Devendra Maratha retweeted
तथाकथित इन्फ्रा मॅन महाराष्ट्राचा सहारा वाळवंट केल्या शिवाय काय थांबत नसतो वाटतं.....
#लाकूडतोड्याआणि४०चोर
#भीमाशंकरअभयारण्य 🌳❌
#आरेफॉरेस्ट 🌳❌
#नाशिक 🌳❌
Devendra Maratha retweeted
महाराष्ट्राला लाभलेली नैसर्गिक संपत्ती अशी उध्वस्त होताना पाहवत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून, जैवविविधता संपवून नक्की काय साध्य होणार?
बघावं तिकडं सह्याद्री पोखरला जातोय, वन्यप्राण्यांचं जीवन विस्कळीत होतंय, हवामान असंतुलित होण्याचं प्रमाण वाढलंय. तरीही मानवाला अक्कल येईना.
असा कोणता विकास करायचा आहे सरकार आणि उद्योजकांना की झाडे कापण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो. पैशांपुढं निसर्गाला काहीच किंमत नाही का?
ज्याठिकाणी वृक्षतोड करावी लागणार नाही अशा ठिकाणी प्रकल्प का उभारत नाहीत हे उद्योजक, सरकार.
एक लक्षात घ्या ज्या निसर्गाला तुम्ही बाधा पोहोचवत आहात एकदिवस तो तुम्हालाच गिळंकृत करून त्याचा बदला घेणार.
#भीमाशंकर #सह्याद्री
Devendra Maratha retweeted
🚩🔥 जरांगे पाटलांचा बालेकिल्ला — बीड जिल्हा! 🔥🚩
पाटलांच्या हाकेला प्रतिसाद देणारा, संघर्षात सदैव खंबीरपणे उभा राहणारा बीड जिल्हा! 💪🚩
एक मराठा, लाख मराठा! 🚩
#जय_शिवराय !
Devendra Maratha retweeted
मुंबईला निघालेल्या मनोज जरांगे पाटलांचा ताफा हायवेवर आला आणि... ड्रोन दृश्यं पाहाच
#ManojJarange #MarathaReservation #manojjarangepatil
Devendra Maratha retweeted
एक मदत जातीला.. छत्रपतींच्या मातीला..
मजबूत भिडा पाटील आम्ही सोबत आहोत..
एक मराठा लाख मराठा
Devendra Maratha retweeted
पाटलाचीं मुंबईच्या दिशेने कूच पाटील काळजी घ्या आम्ही पण येऊ गणपती आणि मुंबई बघायला #मराठा #अस्तित्वाची_लढाई #अंतरवालीसराटी #गरजवंत_मराठयाचां_लढा
Devendra Maratha retweeted
नेते बदलतात, पक्ष बदलतात, सत्तेची गणितं बदलतात…
पण मराठ्याची नाळ मराठ्यांशी आणि भगव्याशीच!
कोणत्याही नेत्यापेक्षा, कोणत्याही पक्षापेक्षा मराठा हे नाव मोठ!
#मराठा_आरक्षण #मराठा
Devendra Maratha retweeted
मनोज जरांगे यांचा मुंबईला निघालेला ताफा गेवराईजवळ आला तेव्हाची ड्रोन दृश्यं | मराठा आरक्षण
#ManojJarange #ManojJarangePatil #MarathaReservation
Devendra Maratha retweeted
शौर्य की प्रतिमूर्ति छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन।
शिवाजी महाराज वीरता, दूरदर्शिता और न्यायप्रिय नेतृत्व के अद्वितीय प्रतीक हैं।
उनका जीवन दर्शन और साहस हमें आज भी अन्याय के खिलाफ लड़ने की प्रेरणा देता है।
Devendra Maratha retweeted
पोटात अढी अन् शब्दाची गोडी!!
मराठा समाजाला ५० %वरून आरक्षण द्या म्हणणार्यांचे #मराठा समाजावर पुतना मावशीचे प्रेम आहे. त्यांना माहित आहे ते टिकणार नाही अन् विरोध केल्याचे पाप हि डोक्यावर येत नाही..!!
#MarathaReservation
Devendra Maratha retweeted
लालबाग राजाच्या कार्यकर्त्यांनी केली पोलिसांसमोर तरुणाला जबर मारहाण. कारवाई होणार का???
लोकांना विनंती करतो – घरातल्या गणपतीचं दर्शन घ्या. आई वडिलांची सेवा करा, कशाला उगाच नको त्या ठिकाणी जाता.
लालबागचा राजा गणपती नसून तो फक्त VIP लोकांचा आहे.
Devendra Maratha retweeted
भविष्यात हिंसक आंदोलने/ मोर्चे होतील, तेव्हा जाणीव होईल लाखो मराठे मुंबईत आले पण कोणाच्या कस्पटाला हि हात न लावता आले तसेच परत हि गेले. #marathainmumbai
Devendra Maratha retweeted
Replying to @DevTheMaratha
मी पण चार- पाच दिवसापूर्वी पूर्वेकडील राज्यात फिरत होतो, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड, जेव्हा त्यांना कळाले मी मराठी आहे तर त्यांनी आवर्जून मला विचारले की ये मनोज जरांगें पाटील कोन है? जिसने पूरी मुंबई बंद कर दी है? हे एकूण अभिमान वाटला, की पाटलांचा डंका पूर्ण देशात वाजत आहे.
Devendra Maratha retweeted
जैन सोसायटी, मारवाडी सोसायटी असा खुलेआम प्रकार करून त्यामध्ये इतर कुणाला घर घेऊ दिले जात नाही तेंव्हा कुणाचा ढोकळा तोंडात घेता केशवराव?
एक पाकिस्तान आपण भोगतो आहोत. आता फाळणीची बीजे पुन्हा रोवू देऊ नका. धर्माच्या आधारावर मुंबईच्या आसपास उभे राहणाऱ्या
‘हलाल लाईफस्टाईल टाउनशिप’ निर्माण करून समाजात धार्मिक भेदाच्या भिंती बांधू पाहणाऱ्यावर कारवाई व्हायलाच हवी.
सर सय्यद अहमद खानने १८५७ च्या स्वांतत्र समरानंतर प्रथम मुस्लिमांसाठी स्वंतत्र राखीव जागा वेगळे सैन्य मागितले होते. हीच फाळणीची पहिली मागणी होती. आताही रायगडच्या कर्जत येथे उभा राहणारा ‘हलाल लाईफस्टाईल टाऊनशीप’ हा प्रकार देशाच्या अखंडतेसाठी 'धोक्याची घंटा' म्हणावी लागेल!
‘सोसायटी में सबकुछ हलाल होगा’, ‘बच्चे जालीदार टोपियां लगाएंगे’, ‘महिलाएं बुर्का पहनेंगी’ असे जाहिरातीत वर्णन करून निर्माण होणाऱ्या वसाहतींचा हा प्रकार भारताच्या घटनात्मक मूल्यांवर थेट घाव घालणारा आणि समाजात जाणूनबुजून विभाजन व भेदभाव पसरविणारा आहे. धर्माच्या आधारावर स्वतंत्र टाऊनशीप उभारणे म्हणजे लँड जिहादाचे उघड रूप!
आज अशा टाऊनशीपना मुभा दिली, तर उद्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात वेगवेगळ्या धर्मासाठी स्वतंत्र वसाहती उभ्या राहतील. हे भारताच्या सामाजिक ऐक्याला, एकात्मतेला आणि सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करणारे आहे.
या प्रकरणात सरकारने तातडीने चौकशी करून अशा धर्माधारित प्रकल्पांना तत्काळ आळा घालावा. धर्माच्या नावाखाली समाज फोडण्याचा कट कुणाही आणि कधीही सहन करणार नाही.
विकासाच्या नावावर विभाजनाचा कट रचणे म्हणजेच लँड जिहाद! असा प्रकार करणाऱ्यांनी एक लक्षात ठेवावे, असा कोणताही जिहाद किंवा फतव्याला महाराष्ट्रात अजिबात स्थान नाही.
#LandJihad #HalalTownship
@Dev_Fadnavis
@AmitShah
Devendra Maratha retweeted
अति शहण्यांचा बैल रिकामा..!!
हैदराबाद गॅझेट अमंलबजावणीला विरोध करणार्या विचारवंतांनी निदान एकमत तरी करा..!!
तुमच्या मते जर मराठ्यांना फसवलेच आहे तर तो आम्ही कोर्टात चलेंज करू, मोर्चे काढू, गझेट कुणी फाडतय तर कोणी जाळतयं, हे कशाला..??
#MarathaReservation
Devendra Maratha retweeted
मराठा आंदोलन संपताच CSMT स्टेशनलगत अनधिकृत फेरीवाल्यांची दुकाने लागायला सुरवात. सन्माननीय न्यायमूर्ती, हायकोर्ट यांना कसे टॅग करायचे कोणी सांगेल का? @mybmc @CMOMaharashtra इथे सुद्धा कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे.
Devendra Maratha retweeted
Replying to @DevTheMaratha @AnujaDhakras21
मराठे गेले आणी लगेच परप्रांतीय आले.
teapaw.org/HandleOfVikrant/status…
मराठा आंदोलन संपताच CSMT स्टेशनलगत अनधिकृत फेरीवाल्यांची दुकाने लागायला सुरवात. सन्माननीय न्यायमूर्ती, हायकोर्ट यांना कसे टॅग करायचे कोणी सांगेल का? @mybmc @CMOMaharashtra इथे सुद्धा कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे.


























