Унде баба😊 (@undebaba3) header
Унде баба😊 (@undebaba3) profile picture

सगळं इथच फेडावा लागते. वर काही नसते त्यामुळे नीट वागत जा😊 टीप - अतिहुषार लोकांना tl वर येऊ नये. #बागायतदार #BigData #Tennis #Test_Cricket

Dubai, United Arab Emirates
Joined November 2018
यशोदा मला कांग्रेस मुळे सोडून गेली हे ऐकले म्हणजे मी मारायला मोकळा 😜😜
21
58
1
982
अगोदर काका अन पुतण्याने वायली वायली वाटून घेतले आहे. आता भावाचा पोरगा अन आत्या वाटून घेऊ राहिले. आता तरी लोकांना सोडून द्या
11
187
Унде баба😊 retweeted
मी परवाच आलो... काही आज येतील.. काही उद्या येतील.. एक दिवस तुम्हीही याल... इकडे कार्यकर्ता म्हणून तुमचा सन्मान होईल, ४० पैसेवाले Troll बनायची वेळ येणार नाही.
Replying to @JagtapSpeaks
तू तर परवाच कांग्रेस मध्ये गेलाय 😭😂
73
205
10
1,967
31,540
विरोधक बिस्कीट चा पुडा घेऊन नाही गेले हॉस्पिटलला म्हणून साहेब बीजेपी ला सपोर्ट करणार 😭😭
No opposition leader bothered to check on Sharad Pawar's health in the last few weeks that he has been lying in the hospital....though today when they want his support, all of them including RG, SG, Uddhav Thackrey will visit him at Breach Candy hospital...... Politicians = Oppurtunist ! #DelimitationBill
2
2
24
480
Унде баба😊 retweeted
Replying to @RedDevilHarsh28
Harshad bhai bura lagega but red light area ki raans ki tarah yeh log sides change karte just to enjoy power
1
1
1
56
Унде баба😊 retweeted
गाईला वासरू झालं नाही , दोष कुणाला देणार ? राहुल गांधीला.😭😅👇
4
15
193
2,000
पूजा करायची सोडून कुठ डिलिमिटेशन बद्दल माहिती देऊ राहिले पुजारी साहेब.
परिसीमन विधेयकाला पाठिंबा दिला की फुले-शाहू-आंबेडकरांचा पराभव होतो, हे लॉजिकच वेडेपणाचे आहे. परिसीमन म्हणजे लोकसंख्येनुसार मतदारसंघांची फेररचना, ही प्रशासकीय प्रक्रिया आहे. ती कोणत्या एका जातीची किंवा विचाराची हार-जीत नाही. फुले-शाहू-आंबेडकरांनी समता, प्रतिनिधित्व आणि लोकशाहीसाठी लढा दिला, कोणत्याही एका मतदारसंघाच्या सीमेसाठी नाही. प्रत्येक बिलाला जातीय चष्म्यातून पाहणे म्हणजे त्यांच्या व्यापक विचारांना छोटं करणं आहे. विरोध करायचा असेल तर आकडेवारीने, तर्काने करा, भावनिक ब्लॅकमेलने नाही. खरा पराभव तेव्हा होतो जेव्हा आपण त्यांचे विचार वाचत नाही, समजून घेत नाही, फक्त नावाचा वापर मतांसाठी करतो. विधेयकाला विरोध किंवा पाठिंबा हा मुद्द्यावर ठरला पाहिजे, महापुरुषांच्या नावावर नाही. #परिसीमनविधेयक #फुलेशाहूआंबेडकर #समता #लोकशाही #प्रतिनिधित्व #विचारसरणी #राजकारण #महाराष्ट्र #मतदारसंघ
1
21
401
असही काही दिवसांत जे लोक नवीन मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद धारण करून इंडिया आघाडीतून बाहेर पडणार आहेत. त्यांना आता तावातावाने बाहेर काढून शहीद होऊ देण्यात काय अर्थ आहे. त्यामुळे राहुल गांधींनी घेतलेली भूमिका शहाणपणाची आहे!
1
26
5
164
4,547
Унде баба😊 retweeted
Replying to @undebaba3
अरे ती काय 'प्रेयसी' आहे का जाळ्यात ओढायला.. काय पण ह्यांचं 😂😂
1
2
56
Унде баба😊 retweeted
काही दिवसानंतर प्रवचन: विकास बापू लवांडे (४ ते ५) कीर्तन: संग्राम बापू भंडारे (९ ते ११) चालुद्या अखंड हरिनाम सप्ताह 🤣
2
9
95
1,232
आता यात पन काँग्रेसचीच चूक. प्रादेशिक पक्ष फक्त सेटिंग करण्यात आहे. 😂
For an entire month, neither Rahul Gandhi nor the Congress bothered to hit the streets and sustain pressure on Gyanesh Kumar, the Election Commission or the SIR issue. Rahul Gandhi was busy touring the US and other foreign destinations. With the opposition missing in action, the BJP had a free hand to manoeuvre and trap parties like the NCP. गेल्या महिन्याभरात राहुल गांधी किंवा काँग्रेसने रस्त्यावर उतरून ज्ञानेशकुमार, निवडणूक आयोग किंवा SIRवरून दबाव बनवून ठेवलाच नाही. खुद्द राहुल गांधी अमेरिकेसह परदेश वारीत होते. त्या मोकळ्या वातावरणात भाजपने राष्ट्रवादीसारख्या पक्षाला जाळ्यात घेतले. दोष कुणाला देणार?
1
5
25
364
Унде баба😊 retweeted
महाराष्ट्रात सध्या कोणत्या कुत्रीचं पिल्लू कोणत्या कुत्रीला पेतंय हेच माहिती नाहीये.
4
13
141
2,407
Унде баба😊 retweeted
ஸ்டாலின் என்கிற சாவர்க்கர் 2.0
390
5,163
181
19,646
276,421
तुम्हाला तर राज्यसभा देऊन तुम्ही का दगा दिला.
Delimitation bill पास करण्यात सिंहाचा वाटा काँग्रेसचा आहे 2 मंत्रिपदासाठी 22 खासदार असलेल्या DMK ला दगा द्यायचा निर्णय दाखवतो की काँग्रेस किती "दूरदर्शी" विचार करत आणि मित्रांशी कस वागत ह्याला पण पवार साहेब दोषी आहेत असा दावा माझे काँग्रेसचे मित्र नक्की करतीला ह्यात शंका नाही
5
84
Timepass चालू आहे निव्वळ. येड्यात काढायच्या नव नवीन युक्ती वापरल्या जात आहे 😭😭
प्रिय दादा, तुझी उणीव संपूर्ण कुटुंबाला प्रत्येक क्षणी जाणवते. तुझ्यासोबत घालवलेले निखळ आनंदाचे क्षण कायम आमच्या सोबत आहेत. या आठवणी कायम आमच्या हृदयात राहतील. ❤️
3
36
460
बारामती तालुका पुणे लोकसभेत जोडला पाहिजेन. अन बाकी सर्व जे जुने तालुके बारामती मतदार संघात ठेवले पाहिजेन.
पक्ष म्हणजे काय यात्रा कमिटी आहे का की एखादा मुद्दा पटला नाही म्हणजे मी चाललो उठून? Arp-2026 मध्ये जे #DelimitationBill आणल होत त्यात प्रत्येक राज्याला 50% ची वाढ नव्हती, ती आज आहे ह्याला कारण DMK, NCPSP. बाकी काही गोष्टी मला पटल्या नसल्या तर मी बोलेल पण शेवटी पक्ष सर्वोच्च आहे.
1
3
9
168
कसं वस्ताद म्हणलं तसं 😭😭😭
8
119
Унде баба😊 retweeted
One of the BJP's dangerous plans is to “gerrymander” all Lok Sabha seats to its advantage for the 2029 elections The proposed Bills remove all Constitutional safeguards on delimitation, giving full power to the Delimitation Commission which the govt itself will appoint and direct. We have seen how BJP does this - it hijacked delimitation in Assam and Jammu and Kashmir, where it split up anti-BJP regions and communities for electoral advantage. As a result, - some seats have 25 lakh voters, while some have only 8 lakh - some seats have 12 Vidhan Sabha segments, while some have only 6 - ⁠some seats are broken into pieces without connection, sometimes divided by rivers or mountains Having captured the Election Commission, PM Modi is confident that he can capture the Delimitation Commission too. The Congress will not allow this to happen. Delimitation should be based on a transparent policy framework, developed after wide consultations with a consensus. Indians of all communities and States should feel confident that they will be represented and their voices will be heard. This is the only way forward to protect and strengthen our democracy.
914
8,505
300
23,049
739,370
Унде баба😊 retweeted
स्वर्गीय अजित पवार यांचा राजकीय छळ केला शरद पवारांनी. अजित पवार यांना नेहमी भाजपसोबत बोलणी करायला पुढे पाठवून नंतर माघार घेऊन कायम तोंडावर पाडलं.
7
47
4
479
12,966
Унде баба😊 retweeted
Most Hated Marathi of today !
189
1,182
46
9,743
195,043