Pravin Kumar retweeted
#PahalgamTerrorAttack
Justice is Served.
Jai Hind!
Pravin Kumar retweeted
2024 च्या जाहिरातीत दुय्यम निबंधक (Sub registrar) पदाच्या शून्य जागा आहेत.
@maharevenue सरळसेवा कोट्यातील सर्व जागा तातडीने 2024 च्या जाहिरातीत समाविष्ट कराव्यात. (सोबत RTI जोडलेले आहेत)
राज्यातील वाढती बेरोजगारी लक्षात घेऊन तातडीने पावले उचलावीत @AbhiPawarBJP 🙏 @Dev_Fadnavis
Pravin Kumar retweeted
कृष्णा आंधळेने 15 video call केले होते. यातील एखादा call धन्या मुंडेला केला होता काय? त्याच्या आदेशाने हत्या झाली काय याचा तपास होण्यासाठी कृष्णा आंधळेला लवकर शोधून काढणे गरजेचे आहे.
याने याआधीही भरपूर खून केले आहेत,पण बीड वाल्याच्या ताब्यात असल्याने त्याला अटक होऊ शकली नव्हती ?
Pravin Kumar retweeted
ही बैठक धन्या मुंडेच्या घरी झाली होती असा आरोप असताना चौकशी का झाली नाही ? सुरेश धस यांनी सुद्धा ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली होती, तरी आरोपी मोकाट कसा ? @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
This post is from an account that no longer exists. Learn more
Pravin Kumar retweeted
सरकार नायब तहसीलदार पदाच्या सरळसेवा कोट्यातील जागांवर पदोन्नतीने भरती करत आहे.
सचिव मनमानी कारभार करत आहेत, राज्याची प्रशासकीय व्यवस्था ढासळली आहे.
जर जागा भरायच्या नसतील तर विद्यार्थ्यांना जाहीर कळवावे, किमान त्यांचे तारुण्य बरबाद होण्यापासून वाचेल.
@CMOMaharashtra @MahaDGIPR
Pravin Kumar retweeted
PSI पदाच्या 1000 पेक्षा जास्त आणि STI पदाच्या 200 पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. या पदांसाठी सुद्धा आपण पाठपुरावा करून अनेक वर्षे MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला न्याय द्यावा 💐
(2/2)
Pravin Kumar retweeted
मा. विद्यार्थीप्रिय @AbhiPawarBJP साहेब,
नुकत्याच झालेल्या Combined गट ब परीक्षेसाठी sub registrar पदाच्या शून्य जागा आहेत. या पदाच्या 50 पेक्षा जास्त जागा रिक्त असूनसुद्धा MPSC आयोगाकडे मागणीपत्र गेलेले नाहीत. कृपया आपण लक्ष घालून हा विषय मार्गी लावावा, ही विनंती 💐
(1/2)
Pravin Kumar retweeted
दुय्यम निबंधक या पदासाठी MPSC आयोगाकडून 2 फेब्रुवारीला परीक्षा घेतली जाणार आहे. या पदाच्या शून्य जागांसाठी ही परीक्षा होत आहे. @maharevenue तुम्हाला लाज वाटली पाहिजे, महाराष्ट्रात लाखो तरुण बेरोजगार असताना या पदाच्या जागा भरण्यासाठी हालचाल का करत नाही ?
@CMOMaharashtra @MahaDGIPR
Pravin Kumar retweeted
राज्यसेवा, कंबाईंड जागावाढ व प्रलंबित नियुक्त्यांबाबत पाठपुरावा केला.
आज सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती व्ही राधाजी यांची भेट घेतली. राज्यसेवा 2024 ही वस्तुनिष्ठ पद्धतीने होणारी शेवटची राज्यसेवा परीक्षा आहे. त्यामुळे या परिक्षेच्या माध्यमातून जास्तीत जास्त पदांची भरती होणं गरजेचं असून राज्यसेवा 2024 पदसंख्येत वाढ करण्यात यावी अशी विनंती केली. त्यानुसार सर्व विभागांशी पत्रव्यवहार करून अतिरिक्त मागणीपत्र मागवून घेण्याची कार्यवाही केली जाईल असा त्यांनी शब्द दिला आहे.
तसेच अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त परीक्षेतील PSI, STI, ASO व लिपिक पदांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यास वाव असल्याने या जाहिरातीसाठी देखील अतिरिक्त मागणीपत्रे मागविण्याची विनंती केली.
यासोबतच राज्यसेवा 2022 च्या निवड झालेल्या 617 उमेदवारांना नियुक्ती देणेबाबतची कार्यवाही प्रधान्यक्रमाने करावी अशी विनंती केली. अनेक भरतीप्रक्रियांमध्ये निकाल लागल्यापासून नियुक्ती मिळेपर्यंत 2 - 2 वर्षांचा कालावधी जात असून ही बाब राज्याच्या आणि सरकारच्या प्रतिमेसाठी भूषणावह नसल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित केला. यावर नियुक्तीसंदर्भात कालबद्ध कार्यक्रम राबवला जाईल व महाराष्ट्र लोकसेवा आयोगासोबत विचारविमर्श करुन हा कालावधी कमी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग गांभीर्यपूर्वक काम करेल असाही विश्वास दिला आहे.
#mpsc #combine_जागावाढ_2024
#Combine_जागावाढ_2024
PSI ची 3000 पदे रिक्त पण जाहिरात मात्र 216 पदांसाठी, STI 500+ पदे रिक्त जाहिरात फक्त 209 पदांसाठी, SR 40+ जागा रिक्त जाहिरात 0 जागा.
Combine 2024 परीक्षेसाठी जास्तीत जास्त रिक्त जागांचे मागणीपत्र पाठवावे
@Dev_Fadnavis
@AbhiPawarBJP
@CMOMaharashtra
Pravin Kumar retweeted
✨Combine (गट_ ब आणि गट_क) 2024 च्या जाहिरातीत रिक्त पदांची तत्काळ जागावाढ करून तमाम विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती 🙏
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@ajitpawarspeaks
@AbhiPawarBJP
@RRPSpeaks
@ssaunik
#Combine_जागावाढ_2024
Pravin Kumar retweeted
PSI च्या 2500+ जागा रिक्त असताना तुटपुंज्या जागा आल्या आहेत.
एकूण 1000+ जागांचे मागणी पत्र द्यावेत ही विनंती
मा @Dev_Fadnavis साहेब मनावर घ्या..
#combine_2024_जागावाढ
#राज्यसेवा_जागावाढ_2024
#संयुक्त_2024_जागावाढ
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@cbawankule
@AbhiPawarBJP
@GopichandP_MLA
#राज्यसेवा_2024 परीक्षेमध्ये #DySP, #तहसीलदार यांसारखी महत्वाची अनेक पदे रिक्त असूनही जाहिरातीत या पदांचा समावेश नसणे हे अत्यंत खेदजनक आहे. #उपजिल्हाधिकारी पदाच्याही केवळ 7 जागा आहेत.'कम्बाईन गट ब आणि गट क' परीक्षेतही #PSI पदाच्या फक्त 216 जागांचा समावेश आहे.
शासनाने पदभरतीबाबत संवेदनशीलपणे आणि सकारात्मकपणे विचार करायला हवा. राज्यसेवेतील वर्ग 1 आणि वर्ग 2 पदाच्या जागांसह #combine मधील PSI, STI, ASO, SR तसेच क्लर्क या सर्व जागांमध्ये भरघोस वाढ करावी. विद्यार्थ्याना गृहीत धरू नये, ही विनंती वजा इशारा!
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
#combine_2024_जागावाढ
#राज्यसेवा_जागावाढ_2024
#संयुक्त_2024_जागावाढ
#MPSC #Studentsrights
Pravin Kumar retweeted
#राज्यसेवा_2024 परीक्षेमध्ये #DySP, #तहसीलदार यांसारखी महत्वाची अनेक पदे रिक्त असूनही जाहिरातीत या पदांचा समावेश नसणे हे अत्यंत खेदजनक आहे. #उपजिल्हाधिकारी पदाच्याही केवळ 7 जागा आहेत.'कम्बाईन गट ब आणि गट क' परीक्षेतही #PSI पदाच्या फक्त 216 जागांचा समावेश आहे.
शासनाने पदभरतीबाबत संवेदनशीलपणे आणि सकारात्मकपणे विचार करायला हवा. राज्यसेवेतील वर्ग 1 आणि वर्ग 2 पदाच्या जागांसह #combine मधील PSI, STI, ASO, SR तसेच क्लर्क या सर्व जागांमध्ये भरघोस वाढ करावी. विद्यार्थ्याना गृहीत धरू नये, ही विनंती वजा इशारा!
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
#combine_2024_जागावाढ
#राज्यसेवा_जागावाढ_2024
#संयुक्त_2024_जागावाढ
#MPSC #Studentsrights
Pravin Kumar retweeted
मा. महसूल मंत्री @cbawankule साहेब आपल्या विभागाच्या #SR
दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक पदाचे मागणीपत्र महाराष्ट्र अराजपत्रित गट ब परीक्षा 2024 मधील जाहिरातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी तात्काळ @mpsc_office कडे पाठवण्याचे निर्देश द्यावेत ही विनंती.
धन्यवाद 🙏🌱
@CMOMaharashtra
Combine परीक्षा 2024 साठी PSI+ STI+SR (दुय्यम निबंधक) च्या रिक्त जागांचे मागणीपत्र लवकरात लवकर mpsc कडे पाठवावे.PSI ची हजारो पदे रिक्त असताना जागा फक्त 200, SR एकही मागणीपत्र नाही.
#Combine2024जागावाढ
@AbhiPawarBJP
@cbawankule
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
Combine गट परीक्षा 2024 साठी PSI+ STI+SR (दुय्यम निबंधक) च्या रिक्त जागांचे मागणीपत्र लवकरात लवकर mpsc कडे पाठवावे.PSI ची हजारो पदे रिक्त असताना जागा फक्त 200, SR एकही मागणीपत्र नाही.
#Combine2024जागावाढ
@AbhiPawarBJP
@cbawankule @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
राज्यसेवेतील गट अ आणि गट ब ची हजारो पदे रिक्त आहेत. राज्यसेवा परीक्षा २०२४ मध्ये जागा वाढ करून ही जाहिरात आत्तापर्यंतची सर्वात मोठी जाहिरात करण्यात यावी अशी विनंती. #राज्यसेवा2024जागावाढ
@AbhiPawarBJP
@BJP4Maharashtra
@Dev_Fadnavis
@cbawankule
@AjitPawarSpeaks




















