Nikesh Satam (@NRSatam) profile picture

आपल्याला एवढच येत अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा..

Mumbai, India
Joined July 2019
Photo by Nikesh Satam (@NRSatam)Photo by Nikesh Satam (@NRSatam)Photo by Nikesh Satam (@NRSatam)Photo by Nikesh Satam (@NRSatam)Photo by Nikesh Satam (@NRSatam)Photo by Nikesh Satam (@NRSatam)Photo by Nikesh Satam (@NRSatam)Photo by Nikesh Satam (@NRSatam)Photo by Nikesh Satam (@NRSatam)Photo by Nikesh Satam (@NRSatam)
Replying to @rajivkhandekar
ओमायक्रोन देशात येऊच नये म्हणून सरकारने काय खबरदारी घेतली का? नाही ना, आणि तुम्ही तरी सरकारला याचा जाब विचारला का?? फक्त संख्या मोजायचं काम करताय तुम्ही याला पत्रकारिता म्हणतात का , विचार करा जरा. नुसती छळवणूक करताय जनतेची......
1
3
सायबानु सध्या अशे नकाशे सगळ्या कुडाळ आणि मालवणच्या रस्त्यावर दिसतत , जरा लक्ष्य आसांदे , नाय तर पुडच्या निवडणुकीत तुमच्या कडे कोण लक्ष देवचो नाय 🙏
1
2
या माऊलीचं हे दुःखं पाहून आपण सगळे निशब्द होतो … पण हे सरकार तोंड कधी उघडणार देव जाणे … @OfficeofUT @AjitPawarSpeaks अजून किती स्वप्नीलचे बळी हवेत ? मग निर्णय होईल … राजकारण बाजूला ठेवत फक्त एकदा या #MPSC करणाऱ्या पोरांचा विचार करा
बघा #स्वप्नील_लोणकर ची आई काय म्हणत आहे.'यांना फक्त राजकारण करायचे आहे, यांच्या मुलांनी आत्महत्या केल्या शिवाय कळणार नाही.' सरकारला तळतळाट लागेल.सर्वपक्षीय राजकारण्यांनो परत एकदा तुमच्या इज्जतीचा कचरा झाला.तरीही तुम्ही सुधारणार नाहीत #म #मराठी @Mpsc_Andolan @MHstudentsVoice
41
232
7
571
फायनान्स कंपन्यांकडून १००% कर्ज घेतलेल्या रिक्षा चालकांची अवस्था वर्षभर लॉकडाऊनमुळे गंभीर झालीय. हप्ते वेळेवर न भरल्यास याच कंपन्या जप्तीचे कायदे न पाळता रिक्षा बाऊनसरच्या मदतीने डोळ्यासमोर ओढून नेतात. @AAPMaharashtra रिक्षाचालक संघटनेने @RBI कडे तक्रार केलीय. हे तर आधुनिक सावकार
2
1
11
खंडण्या गोळा करायला जशी सरकारी यंत्रणा कामाला लावली... तशीच औषधं..ऑक्सीजन..बेडसाठी कामाला लावली असती तर आज महाराष्ट्राचे असे हाल झाले नसते.
19
127
5
923
या महत्त्वाच्या योजनेमध्ये 18-40 वयोगटातील कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. lokmat.news18.com/money/know…
1
1
महाराष्ट्र पोलिसांनी नागरिकांना तात्काळ सेवा देण्यासाठी सुरू केलेल्या #सिटीझनपोर्टल वर नागरिक ऑनलाईन तक्रार तसेंच हरवलेल्या व्यक्ती, अटक केलेले गुन्हेगार, एफआयआर आणि हरवलेल्या मोबाइलशी संबंधित माहिती मिळवू शकतात. खालील लिंकवर क्लिक करा. citizen.mahapolice.gov.in/Ci…
4
13
3
47
Nikesh Satam retweeted
Replying to @KDMCOfficial
@KDMCOfficial @Dipesh99Mhatre @dombivliwest @akkalkotwale नव नीळकंठ प्लाजा बिल्डींग च्या समोर महात्मा फुले रोडच्या कडेला डोंबिवली पश्चिम सदर नारळाचे झाड आहे.. त्या झाडांच्या फुलोरा मधील काही झावळ सुकलेली आहेत ती कधीही रस्त्यावर पडू शकतात भरपूर वरदळीचा रस्ता आहे...
धन्यवाद!!! पण दादाला विचारा ना की १. एवढी वर्ष का लागली काम संपवायला??!! २. व स्वत: डाॅक्टर खासदार असून एखादं चांगलं रूग्णालय का नाही बांधलं गेल्या ६-७ वर्षात #कल्याण_डोंबिवली त ३. #कल्याण_शिळ_रोड वर वाहतूककोंडी सोडवण्याकरता अजून किती वर्ष लागणार??
3
2
10
#AadhaarUpdateChecklist जर आपण आपले नाव, पत्ता किंवा आधार जन्मतारीख अद्यतनित करू इच्छित असाल तर आपण वापरत असलेला दस्तऐवज आपल्या नावावर आहे आणि येथे सूचीबद्ध वैध कागदपत्रांपैकी एक आहे याची खात्री करा: uidai.gov.in/images/commdoc/… #Aadhaar #UPDATE #Maharashtra #Gujarat #Goa
#AadhaarUpdateChecklist If you want to update your Name, Address or Date of Birth in Aadhaar, ensure that the document you use is in your name and is one of the valid documents listed here: uidai.gov.in/images/commdoc/…
7
12
1
36
चारी बाजूंनी पोखरतायत.. मिळेल तिथे फावडे मारतायत. काही प्रॉपर्टी एजंट ना विचारा ह्या मार्केट मध्ये कोण प्रॉपर्टी घेत आहे तर सांगतात त्यात BMC नेते/अधिकाऱ्यांचे नावं आहेत. ती नावं लवकरच जाहीर करतो. मुंबईतील कोविड सेंटरचे कंत्राट महापौरांच्या मुलाला mtonline.in/m-AVia/dhb
82
293
12
1,496
या न संपणाऱ्या‌ आणि जीवघेण्या ट्रॅफिकची कंटाळवाणी सोबत दिवसाच्या सुरुवातीलाही होती आणि दिवस‌ संपतानाही. दिवसाचे मोजून सात तास प्रवासात गेलेत. #डोंबिवलीप्रवास #शीळफाटाट्रॅफिक
103
35
10
1,624
आणखिन किती वेळा हे ऐकायच “ पावसामूळे मुंबई तुंबई झाली “ वेधशाळेने अंदाज़ वर्तवला होता ... आम्ही तयार होतों का ? नशिब करोना मूळे लोक घरात होती ... अन्यथा ..... किती काळ सहन करायच ? काय वाटत तुम्हाला ?
49
65
6
602
आईचा कोरोनामुळे मृत्यू; रुग्णालय प्रशासन मुलाला म्हणालं, पोतडीत घेवून जा मृतदेह lokmat.news18.com/mumbai/mum… @mybmc निलंबित नको तर कायमचे कामांवरुन काढा , या शिवाय हे हरामखोर सुधारणार नाही , युनियन ला तर नागरिकांनी मिळवून हाणले पाहीजेल #BMC #MyBMCUpdates #मुंबई
5
10
Nikesh Satam retweeted
होणार होणार...... डोंबिवली रेल्वे स्टेशन वरील कल्याण दिशेचा फुटओव्हर ब्रीज मुंगीच्या गतीने का होईना पण पूर्ण होणार 😎🤓
12
6
2
167
🚨 #Update कोरोना विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी ठाणे महानगरपालिका हद्दीत दि. ०२/०७/२०२० सकाळी ७.०० ते दि. १२/०७/२०२० सकाळी ७.०० वाजेपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. तसेच सर्व हॉटस्पॉटमध्ये अत्यंत प्रभावीपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येईल.
122
83
19
273
#गुटखापासूनसुटका महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे गुटखा बंदी आहे तरी सर्रासपणे गुटखा पूर्ण राज्यात विकला जातो याला कारण भ्रष्ट यंत्रणा. तसेच गुटखा खाणारे हे नेहमी सार्वजनिक ठिकाणी थुंकी द्वारे घाण पसरविण्याचे काम करतात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे कटाक्षाने टाळले पाहिजे
20
46
1
333