बाबा त्यांनी गहाण केली मग तुम्ही काय करताय..तुम्हाला दुसऱ्याला दोष देण्याशिवाय काय दिसत??
जनाब उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळातील गुन्हेगारीच्या घटना ऐकल्या तर अंगावर काटा येईल…!
पत्रकार परिषद | गुरुवार दि. २६ नोव्हेंबर २०२६
#पत्रकार_परिषद #भाजपा #महाराष्ट्र #BJP
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@BJP4Maharashtra
11
अहो उपाध्ये बुवा मागच्या सत्ताकाळाची आठवण सारखी काढली तर तुम्ही काय केले त्याची जंत्री बाहेर येईलच की..पुलवामा , पहलगाम आहेच की..आपल्या बुडाखाली काय झाले त्याकडे पहा
ज्यांच्या सत्ताकाळात २६/११ चा भीषण दहशतवादी हल्ला झाला… मुंबईच्या रस्त्यांवर दहशतवादी खुलेआम गोळीबार करीत होते…
ज्यांच्या काळात मुंबईने वारंवार बॉम्बस्फोटांचे घाव सोसले…
ज्यांच्या काळात मुंबईवर अंडरवर्ल्डच्या टोळ्यांची दहशत होती…
त्याच कॅाग्रेस-शरद पवार यांना पुण्यातील घटनेवरून राज्याची कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली म्हणण, हा तर राजकीय दुटप्पीपणाचा कळसच…
पुण्यातील घटनेत पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपींना अटक केली. गुन्हेगारांना पकडण्यासाठी तातडीने कारवाई झाली.
पुण्याची घटना दुर्दैवीच पण ज्यांच्या काळात दहशतवाद आणि गुंडगिरीने मुंबईला वेठीस धरले, त्यांनी आज कायदा-सुव्यवस्थेवर बोलताना आधी स्वतःच्या सत्ताकाळातील इतिहासाचा आरसा पाहावा!
@Dev_Fadnavis
@RaviDadaChavan
#Mumbai #Pune #LawAndOrder #Maharashtra #BJP
He is responsible for the fate of #Pune
He must resign..
3
109
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
#पुणे
पोलीस आयुक्तांना कोणीतरी सांगायला हवं की शस्त्र परवाना धारकांचे परवाने रद्द करुन पाठ थोपटून घेण्या पेक्षा अवैध शस्त्र, कोयता गॅंग यांच्यावर जरब बसविणे जास्त आवश्यक आहे. कोर्टापुढं हल्ले व्हायला लागले ! @CPPuneCity @PuneCityPolice @DGPMaharashtra @MahaDGIPR @CMOMaharashtra – at Pune, India
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात रोज ५००-६०० पोलिसांचा फौजफाटा असतो. तरीही ५-६ गुन्हेगार बंदुका घेऊन, कोयते घेऊन कोर्टाच्या आवारात येतात आणि एका व्यक्तीची हत्या करून पसार होतात. राज्याचे गृहखाते आमचे काहीही वाकडे करू शकत नाही हा विश्वास गुन्हेगारांच्या मनात पक्का झाला आहे.
गृहमंत्र्यांच्या निष्क्रियतेवर गुन्हेगारांचा असलेला हा विश्वास पुणेकरांसाठी मात्र घातक ठरत आहे. शहरात रोज गोळीबार, कोयत्याचे हल्ले घडत आहेत. शहरातील मोकळ्या जागांवर असलेला दारुड्यांचा, गर्दुल्ल्यांचा वावर रोखण्याची मोकळीक पोलिसांना नाही. एकूणच कायदा व सुव्यवस्था पुणे शहरात नावालाही शिल्लक राहिलेली नाही.
राज्याचे पार्टटाइम गृहमंत्री, फुलटाईम प्रचारमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस अमित शहांना ५००० पोलिसांचे संरक्षण पुरवू शकतात, त्यांच्या दौऱ्याच्या दिवशी तमाम पुणेकरांना वेठीस धरू शकतात, सामान्य पुणेकरांच्या रक्षणासाठी मात्र ते काहीही करू शकत नाहीत हे आता अनेकदा सिद्ध झाले आहे. पुणेकरांनो, ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, त्यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडलं आहे. २४ तास राजकारण, राजकारणाची बेरीज - वजाबाकी आणि षडयंत्र एवढेच त्यांचे काम आहे. विचार करा, यापुढे किमान जनतेच्या जीवाची पर्वा असलेल्यांच्या हाती कारभार द्या ही नम्र विनंती.
त्या बिहारींची कशाला बदनामी करायची उगीच.. थांबायचे नाही आता
पत्रकारांनी बातम्या देताना दोन पाचकळ शब्द वापरणे आता बंद करा
महाराष्ट्राचा बिहार झाला
आणी
पुणे हादरले
नाशिक हादरले
नागपूर हादरले
काय कोणी कुठेच हदरत नाही .
महाराष्ट्र आता थाम्बणार नाही
महाराष्ट्र आता हदरत नाही .
उलट एक दिवसाआड कांड झाले नाही तर महारस्ट्रीयन लोक हदरतात🤦
1
31
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
भाजपला मतदान केलाय हिंदुत्वाच्या नावावर,
नी भाजपच जमीन घेते 🫡
काय मराठी माणसा? संपवल तुझ अस्तित्व फिरत बस आत्ता दारोदार प्रकल्पग्रस्त म्हणून,
लढायचं सोडल की असच होते.
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
#पुणे
श्रीमंत बहिणी तुपाशी, खऱ्या गरजू मात्र उपाशी! खडकवासला, एनडीए गेट परिसरातील एकाही आदिवासी कातकरी महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ नाही
आधार कार्ड, मोबाईल लिंकिंग आणि बँक खात्यांच्या अडचणींमुळे शेकडो महिला योजनेपासून वंचित; एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ खऱ्या गरजू महिलांपर्यंत पोहोचत आहे का, असा गंभीर प्रश्न खडकवासला आणि एनडीए गेट परिसरातील आदिवासी कातकरी महिलांची परिस्थिती पाहिल्यानंतर उपस्थित होत आहे. परिसरातील एकाही आदिवासी कातकरी महिलेला या योजनेचा लाभ मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एकीकडे शासकीय नोकरदार आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांतील महिलांना योजनेचा लाभ मिळत असल्याचा आरोप होत असताना दुसरीकडे अत्यंत गरजू असलेल्या कातकरी महिला मात्र शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे लाभापासून वंचित असल्याचे चित्र आहे. त्यामुळे 'श्रीमंत बहिणी तुपाशी, खऱ्या गरजू मात्र उपाशी!' अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
खडकवासला, एनडीए गेटसह हवेली तालुक्यातील विविध भागांत आदिवासी कातकरी समाजाच्या वस्त्या आहेत. या वस्त्यांमधील महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही त्यांच्या अडचणी सुटलेल्या नाहीत. अनेक महिलांकडे आधार कार्ड उपलब्ध नाही. काही महिलांचे आधार एनरोलमेंट झालेले असले तरी त्याला जोडलेला मोबाईल क्रमांक उपलब्ध नसल्याने किंवा आधार नोंदणीची पावती हरवल्याने पुढील प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. त्यातच अनेक महिलांकडे स्वतःचे बँक खाते नसल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत.
विशेष म्हणजे, या महिला आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल असून त्यांना शासनाच्या आर्थिक मदतीची सर्वाधिक गरज आहे. मात्र, मूलभूत कागदपत्रे आणि बँक खात्यांच्या अडचणी सोडवून देण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे शेकडो पात्र महिला योजनेच्या लाभापासून दूर राहिल्या आहेत.
दुसरीकडे, आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महिला योजनेचा लाभ घेत असल्याचा आरोप होत आहे. एवढेच नव्हे तर काही पुरुषांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेतल्याचेही समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणांची शासनाने स्वतंत्रपणे चौकशी करून अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी करावी, अशी मागणी होत आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!
हवेली तालुक्यातील आदिवासी कातकरी नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्याची जबाबदारी असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आदिवासी महिलांना आधार कार्ड, मोबाईल क्रमांक लिंक करणे, बँक खाते उघडणे आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याची आवश्यकता असताना प्रत्यक्षात महिलांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची परिस्थिती आहे.
केवळ योजनांची घोषणा करून उपयोग नाही, तर त्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. आदिवासी कातकरी महिलांच्या समस्या सोडविण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगार बंद करण्याची मागणीही संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.
प्रशासनाला जाग कधी येणार?
आदिवासी कातकरी महिलांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी खडकवासला आणि एनडीए गेट परिसरात विशेष शिबिरांचे आयोजन करावे. आधार कार्ड नसलेल्या महिलांची नोंदणी, आधारला मोबाईल क्रमांक जोडणे, बँक खाते उघडणे आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळेपर्यंत प्रशासनाने विशेष पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.
शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असूनही केवळ कागदपत्रांच्या अडचणींमुळे आदिवासी कातकरी महिलांना वंचित राहावे लागत असेल, तर ही केवळ प्रशासकीय त्रुटी नसून शासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे. खऱ्या गरजू महिलांना न्याय मिळणार कधी आणि प्रशासनाला जाग येणार तरी कधी, असा सवाल उपस्थित होत आहे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra @Shivsenaofc @ShivSenaUBT_ @NCPspeaks @mnsadhikrut @INCMaharashtra @rautsanjay61 @uddhavthackeray @RajThackeray @supriya_sule @INCHarshsapkal @iambadasdanve @mohol_murlidhar
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
भाऊ, प्रसिद्धीची हौस आहे ना?
आता महापालिकाच भागवणार!
अनधिकृत फ्लेक्स लावून पुणे विद्रूप करणाऱ्या भाऊ, दादा आणि साहेबांची नावानिशी आणि फ्लेक्सच्या संख्येसह जाहीर ‘गुणपत्रिका’ मांडण्याची कल्पना म्हणजे अस्सल पुणेरी तिरकसपणाचा उत्कृष्ट नमुना!
‘भाऊ, फ्लेक्स काढा!’ या भन्नाट उपक्रमाबद्दल पुणे महानगरपालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांचे विशेष अभिनंदन!
बाकी, आपल्या अभिनंदनाचा फ्लेक्स लावण्याचा मोह आम्ही आवरला आहे.
@PMCPune @navalMH @prajytnair
bhauflexkadha.pmc.gov.in
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
शक्तिपीठ महामार्गावरून शेतकरी वेगाने शेतीत पाणी द्यायला जाईल
की त्यांच्याच जमिनी कवडीने घेऊन, मेहता अडाणी अंबानीला विकल्या जातील???
गोळ्या खा पण जमीन देऊ नका.
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
महापौर मॅडम, स्पष्टीकरण द्या!
@TawdeRitu
कारवाई झाली, फोटो आले...
2 दिवसात पुन्हा तेच अतिक्रमण!
@ganeshpp
ही कारवाई होती की दिखावा?
फूटपाथ जनतेचा आहे की सेटलमेंटचा?
@mayurmarathe27 @AdvKorpade
#महापौर_स्पष्टीकरण_दया
संपुर्ण जिल्हा बंद करून टाका जो पर्यंत रस्ता रद्ध होत नाही तोपर्यंत..
🚩 शक्तिपीठ महामार्गाविरोधातील लढ्याची सुरुवात माझ्या कोल्हापूरपासून
विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी उद्ध्वस्त करू नका. महामार्ग हवा कोणासाठी? विकास कोणाचा आणि विनाश कोणाचा?
शेतकरी वाचवा, शेती वाचवा, महाराष्ट्र वाचवा
#शक्तिपीठमहामार्ग
#शेतकरीएकजूट
#कोल्हापूर 🚩
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
🚩 शक्तिपीठ महामार्गाविरोधातील लढ्याची सुरुवात माझ्या कोल्हापूरपासून
विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी उद्ध्वस्त करू नका. महामार्ग हवा कोणासाठी? विकास कोणाचा आणि विनाश कोणाचा?
शेतकरी वाचवा, शेती वाचवा, महाराष्ट्र वाचवा
#शक्तिपीठमहामार्ग
#शेतकरीएकजूट
#कोल्हापूर 🚩
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
या आठवड्याचं मार्मिक मुखपृष्ठ
२८ नोव्हेंबर..महात्मा फुले यांची पुण्यतिथी..शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारा एक महामानव!✊🏽
#mahatmaphule #Maharashtra
इतक्या दिवस तुम्ही चांगले काम केले असते तर इथे वायफळ मेसेज लिहियाची गरज पडली नसती.खातेप्रमुखांच्या आधी बुडाखाली किती अंधार आहे ते पहा मग समजेल.टक्केवारी, हाफते यात गुंतण्यापेक्षा पुणेकरांची काळजी घ्या आणि टीका करणे बंद करा.सगळ्या पुणेकरांना माहीत आहे काय चालते फक्त बोलत नाहीत..
पुणे महानगरपालिकेकडून नागरिकांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासन कसोशीने सतत प्रयत्नशील आहे. पुणेकरांचे जीवन अधिकाधिक सुकर कसे होईल या दृष्टीने काही पावले उचलण्यात येत आहेत. पारदर्शक पद्धतीने आणि व्यवसस्थेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणले जात आहेत . याचाच एक भाग म्हणून प्रशासनामार्फत हाती घेण्यात आलेली सामासिक अंतरा (front margin) मधील व पार्किंग मधील अनधिकृत अतिक्रमण वरील मोहीम. रस्त्याची पूर्ण क्षमता वापरता यावी आणि कोंडी कमी व्हावी ही त्या मागील भूमिका आहे. नागरिकांना त्या मुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
असे असताना पुणे महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ पदावर काम केलेले व प्रसिद्धी साठी हपापलेले काही अधिकारी प्रशासनाने हाती घेतलेल्या प्रत्येक कृत्याची टीका करताना दिसत आहेत. स्वतः च्या social media वर तसेच उपलब्ध होणाऱ्या प्रत्येक माध्यमाचा या साठी वापर करत असून सतत प्रशासनाची बदनामी कशी होईल यासाठी खटाटोप करत आहेत. तसेच त्यांच्या आधीचे आणि नंतरचे सर्व अधिकारी कसे बिनकामाचे होते/आहेत आणि फक्त ते स्वतः कसे सर्वञानी आहेत आणि त्यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये असताना कशी क्रांती (?) घडवली होती यांच्या सुरस आणि तद्दन खोट्या कथा सांगत सुटले आहेत.
वास्तविक पाहता, हे सदगृहस्थ पुणे मनपा मध्ये सर्वात वरिष्ठ पदावर असताना त्यांनी पुणे शहरामध्ये सुधारणा घडवण्यासाठी नेमकी कोणती पावले उचलली आणि त्याची फालनिष्पत्ती काय झाली हे शोधले तर काहीही ठोस सापडणार नाही. आता निवृत्ती नंतर काहीही काम हातात नसल्याने, नैराश्य पोटी, समाज माध्यमा कडे जाऊन हा सर्व नकारात्मक प्रयोग त्यांनी चालू केल्याचे दिसते. त्यांना जर पुणे शहरा बद्दल मनापासून प्रेम आणि जिव्हाळा असता तर त्यांनी प्रशासनामध्ये systemic changes घडवून, त्या मध्ये पारदर्शकता आणली असती. तसेच, त्यांनी वेळेत योग्य ती पावले उचलली असती तर आज शहरात अशी परिस्थिती उद्भवली नसती हे त्यांना कुणीतरी सांगण्याची गरज आहे. अशा प्रसिद्धी लोलुप आणि वाचाळवीर निवृत्त सनदी अधिकाऱ्याची या बाष्कळ बडबडीला सुज्ञ पुणेकर अजिबात भीक घालणार नाहीत. कुठल्या अधिकाऱ्याने तळमळीने पुणे शहरासाठी निस्पृहपणे काम केलेले/करत आहे आणि कोण नुसतीच तोंडाची वाफ दवडतो आहे याची जाण पुणेकरांना पुरेपूर आहे. पुणे शहरांसाठी चांगल्या उचललेल्या पावलांचे ते स्वागतच करतील, ही खात्री या महाज्ञानी महोदयांनी त्यांच्या मनात अवश्य बाळगावी हा त्यांना आम्हा सगळ्यांचा मोफतचा सल्ला !!!
सर्व खाते प्रमुख
पुणे महानगरपालिका
58
सध्याची नाती फक्त डॅड मॉम सिस इथेच अडकलीत.. एकत्र कुटुंबात राहिलेल्यांना तर खरच नाती म्हणजे काय याचे सांगायची गरज नाही..
Replying to @Godfath52464383
कालौघात ती पिढी गेली ,जातांना आपुलकीची
नाती तर गेलीच पण
बेबी ,छोटी, अक्का ,आबा नाना ही नावे पण घेऊन गेलीत .
नावात काय असते ?
तुम्हाला नाही समजणार रे
🌹😔.
2
48
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
Shocking !
BJP Govt planted 4000 saplings in Pune.
Spent 12.5 crores, and all the saplings dried out.
Next time when Govt cuts age old trees promising replantation show them this video.
























