदे ता. हातकणंगले येथे या वर्षीच्या ऊसाला सर्वाधिक दर मिळवून दिलेबद्दल भव्य सत्कार आयोजित केला होता. नरंदे गावाने चालू वर्षी ऊस आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदविताना हुबळी आंदोलन ते ऊस परिषद व रास्ता रोको आंदोलना दरम्यान गावाने एकजुटीने चळवळीच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले.
2
4
87
1,658
आज जंगी मिरवणूक काढत गावातील ग्रामपंचायत , सर्व सहकारी संस्था तसेच तरूण मंडळांनी सत्कार केला. ख-या अर्थाने गावातील प्रत्येक घटकाने आंदोलनात सक्रीय सहभाग घेतल्याने हे आंदोलन यशस्वी झाले यामुळे हा सत्कार त्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांचा आहे.
1
1
8
118
गडहिंग्लज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा या मागणीसाठी गेल्या २१ दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने गडहिंग्लज तालुका दुष्काळी यादीतून वगळण्यात आला आहे. अत्यल्प आणि अनियमित पाऊस यामुळे पाण्याअभावी शेतात उभी असलेली खरीप पिके सुकून गेली आहेत,
2
10
106
1,833
तसेच आगामी रब्बी हंगामाच्या पेरण्यांवरही मोठे संकट निर्माण झाले आहे. विशेषतः डोंगरी भागात जनावरांच्या चाऱ्याचा आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गडहिंग्लज तालुक्यात पावसाची मोठी तूट, भूजल पातळीत झालेली घट आणि पिकांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे हा
1
1
7
215
तालुका दुष्काळी यादीत समाविष्ट करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. या आंदोलनास भेट देवून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमकपणे या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले.
1
6
123
सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ३५०० रूपये पहिल्या उचलीच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला होता. सकाळपासून जिल्ह्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. रात्री १ वाजता सोलापूर जिल्हाधिकारी कार्तिकियेन यांनी आंदोलनस्थळी भेट देवून
1
9
182
6,736
आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर १९ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली आहे. सदर बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एक रक्कमी पहिली उचल ३५०० रूपये जाहीर न केल्यास सोलापूर शहरातील रेल्वे स्टेशन वर रेल्वेची वाहतूक बेमुदत रोखण्याचा निर्णय
1
2
18
862
आंदोलकांच्या वतीने घेण्यात आला. त्याबरोबरच जोपर्यंत ऊसदाराचा तोडगा निघणार नाही तोपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील कारखाने गाळप बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांचेवतीने देण्यात आले आहेत.
1
23
807
आज सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे. मोर्चास सुरवात करण्याआधी पंढरपूर येथे पांडूरंगाचे दर्शन घेऊन साखर कारखानदार राज्य सरकारला सदबुध्दी देण्याचे साकडे घातले. दुष्काळ , वाढलेली महागाई, खते ,बि-
3
9
66
1,653
बियाणे, किटकनाशके,मशागत व मजूरीचे दर गगनाला भिडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या सर्व संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांना ताकद दे तसेच साखर कारखानदार व राज्य सरकारला सदबुध्दी देण्याचे साकडे पांडुरंगास घातले.
2
8
239
देवाभाऊ गुजरातचे व्हाईसरॉय असल्याचा हा घ्या पु्रावा….! मी सातत्याने सांगत आहे कि गुजरात हि ईस्ट इंडिया कंपनीसारखी वागत आहे आणि ते महाराष्ट्राला गुजरातची वसाहत समजत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ हे या गुजरातचे व्हाईसरॉय असल्यासारखे वागत आहेत अशी अनेक उदाहरणे
9
165
1
1,095
29,566
सध्या बाहेर येत आहेत. @Dev_Fadnavis @PMOIndia @PTI_News @ANI
3
37
2
197
4,182
शेतकरी चळवळीत कधीच झोळी रिकामी राहिली नाही...! पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर किणी टोल नाका येथे ऊस दराच्या न्याय्य हक्कासाठी बळीराजाने तब्बल ६१ तास महामार्ग रोखून धरला. स्वतःच्या घामाचा दाम मागण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरला होता. वाटले होते, महामार्ग बंद
7
37
1
601
25,590
. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून हा लढा यशस्वी केला. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा हक्क तर मिळालाच, पण ऐन दिवाळीच्या तोंडावर गोरगरीब आणि गरजू लोकांच्या घरात गोड घास भरवता आला, याचे समाधान शब्दांत मांडता येणार नाही. शेतकरी फक्त पिकवत नाही, तर तो
1
3
47
3,604
जगायलाही शिकवतो... आणि गरज पडली तर स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची झोळी भरायलाही मागेपुढे पाहत नाही! सलाम या बळीराजाच्या एकजुटीला! 🚩🌾 #शेतकरीआंदोलन #स्वाभिमानीशेतकरीसंघटन #किणीटोलनाका #ऊसदर #बळीराजा #माणुसकी #शेतकरीएकजूट #दिवाळीचाआनंद
3
7
93
3,484
गोकुळ दुध संघाच्या चेअरमन निवडीमध्ये महायुती सरकारने रडीचा डाव खेळून आज बेकायदेशीर पद्धतीने चेअरमन निवड करण्याचा घाट घातला आहे. महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारवासारव करत आहेत कि संचालक मंडळ सभेचा कोरम पुर्ण करण्यासाठी शासन नियुक्त संचालक नियुक्त केले व त्यानंतर
20
188
3
1,553
45,571
संपूर्ण निवडणूक कार्यक्रम पूर्ण होण्या आधी कायदा किंवा अन्य मार्गाने वाढविलेली संचालक पदे पहिल्या सभेसाठी ग्राह्य धरता येणार नाहीत... 7. महायुतीच्या गोकुळ सदस्यांच्या मनात पाप नसेल तर सर्व सदस्यांना आज बैठकीला पाठवावे कोरम पुर्ण झाल्यानंतर बहुमताने जो निर्णय होईल तो स्विकारावा
1
5
59
3,484
मात्र रडीचा डाव खेळू नये. 8. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार शासन नियुक्त नामनिर्देशीत संचालकांना मतदानाचा अधिकार नाही. देवाभाऊ मला वाटत नाही तुमच्यामध्ये या प्रश्नांची उत्तरे देण्याची हिम्मत असेल कारण तुम्ही गुजरातसाठी लाचारी पत्करली आहे . @Dev_Fadnavis @satejp
2
15
184
3,657