District Administration Wardha (@DistWardha) header
District Administration Wardha (@DistWardha) profile picture

This is the official Twitter page of Wardha Collector Office. You can submit your Suggestions & Feedback.

Wardha, India
Joined July 2016
Photo by District Administration Wardha (@DistWardha)Photo by District Administration Wardha (@DistWardha)Photo by District Administration Wardha (@DistWardha)Photo by District Administration Wardha (@DistWardha)Photo by District Administration Wardha (@DistWardha)Photo by District Administration Wardha (@DistWardha)Photo by District Administration Wardha (@DistWardha)Photo by District Administration Wardha (@DistWardha)Photo by District Administration Wardha (@DistWardha)Photo by District Administration Wardha (@DistWardha)
District Administration Wardha retweeted
महाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजनेस २३ जुलै पर्यंत मुदतवाढ द्यावी राज्य शासनाने केंद्राकडे पाठविला प्रस्ताव- भुसे
14
13
227
District Administration Wardha retweeted
कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना अर्थसहाय्य
92
441
12
2,297
District Administration Wardha retweeted
*राज्याच्या ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे आणि गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र कोरोनामुक्त व्हावा यासाठी राज्यात 'कोरोनामुक्त गाव' स्पर्धा घेण्यात येणार-
14
14
3
266
District Administration Wardha retweeted
जाहिर सूचना – at Wardha, India
3
5
18
District Administration Wardha retweeted
The COVID-19 pandemic has affected many children. If you see or know any of any child who is orphaned, abandoned or in distress due to the pandemic, Dial 1098 Now!!! #Childline1098 @FromU2them @MinistryWCD
1
40
3
67
District Administration Wardha retweeted
आमची वर्धा @DistWardha @InfoWardha @WardhaPolice @AAPWardha @TheBolOfficial @BJYMinWardha @JnmcWardha – at Wardha, India
1
4
District Administration Wardha retweeted
#वर्धा #कोरोना रुग्णांकरिता वर्धा नगर परिषदेची हेल्पलाईन. 18002706700 या टोल फ्री क्रमांकावर फोन करा आणि मिळवा योग्य वैद्यकीय सल्ला. @DistWardha @WardhaPolice @SunilKedar1111 @RamdasTadasMP
2
9
46
District Administration Wardha retweeted
#वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना प्रसार थांबविण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. @SunilKedar1111 @DistWardha @MahaDGIPR #Covid_19
1
9
31
District Administration Wardha retweeted
#FakeNews related to #Coronavirus can be as lethal as the virus Join hands with #PIBFactCheck and be a part of our mission to defeat #FakeNews pertaining to the #VaccinationDrive Send us your queries related to the vaccine to:- 📲+918799711259 📩[email protected]
5
87
4
195
District Administration Wardha retweeted
औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राखेच्या व्यवस्थापनाचा ऊर्जामंत्री @NitinRaut_INC यांनी घेतला आढावा. फ्लाय ॲश वापरून विटा आणि सिमेंट निर्मितीच्या व्यवसायात उतरण्यासाठी चाचपणी करा. राज्य सरकारच्या विविध विभागांकडून होणाऱ्या रस्ते बांधकामातही या राखेचा वापर करण्याचे निर्देश.
2
10
2
62
District Administration Wardha retweeted
.. @maha_tourism च्या सहयोगाने राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळी असलेल्या जागेवर आदरातिथ्य व्यवसायातील विविध खाजगी संस्थांचा सहभाग मिळविण्यासाठी पर्यटनमंत्री @AUThackeray यांनी त्यांच्याशी साधला संवाद.राज्यमंत्री @AUThackeray उपस्थित.पर्यटन विकासासह रोजगार निर्मितीला चालना देणार
2
26
1
249
District Administration Wardha retweeted
नागपूर आणि अमरावती विभागात राबविण्यात येत असलेल्या योजनांचा महिला व बालविकास मंत्री @AdvYashomatiINC यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा. कुपोषण निर्मूलनासाठी नियोजनबद्ध काम करण्यासह महिला व बालविकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे निर्देश.
11
55
District Administration Wardha retweeted
#IndiaFightsCorona आप जहां कहीं भी जाएं, दूसरों से 2 गज (6 फीट) की दूरी बना कर रखें। 2 गज की दूरी, मास्क है ज़रूरी। #Unite2FightCorona
3
64
8
162
District Administration Wardha retweeted
मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या बैठकीत कोरोना लसीकरणासाठी सुरु असलेल्या पूर्वतयारीचा आढावा. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी केले सादरीकरण.
16
101
District Administration Wardha retweeted
कापूस खरेदी केंद्रांचा पणन मंत्री @Balasaheb_P_Ncp यांनी घेतला आढावा.राज्यात ३० नवीन कापूस खरेदी केंद्र नियोजित, त्यापैकी ११ केंद्रांवर हमी भावाने खरेदी सुरू.उर्वरित केंद्र तातडीने सुरू करणार.कापूस खरेदीसाठी जिल्ह्यातील एका केंद्रात प्रायोगिक तत्त्वावर ॲपद्वारे शेतकऱ्यांची नोंदणी
14
44
District Administration Wardha retweeted
वर्षाप्रमाणेच मुंबईच्या स्टेशनवर मिळालेल्या एका मुलासोबतच तिचा विवाह करण्याचे आयोजिले आहे. मी स्वतः वर्षाचे कन्यादान करणार आहे. यानिमित्ताने काल मी शंकरबाबा पापळकर यांच्यासह आदरणीय @PawarSpeaks जी साहेबांची भेट घेऊन त्यांना या विवाहाचे निमंत्रण दिले. (२/२)
9
18
3
445
District Administration Wardha retweeted
मनोरा आमदार निवास येथे नवीन आमदार निवास इमारत उभारण्यासंदर्भातील कामाचा विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष @NANA_PATOLE यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा. मनोरा आमदार निवासच्या पुनर्बांधणीचे पुढील काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यास मंजुरी.
2
14
174
District Administration Wardha retweeted
२४ वर्षांपूर्वी रेल्वे स्टेशनवर मिळालेल्या वर्षा नावाच्या अनाथ मुलीला दिव्यांग आणि अनाथ मुलांचे आश्रयदाते श्री.शंकरबाबा पापळकर यांनी आपल्या आश्रमात दाखल केले होते. मी कायम शंकरबाबांच्या आश्रमात भेट द्यायचो तेव्हा मी वर्षाला दत्तक घेतले.आम्ही येत्या २० तारखेला नागपूर येथे (१/२)
41
55
13
1,207
District Administration Wardha retweeted
Kamala Harris chooses all-women team for Chief of Staff, NSA, Domestic Policy Advisor hindustantimes.com/world-new…
5
14
2
239
वर्धा इथं नागपूर पदवीधर मंतदारसंघासाठीच्या निवडणुकीचे मतदान घेतले जात आहे. फोटो - वर्ध्याचे जिल्हाधिकारी @bhimanwar मतदानाचा हक्क बजावताना.
1
4