ॲड. सुनिल कोरपडे (@AdvKorpade) profile picture

महाराष्ट्रधर्म

Joined December 2017
Photo by ॲड. सुनिल कोरपडे (@AdvKorpade)Photo by ॲड. सुनिल कोरपडे (@AdvKorpade)Photo by ॲड. सुनिल कोरपडे (@AdvKorpade)Photo by ॲड. सुनिल कोरपडे (@AdvKorpade)Photo by ॲड. सुनिल कोरपडे (@AdvKorpade)Photo by ॲड. सुनिल कोरपडे (@AdvKorpade)
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
#पुणे पोलीस आयुक्तांना कोणीतरी सांगायला हवं की शस्त्र परवाना धारकांचे परवाने रद्द करुन पाठ थोपटून घेण्या पेक्षा अवैध शस्त्र, कोयता गॅंग यांच्यावर जरब बसविणे जास्त आवश्यक आहे. कोर्टापुढं हल्ले व्हायला लागले ! @CPPuneCity @PuneCityPolice @DGPMaharashtra @MahaDGIPR @CMOMaharashtra – at Pune, India
1
2
44
578
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात रोज ५००-६०० पोलिसांचा फौजफाटा असतो. तरीही ५-६ गुन्हेगार बंदुका घेऊन, कोयते घेऊन कोर्टाच्या आवारात येतात आणि एका व्यक्तीची हत्या करून पसार होतात. राज्याचे गृहखाते आमचे काहीही वाकडे करू शकत नाही हा विश्वास गुन्हेगारांच्या मनात पक्का झाला आहे. गृहमंत्र्यांच्या निष्क्रियतेवर गुन्हेगारांचा असलेला हा विश्वास पुणेकरांसाठी मात्र घातक ठरत आहे. शहरात रोज गोळीबार, कोयत्याचे हल्ले घडत आहेत. शहरातील मोकळ्या जागांवर असलेला दारुड्यांचा, गर्दुल्ल्यांचा वावर रोखण्याची मोकळीक पोलिसांना नाही. एकूणच कायदा व सुव्यवस्था पुणे शहरात नावालाही शिल्लक राहिलेली नाही. राज्याचे पार्टटाइम गृहमंत्री, फुलटाईम प्रचारमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस अमित शहांना ५००० पोलिसांचे संरक्षण पुरवू शकतात, त्यांच्या दौऱ्याच्या दिवशी तमाम पुणेकरांना वेठीस धरू शकतात, सामान्य पुणेकरांच्या रक्षणासाठी मात्र ते काहीही करू शकत नाहीत हे आता अनेकदा सिद्ध झाले आहे. पुणेकरांनो, ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, त्यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडलं आहे. २४ तास राजकारण, राजकारणाची बेरीज - वजाबाकी आणि षडयंत्र एवढेच त्यांचे काम आहे. विचार करा, यापुढे किमान जनतेच्या जीवाची पर्वा असलेल्यांच्या हाती कारभार द्या ही नम्र विनंती.
10
105
2
632
6,853
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
भाजपला मतदान केलाय हिंदुत्वाच्या नावावर, नी भाजपच जमीन घेते 🫡 काय मराठी माणसा? संपवल तुझ अस्तित्व फिरत बस आत्ता दारोदार प्रकल्पग्रस्त म्हणून, लढायचं सोडल की असच होते.
3
19
81
956
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
#पुणे श्रीमंत बहिणी तुपाशी, खऱ्या गरजू मात्र उपाशी! खडकवासला, एनडीए गेट परिसरातील एकाही आदिवासी कातकरी महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ नाही आधार कार्ड, मोबाईल लिंकिंग आणि बँक खात्यांच्या अडचणींमुळे शेकडो महिला योजनेपासून वंचित; एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ खऱ्या गरजू महिलांपर्यंत पोहोचत आहे का, असा गंभीर प्रश्न खडकवासला आणि एनडीए गेट परिसरातील आदिवासी कातकरी महिलांची परिस्थिती पाहिल्यानंतर उपस्थित होत आहे. परिसरातील एकाही आदिवासी कातकरी महिलेला या योजनेचा लाभ मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एकीकडे शासकीय नोकरदार आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांतील महिलांना योजनेचा लाभ मिळत असल्याचा आरोप होत असताना दुसरीकडे अत्यंत गरजू असलेल्या कातकरी महिला मात्र शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे लाभापासून वंचित असल्याचे चित्र आहे. त्यामुळे 'श्रीमंत बहिणी तुपाशी, खऱ्या गरजू मात्र उपाशी!' अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. खडकवासला, एनडीए गेटसह हवेली तालुक्यातील विविध भागांत आदिवासी कातकरी समाजाच्या वस्त्या आहेत. या वस्त्यांमधील महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही त्यांच्या अडचणी सुटलेल्या नाहीत. अनेक महिलांकडे आधार कार्ड उपलब्ध नाही. काही महिलांचे आधार एनरोलमेंट झालेले असले तरी त्याला जोडलेला मोबाईल क्रमांक उपलब्ध नसल्याने किंवा आधार नोंदणीची पावती हरवल्याने पुढील प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. त्यातच अनेक महिलांकडे स्वतःचे बँक खाते नसल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे, या महिला आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल असून त्यांना शासनाच्या आर्थिक मदतीची सर्वाधिक गरज आहे. मात्र, मूलभूत कागदपत्रे आणि बँक खात्यांच्या अडचणी सोडवून देण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे शेकडो पात्र महिला योजनेच्या लाभापासून दूर राहिल्या आहेत. दुसरीकडे, आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महिला योजनेचा लाभ घेत असल्याचा आरोप होत आहे. एवढेच नव्हे तर काही पुरुषांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेतल्याचेही समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणांची शासनाने स्वतंत्रपणे चौकशी करून अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी करावी, अशी मागणी होत आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह! हवेली तालुक्यातील आदिवासी कातकरी नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्याची जबाबदारी असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आदिवासी महिलांना आधार कार्ड, मोबाईल क्रमांक लिंक करणे, बँक खाते उघडणे आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याची आवश्यकता असताना प्रत्यक्षात महिलांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची परिस्थिती आहे. केवळ योजनांची घोषणा करून उपयोग नाही, तर त्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. आदिवासी कातकरी महिलांच्या समस्या सोडविण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगार बंद करण्याची मागणीही संतप्त नागरिकांकडून केली जात आहे. प्रशासनाला जाग कधी येणार? आदिवासी कातकरी महिलांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी खडकवासला आणि एनडीए गेट परिसरात विशेष शिबिरांचे आयोजन करावे. आधार कार्ड नसलेल्या महिलांची नोंदणी, आधारला मोबाईल क्रमांक जोडणे, बँक खाते उघडणे आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळेपर्यंत प्रशासनाने विशेष पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असूनही केवळ कागदपत्रांच्या अडचणींमुळे आदिवासी कातकरी महिलांना वंचित राहावे लागत असेल, तर ही केवळ प्रशासकीय त्रुटी नसून शासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे. खऱ्या गरजू महिलांना न्याय मिळणार कधी आणि प्रशासनाला जाग येणार तरी कधी, असा सवाल उपस्थित होत आहे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra @Shivsenaofc @ShivSenaUBT_ @NCPspeaks @mnsadhikrut @INCMaharashtra @rautsanjay61 @uddhavthackeray @RajThackeray @supriya_sule @INCHarshsapkal @iambadasdanve @mohol_murlidhar
6
12
431
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
भाऊ, प्रसिद्धीची हौस आहे ना? आता महापालिकाच भागवणार! अनधिकृत फ्लेक्स लावून पुणे विद्रूप करणाऱ्या भाऊ, दादा आणि साहेबांची नावानिशी आणि फ्लेक्सच्या संख्येसह जाहीर ‘गुणपत्रिका’ मांडण्याची कल्पना म्हणजे अस्सल पुणेरी तिरकसपणाचा उत्कृष्ट नमुना! ‘भाऊ, फ्लेक्स काढा!’ या भन्नाट उपक्रमाबद्दल पुणे महानगरपालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांचे विशेष अभिनंदन! बाकी, आपल्या अभिनंदनाचा फ्लेक्स लावण्याचा मोह आम्ही आवरला आहे. @PMCPune @navalMH @prajytnair bhauflexkadha.pmc.gov.in
13
69
2
412
14,613
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
शक्तिपीठ महामार्गावरून शेतकरी वेगाने शेतीत पाणी द्यायला जाईल की त्यांच्याच जमिनी कवडीने घेऊन, मेहता अडाणी अंबानीला विकल्या जातील??? गोळ्या खा पण जमीन देऊ नका.
6
62
1
266
4,062
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
महापौर मॅडम, स्पष्टीकरण द्या! @TawdeRitu कारवाई झाली, फोटो आले... 2 दिवसात पुन्हा तेच अतिक्रमण! @ganeshpp ही कारवाई होती की दिखावा? फूटपाथ जनतेचा आहे की सेटलमेंटचा? @mayurmarathe27 @AdvKorpade #महापौर_स्पष्टीकरण_दया
2
5
97
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
🚩 शक्तिपीठ महामार्गाविरोधातील लढ्याची सुरुवात माझ्या कोल्हापूरपासून विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी उद्ध्वस्त करू नका. महामार्ग हवा कोणासाठी? विकास कोणाचा आणि विनाश कोणाचा? शेतकरी वाचवा, शेती वाचवा, महाराष्ट्र वाचवा #शक्तिपीठमहामार्ग #शेतकरीएकजूट #कोल्हापूर 🚩
2
40
2
113
1,240
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
या आठवड्याचं मार्मिक मुखपृष्ठ २८ नोव्हेंबर..महात्मा फुले यांची पुण्यतिथी..शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारा एक महामानव!✊🏽 #mahatmaphule #Maharashtra
3
97
1
400
4,363
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
Shocking ! BJP Govt planted 4000 saplings in Pune. Spent 12.5 crores, and all the saplings dried out. Next time when Govt cuts age old trees promising replantation show them this video.
51
579
38
1,140
23,787
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
हिंदू मुस्लिम झालं असेल तर,कुर्ला मारहाण घटनेचं सत्य जाणून घ्या.
58
103
5
607
30,864
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
2
47
3
399
7,814
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
● मारुति कार कंपनी इंदिरा गांधी के परिवार की थी; 1980 में, उन्होंने देश की जनता के भले के लिए इसे भारत सरकार को दान कर दिया! - मौसेरी बहन से शादी करने वाला निशिकांत दुबे दावा कर रहा है कि: = मारुति कंपनी में सोनिया गांधी की 50% हिस्सेदारी थी... वही इसकी असली मालकिन थीं। ★ निशिकांत दुबे, आपने जो अभी बताया है, उसमें नया क्या है? ★ मारुति के असली मालिक गांधी परिवार के लोग ही थे; पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी ने मारुति को भारत सरकार को दान कर दिया था। = 4 जून 1971 को, स्वर्गीय संजय गांधी ने मारुति कंपनी की स्थापना की। उनका मकसद भारतीयों को एक सस्ती और स्वदेशी कार उपलब्ध कराना था। = मारुति में गांधी परिवार की लगभग 70% हिस्सेदारी थी—ये सभी दर्ज तथ्य हैं। = मारुति ने अपनी पहली कार सफलतापूर्वक बना ली थी; पोस्टर में संजय गांधी को उसी कार के साथ देखा जा सकता है। = इसी दौरान, इंदिरा गांधी और संजय गांधी चुनाव हार गए, और मारुति का कामकाज ठप हो गया। = मोरारजी देसाई—जो भारत के प्रधानमंत्री रहे—उन्होंने एक तरह से मारुति को खत्म ही कर दिया। √ बाद में इंदिरा गांधी फिर से सत्ता में आईं, लेकिन संजय गांधी के निधन के बाद, वे सपने टूट गए। √ 27 दिसंबर 1980 को, इंदिरा गांधी ने संसद में "मारुति अधिग्रहण अधिनियम" (Maruti Acquisition Act) पारित कराया, जिससे गांधी परिवार की मारुति का मालिकाना हक भारत सरकार को मिल गया। √ 24 फरवरी 1981 को, भारत सरकार ने कंपनी का नाम बदलकर "मारुति उद्योग लिमिटेड" कर दिया। √ 2 अक्टूबर 1982 को, मारुति और सुजुकी के बीच एक संयुक्त उद्यम (joint venture) बना। √ 14 दिसंबर 1983 को, इंदिरा गांधी ने गुड़गांव में मारुति फैक्ट्री और नई कार को देश को समर्पित किया। ✋ आज, मारुति की वैल्यू लगभग 4.5 लाख करोड़ रुपये है। अगर गांधी परिवार ने अपने शेयर अपने पास रखे होते, तो कोई क्या कर लेता? ✌️ आप कभी भी—अगले 450 करोड़ वर्षों में भी नहीं—उस स्तर तक नहीं पहुँच पाएंगे जहाँ से आप गांधी परिवार पर उंगली उठा सकें; उस परिवार ने भारत को 4.5 लाख करोड़ रुपये की संपत्ति (एंटरप्राइज़) उपहार में दी है। आप बस भौंकते ही रहेंगे। #Maruti #Gandhi #Nehru
#WATCH | Mumbai, Maharashtra: On his tweet, BJP MP Nishikant Dubey says, "During the License Permit Quota Raj, Indira Gandhi ji, as Prime Minister, gave Maruti the right to manufacture a car... This company was formed in 1970, and Sonia Gandhi ji was the Managing Director of the Maruti Technical Services Company that was established. She was a 50 per cent shareholder. Despite being a foreign national, she was a Director and Managing Director in an Indian company, which was against the rules of the Reserve Bank of India (RBI) and against the rules of the Ministry of Finance... The Prime Minister should form an inquiry committee on the entire activities of Maruti and tell the country through a white paper what happened in Maruti and what the Constitution means to the Gandhi-Nehru family."
111
465
28
1,472
65,947
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
MNS ON #Kurla incident. “Stand up as a Hindu if anyone attacks our Hindu faith, and stand up as a Marathi if anyone disrespects our Marathi identity.” This is the ideology Rajsaheb Thackeray has always taught us. Following the assault on a couple at Pramod Maharaj Garden near Phoenix Mall in Kurla, MNS Vibhag President Shri Mahendra Bhanushali strongly raised his voice against the incident. Today, an MNS delegation met the police and demanded strict action against those involved. The delegation also addressed the media, making its position clear. Yesterday, immediately after receiving information about the incident, Chandivali MNS Branch Presidents Shri Naresh Tari and Dev Govind rushed to the spot to investigate the matter. Such hooliganism has no place in Maharashtra. This is not our culture. When lawbreakers have no fear of the law or the government, such incidents become possible. Those responsible must face strict action. @mahendrabhanum1
259
847
44
4,216
403,572
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
#पुणे #धायरी येथे सील केलेला आरएमसी प्लांट पुन्हा सुरू झाला. पण प्रदूषण किती प्रचंड होत आहे बघा. महापालिका, प्रदूषण मंडळही बघ्याची भूमिका घेत आहे. भर हिवाळ्यात हवा प्रदूषित होत असताना लोकांना किती त्रास होणार याच विचार कोण करणार ? #Pune #Punenews
9
52
1
172
3,817
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
#पुणे सिंहगड रोड फ्रंट मार्जीन मधील अतिक्रमण काढल्यानंतर तेथे पार्किंग होणे आयुक्त@navalMH यांना अपेक्षित आहे. पण सकाळी कारवाई सुरू झाली आणि दुपारी खाऊ गल्ली पुन्हा सुरू झाली. फ्रंट, साइड मार्जीन मधील अतिक्रमण निघाले तर पुण्यातील वाहतूक प्रश्न २५ % कमी होऊ शकतो #Pune #Punenews
24
76
9
360
21,011
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
The Food and Drug Administration (FDA) has seized medicines worth ₹1,72,75,126 from the Central Drug Store located in the Yashwantrao Chavan Memorial (YCM) Hospital premises in Pimpri. During the inspection, officials found allopathic medicines manufactured by a company in Jejuri without the required manufacturing permission. Some of the medicines also carried unverified quality claims. The inspection was conducted under the guidance of FDA Commissioner Tukaram Mundhe. The seized stock is valued at approximately ₹1.72 crore. #PimpriNews #YCMHospital #FDAAction
7
50
4
178
3,893
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
सारखं, मराठी,मराठी काय..?
15
120
497
30,911
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
मोदी जी कल उद्योगपतियों को ताना मार रहे थे - "टैक्स घटाया, फिर भी न तनख्वाह बढ़ाई, न नौकरियाँ दीं।" मोदी जी, ये उन पर आरोप नहीं - आपका कबूलनामा है। आप कहते हैं - "भूख इतनी है कि पेट भरता ही नहीं।" सही कहा। ये भूख किसकी है, पूरा देश जानता है। एयरपोर्ट, बंदरगाह, खदानें, जंगल, बिजली, कोयला, सड़कें - सब जिनके नाम कर दिए, उन्होंने कितनी नौकरियाँ बनाईं? नौकरियाँ देने वाले छोटे व्यापारी और MSME - उन्हें तो आपने नोटबंदी और गलत GST से तबाह कर दिया। और जो बड़ी कंपनियाँ ईमानदारी से मुक़ाबला करती थीं, उनके लिए मैदान ही ख़त्म कर दिया। Monopoly नौकरी नहीं देती। महंगाई बढ़ाती है, और मुक़ाबला ख़त्म करती है। "आप करो, हम देख लेंगे"? मोदी जी, लूट आपने और आपके मित्रों ने की - देश ने देखा, और देख रहा है। तालियाँ नहीं बजीं तो बुरा मान गए? आपकी नीतियों ने उद्योगपति, छोटे व्यापारी, महंगाई से त्रस्त गरीब और मध्यम वर्ग, बेरोज़गार युवा - किसी को ताली बजाने लायक छोड़ा ही नहीं। तालियाँ और थालियाँ अपने बचे-खुचे भक्तों से ही बजवा लीजिए।
1,280
9,953
299
32,570
1,006,067
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
#पुणे महापालिका आयुक्त @navalMH यांनी अनधिकृत बांधकाम, पार्किंग मधील गोडावून काढून टाकण्यास सांगितले होते. पण प्रशासनाने करावाई करताना दुकानांचे बोर्ड काढून टाकून कारवाईचा उद्देशाला हरताळ फासला. व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे कारवाई थांबली. #Pune #Punenews
18
19
5
167
17,895