आता 2 असणार आहेत 😁
सातारा मधून आता काँग्रेस चा खासदार असावा. राष्ट्रवादी नको.
@INCHarshsapkal @INCMaharashtra
@RahulGandhi
1
24
एवढं खोटं ऐकण्या पेक्षा मी ऍडमिट होतो...
लाव रे सलाईन 😁
मी जे करते ते देशसेवेसाठी … - सुळे ताई …😅
#साहेबसोबतीला #उजळेलराष्ट्रवादी #केलाइरादापक्का
.
.
#राष्ट्रप्रथम #देशसेवा #दाखवायचेसुळे
गुंडाला वाचवायला कोन जीव धोक्यात घालेल 😡
पुण्यात कोर्टासमोर फायरिंग करून कोयत्याने वार केलेत.. गर्दी बघ्यांची आहे. वाचवणाऱ्यांची नाही..
#punecrime
15
ह्या गोष्टींची सवय करायला काय प्रॉब्लेम आहे पुणे करांना 😡😡. बिहार करायचा आहे आपल्याला 😡
This is Pune Shivajinagar Court Area. भर रस्त्यावर इतक्या क्रूर आणि निर्घुण कोणी कोणावर हल्ला करतं आणि इतक्या भर रहदारीतून पळून देखील कसं जाऊ शकते ?? Failure of Law and Order @PMOIndia @CMOMaharashtra @CPPuneCity @PuneCityPolice भर कोर्टाच्या समोर जर असे हल्ले होत असतील तर कायदा सु व्यवस्था आहे कुठं...???? Horrible ..
13
राज्यात सध्या खूप बेघर आहेत, बावन कुळे च्या घरातल्या रिकाम्या बेडरूम ताब्यात घ्याव्यात का 😁😁😁
शेतकऱ्यांची पडीक जमीन ताब्यात घेण्यापेक्षा त्यांचे पडीक कर्ज ताब्यात घेऊन त्यांना कर्जमुक्त करून मोकळे केले तर तेवढे बरे होईल...!!
.
.
@cbawankule #maharashtra
1
13
बेंगलोर च्या 7km च्या मेट्रो च उदघाटन करायला मोदी गेले पण पुण्यात मात्र आले नाहीत...
मोदींच IT मधल्या प्रीसेल्स वाल्यानसारखं आहे, छाटछुट क्लायेंट ना फक्त झूम वर भेटतात 😁😁
सीएम डीके शिवकुमार के साथ पीएम मोदी ने बेंगलुरु मेट्रो में की यात्रा. टिकट खरीदने के दौरान हंसी-मज़ाक का वीडियो वायरल!
#NarendraModi #BengaluruMetro #ABPNews
15
पडलेल्या पैलावानाला विजयाची गदा द्यायचं काम फडणवीस करत आहेत.
#कोल्हापूर #गोकुळ 😡
5000 वसुल करताना पंत 😁
अन्नदाता सुखी भव!
दिवाळीचा खरा आनंद आपल्या माणसांसोबत, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यातच आहे!
नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा येथील शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी स्नेहभोजन केले आणि बालपांडे कुटुंबीयांसमवेत गप्पा मारल्या.
#Maharashtra #Nagpur #DiwaliWithFarmers
30
हार्पिक वापरल तरी शेवटी संडासात शेवटचा एक किडा राहतो तो तू आहेस 😂
पेट्स कंट्रोल नंतर जसं घर स्वच्छ होत, तसंच पुणे हळूहळू स्वच्छ होते आहे आज संध्याकाळपासून.
#स्थलांतरितमुक्तपुणे
39
शैलेश पाटील retweeted
आमदार गोपीचंद पडळकरांचा शिवाजी महाराजांच्या संदर्भातील इतका सोपा संदर्भ चुकणे ही एका आमदाराची गंभीर चूक आहे.
पण वर्तमानात #गोपीचंदपडळकर यांचा संदर्भ चुकू नका. पडळकर जेवढा नको वाटतो तेवढा हा माणूस प्रत्येक ठिकाणी घुसतोय.
सगळे करेक्ट कार्यक्रम फेल चालले आहेत.


















