
सगळं इथच फेडावा लागते. वर काही नसते त्यामुळे नीट वागत जा😊 टीप - अतिहुषार लोकांना tl वर येऊ नये. #बागायतदार #BigData #Tennis #Test_Cricket
Dubai, United Arab Emirates
Joined November 2018
- Tweets31K
- Following663
- Followers988
- Likes35.8K
Унде баба😊 retweeted
मी परवाच आलो...
काही आज येतील..
काही उद्या येतील..
एक दिवस तुम्हीही याल...
इकडे कार्यकर्ता म्हणून तुमचा सन्मान होईल, ४० पैसेवाले Troll बनायची वेळ येणार नाही.
Унде баба😊 retweeted
Унде баба😊 retweeted
Replying to @RedDevilHarsh28
Harshad bhai bura lagega but red light area ki raans ki tarah yeh log sides change karte just to enjoy power
Унде баба😊 retweeted
असही काही दिवसांत जे लोक नवीन मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद धारण करून इंडिया आघाडीतून बाहेर पडणार आहेत. त्यांना आता तावातावाने बाहेर काढून शहीद होऊ देण्यात काय अर्थ आहे. त्यामुळे राहुल गांधींनी घेतलेली भूमिका शहाणपणाची आहे!
Унде баба😊 retweeted
Replying to @undebaba3
अरे ती काय 'प्रेयसी' आहे का जाळ्यात ओढायला.. काय पण ह्यांचं 😂😂
Унде баба😊 retweeted
महाराष्ट्रात सध्या कोणत्या कुत्रीचं पिल्लू कोणत्या कुत्रीला पेतंय हेच माहिती नाहीये.
Унде баба😊 retweeted
One of the BJP's dangerous plans is to “gerrymander” all Lok Sabha seats to its advantage for the 2029 elections
The proposed Bills remove all Constitutional safeguards on delimitation, giving full power to the Delimitation Commission which the govt itself will appoint and direct.
We have seen how BJP does this - it hijacked delimitation in Assam and Jammu and Kashmir, where it split up anti-BJP regions and communities for electoral advantage. As a result,
- some seats have 25 lakh voters, while some have only 8 lakh
- some seats have 12 Vidhan Sabha segments, while some have only 6
- some seats are broken into pieces without connection, sometimes divided by rivers or mountains
Having captured the Election Commission, PM Modi is confident that he can capture the Delimitation Commission too. The Congress will not allow this to happen.
Delimitation should be based on a transparent policy framework, developed after wide consultations with a consensus. Indians of all communities and States should feel confident that they will be represented and their voices will be heard.
This is the only way forward to protect and strengthen our democracy.
Унде баба😊 retweeted
स्वर्गीय अजित पवार यांचा राजकीय छळ केला शरद पवारांनी.
अजित पवार यांना नेहमी भाजपसोबत बोलणी करायला पुढे पाठवून नंतर माघार घेऊन कायम तोंडावर पाडलं.
Унде баба😊 retweeted
‘मला तुम्ही पॉलिसीमेकिंग बद्दल विचारा, मी त्यात एक्सपर्ट आहे’ - ताई
ताई अगं तू लोकप्रतिनिधी आहेस, जॉईंट सेक्रेटरी नाही! स्पष्ट राजकीय भूमिका घे आणि बाजूला हो.
Унде баба😊 retweeted
ते तुमच्या नेत्यांना जेल मध्ये घालणार,
ते तुमच्या कार्यकर्त्यांवर केस करणार,
ते तुमच्या समर्थकांचे जॉब घालवणार...
तरीही ते चांगल काम करत आहेत, त्यांचे कौतुक केले पाहिजे बोलणे म्हणजे आमच्याच i g 😐
#mbh
Унде баба😊 retweeted
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडी उसंत काढून नवीन आलेला ‘रामायण’ चित्रपट बघण्याचा आज योग आला. यातील राजा दशरथाने दिलेलं वचन आणि या वचनासाठी नितीमत्तेला धरुन प्रभू श्रीरामाने केलेला सर्वस्वाचा त्याग बघून नेहमीप्रमाणे खूपच प्रभावित झालो.. पण प्रत्यक्षात मात्र अनेकांच्या आयुष्यात नेमकं याच्या उलट घडताना आणि इतिहासाचाच संदर्भ द्यायचा तर ‘त्यागा’च्या रामायणाऐवजी ‘स्वार्था’च्या पायावर उभं असलेलं ‘महाभारत’च घडताना दिसतं... आणि हे पाहून मनाला अतिव दुःख आणि वेदना होतात...!
Унде баба😊 retweeted
एका लोकसभा मतदारसंघाचे Delimitation मुळे दोन मतदारसंघ होणार असतील, तर मग एक साधा नियम असायला हवा…
पूर्वीच्या खासदारांचे पगार, भत्ते आणि पेन्शनसुद्धा ५०% झाली पाहिजे..
मतदारसंघाचे विभाजन होणार असेल, तर खासदारांच्या सुविधांचेही विभाजन झालेच पाहिजे..
#DelimitationBill
Унде баба😊 retweeted
परिसीमन करने से बीजेपी 2029 मे फिर से सत्ता हासिल करने में कामयाब हो जाएगी ? यही तो उद्देश्य है।वैसे तो राम मंदिर के बाद भी यही उद्देश्य था लेकिन बीजेपी 240 सीटो पर ही सिमट गई थी।वोट चोरी के आरोपों के बाद एक संदेश तो ये भी जाएगा कि,परिसीमन का लक्ष्य भी “सत्ता” हासिल करना ही है।
Унде баба😊 retweeted
Kaka will come out of hospital after voting and will issue statement - जे काही झालं त्याच्याशी मी सहमत नाही




























