KKPKP (@KKPKP4) header
KKPKP (@KKPKP4) profile picture

We are a union of waste pickers in Pune working towards empowerment, social justice and equality.

Pune
Joined August 2020
Photo by KKPKP (@KKPKP4)Photo by KKPKP (@KKPKP4)Photo by KKPKP (@KKPKP4)Photo by KKPKP (@KKPKP4)Photo by KKPKP (@KKPKP4)Photo by KKPKP (@KKPKP4)Photo by KKPKP (@KKPKP4)Photo by KKPKP (@KKPKP4)Photo by KKPKP (@KKPKP4)Photo by KKPKP (@KKPKP4)
We appeal to the citizens of Pune to support waste pickers who work tirelessly in the heat to keep our city clean by offering them drinking water while they wait for PMC vehicles and allowing them to use the washrooms in your society. 🙏🏼
1
27
पुण्यातील नागरिकांना आमचे आवाहन आहे की, आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी उन्हात कष्ट करणारे स्वच्छ कचरा वेचकांना PMC गाडीची वाट पाहताना पिण्याचे पाणी आणि आपल्या सोसायटीतील स्वच्छतागृह वापरण्याची परवानगी देऊन त्यांना सहकार्य करा. 🙏🏼
5
कचरा वेचकांच्या मुलांची दहावीच्या परीक्षेत उज्वल कामगिरी* दहावी पास होणे ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाची पायरी असते – भविष्याच्या स्वप्नांकडे नेणारा मार्ग. कचरा वेचकांच्या मुलांसाठी ही गोष्ट अधिक अर्थपूर्ण ठरते. @ABPNews @ChDadaPatil @CMOMaharashtra
1
24
अनेक अडचणी असूनही या मुलांनी जिद्द आणि चिकाटीने यश मिळवलं आहे. हे यश केवळ त्यांच्या मेहनतीचं नाही, तर त्यांच्या पालकांनी – कचरा वेचकांनी – केलेल्या त्याग आणि पाठिंब्याचंही फलित आहे. @AjitPawarSpeaks @PuneZp @PMCPune @CollectorPune @collectorpune1 @mohol_murlidhar @swachcoop
32
"कचरा वेचकांसाठी आता -ई- ढकलगाड्या " कर्मचाऱ्यांचे वाचणार श्रम.-प्रयोगिक उपक्रमाचे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पी. बी. पृथ्वीराज यांच्या हस्ते अनावरण. @PMCPune @PuneZp @ThePuneMirror @pudharionline @htTweets @swachcoop punemirror.com/pune/civic/pu…
26
Replying to @Dev_Fadnavis
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @ChDadaPatil @mieknathshinde यांच्या व्यथा समजून घ्याल, आणि लवकर योग्य निर्णय द्याल. एवढीच या भोळ्या भाबड्या जेष्ठ बहिणींची अपेक्षा 🙏🏼 #महिलासन्मानाभियान #MahilaSanmanAbhiyan
1
21
आमचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे. या कमाल वयोमर्यादा कारणास्तव आम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा झालेला नाही. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @ChDadaPatil @mieknathshinde @zee24taasnews @lokmat @LokshahiMarathi @TV9Marathi @SakalMediaNews
1
1
1
50
आपल्या राज्यात किंवा केंद्रात वयोवृद्ध महिलांसाठी लाडके बहीण योजनेच्या जोडीची कुठलीही तुल्यबळ योजना या घडीला तरी अस्तित्वात नाही. म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची कमाल वयोमर्यादेची पात्रता अट काढून टाकावी अशी विनंती आम्ही करत आहोत.
1
30
या योजनेचा लाभ मिळाला तर आम्ही आमचे उर्वरित आयुष्य सुरक्षितपणे आणि सन्मानाने जगू शकू.विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात वयोवृद्ध महिलांकरिता तुमच्या शासनाने घेतलेला हा पहिला निर्णय असू द्या. @ABPNews @PuneCityTraffic @IE_Pune
20
आमचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे. या कमाल वयोमर्यादा कारणास्तव आम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा झालेला नाही. वाढलेल्या वयामुळे आम्ही काम करू शकत नाही. आणि स्वतःला सावरू शकत नाही. आम्ही अधिक असुरक्षित आहोत. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis
1
27
अशी विनंती आम्ही करत आहोत. या योजनेचा लाभ मिळाला तर आम्ही आमचे उर्वरित आयुष्य सुरक्षितपणे आणि सन्मानाने जगू शकू. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात वयोवृद्ध महिलांकरिता तुमच्या शासनाने घेतलेला हा पहिला निर्णय असू द्या. @ChDadaPatil @CollectorPune @collectorpune1 @mieknathshinde
1
20
आपल्या भाषणामध्ये आपल्या शासनातर्फे सर्व वंचित समूहांना योग्य तो न्याय दिला जाईल, असं आश्वासन दिलं आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून कचरा वेचक आणि इतर स्वच्छता काम करणाऱ्यांचे मुलांना देण्यात येणार्या शिष्यवृत्त्या तीन वर्ष प्रलंबित आहेत. @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis
1
26
सदर योजना पुणे समाज कल्याण संचालनालय आणि पुणे जिल्हा परिषद यांच्या मार्फत राबवली जाते. आज २०२३-२४ पर्यंत २९९७ मुलांसाठी ७२ लाख रु. किमतीची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. आपल्या नवनिर्वाचित शासनाकडून कचरा वेचक समूहाला यापुढे अधिक समर्थन लाभेल अशी आम्हाला आशा आहे. @mieknathshinde
1
26