राजे (@Raje_Chhatrapat) header
राजे (@Raje_Chhatrapat) profile picture

#मराठा ...मराठी माणूस म्हणून गर्व...योग्य...सरळ...सत्य... कायद्याला प्राथमिकता , प्राधान्य द्यावे हिच अपेक्षा..

Maharashtra ,
Joined September 2017
Photo by राजे (@Raje_Chhatrapat)Photo by राजे (@Raje_Chhatrapat)Photo by राजे (@Raje_Chhatrapat)Photo by राजे (@Raje_Chhatrapat)Photo by राजे (@Raje_Chhatrapat)Photo by राजे (@Raje_Chhatrapat)Photo by राजे (@Raje_Chhatrapat)Photo by राजे (@Raje_Chhatrapat)Photo by राजे (@Raje_Chhatrapat)Photo by राजे (@Raje_Chhatrapat)
Replying to @uddhavthackeray
लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.. वृत्तपत्र जर वितरण करायचं नाही तर छापायचे कशासाठी? वृत्तपत्र स्टॅल,दुकाने येथे घ्यायला यायचं म्हणजे पुन्हा लोकांनी बाहेर पडुन गर्दी करायची... सरकारी धोरणं कधीकधी समजत नाहीत.
3
1
8
Replying to @SkodaIndia
@SkodaIndia मागच्या आठ दिवसापासून स्कोडा सुपर आपल्याकडं पडून आहे त्याचा काही स्टेटस समजत नाही. आकोया स्कोडा बाणेर. कृपया मदत करावी. MH13DE9089 पुन्हा स्कोडाची गाडी खरेदी करणे योग्य राहील का?
3
बजाज अलायन्स इन्शुरन्स घेणं मूर्खपणा ठरेल का? त्यांच्याबरोबर तुमचा टाईब असेल तर ते मदत का करत नाहीत प्रोपर्ली? ग्राहक या नात्याने आमची काही चूक असेल का?
2
कायदा हा सर्वांनसाठी सारखाच ना..! मग सोलापूर येथील काही शहर पोलीस विना मास्क कर्तव्य का बजावत असतील, ज्याप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांनवर कारवाई केली जाते, त्याप्रमाणे पोलीस कर्मचाऱ्यांनवर कारवाई होणार का? @DGPMaharashtra @TejaswiSatpute @SpSolapurRural @solapurpolice
1
सहकार,शिक्षण,राजकारण आदि क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटीवणारे माजी आमदार सुधारकरपंत परिचारक यांच्या निधनाची दुःखद वार्ता समजली त्यांच्या निधनामुळे परिचारक कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.
6
14
144
What do we say to the Lord of Death? -Not today.
4
20
3
78
नयनरम्य असं वातावरण असलेला गगनबावडा, भुईबावडा येथील ड्रोन द्वारे रेकाॅर्ड केलेला हा अतिशय सुंदर असा व्हिडिओ पहायला मिळाला.❤️😍 #कोल्हापूर #साभार Part-1
24
93
2
512
सोलापूर शहरात १२७ नवे बाधित, १८५ जण कोरोनामुक्त तर एकामहिलेचा मृत्यू एकूण रुग्ण ४३०५, डिस्चार्ज दिलेले रुग्ण २४८६, मृत रुग्ण ३३८ तर १४८१ रुग्णांवर उपचार सुरु असून अद्याप ३३६ अहवाल प्रलंबित आहेत. #ThinkSolapur
1
1
5
महाराष्ट्रातील प्रत्येकजण मराठा आहे! मराठा याचा अर्थ असा योद्धा जो दहा हजार योध्यांशी एकटा लढू शकतो असा! अशा मराठ्यांचे राष्ट्र महाराष्ट्र!! #मराठा #म
2
13
66
बाॅलीवुड इंडस्ट्रीजमध्ये ईतर कोणत्याही कलावंताला कोरोना संसर्ग का झाला नाही? महानायक श्री. अमिताभ बच्चन (शतकातील सर्वोत्कृष्ट अभिनेता) यांनाच का ? @jogalshailaja @Marathi_Rash @TUSHARKHARE14 @abpmajhatv
मराठी भाषेत जाहिरात करावी यासाठी महावितरणच्या दोन विभागांकडे तक्रार दाखल केली! @CMOMaharashtra @NitinRaut_INC @Subhash_Desai #तक्रार #म
2
18
60
छोटे-छोटे दुकानदार ज्याचं कंबरडं मोठमोठ्या मॉल्सनी मोडलं होतं, ते आजच्या घडीला उभारत आहेत. #करोना वरदान म्हणावं लागेल का? #लाॅकडाऊन आपात्कालीन परिस्थितीत छोट्या-छोट्या दुकानांचं मोठं सहकार्य मिळाले. विसरून चालणार नाही. @TUSHARKHARE14
राज्यात 15 मे 2020 पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत गेल्या चार दिवसात 62 हजार 916 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात  असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. mahasamvad.in/?p=12702
Replying to @uddhavthackeray
खाजगी नोकरीतील लोक, व्यवसायिम, प्रोफेशनल याना पगार द्या, किंवा त्याना अन्न, पाणी, वीज आणि आरोग्यसेवा मोफत द्या.
1
4
Replying to @solapurpolice
@solapurpolice मी राजेश मोरे आपणास विनंती करतो आहे ,मी काल रात्रीपासून जेवण केलं नाही बायको व माझ्यात मागील तिन महिन्यांपासून वाद आहेत. आम्ही एकाच छताखाली वेगळं राहत आहोत. तिने सिलेंडर दिलं नाही म्हणून आमच्यात शाब्दिक वाद झाला. तिने विजापूर नाका पो. स्टे. तक्रार दिली म्हणून मला
1
मला विजापूर नाका पोलिस स्टेशन मध्ये बसवुन ठेवले आहे. वरून मला हवालदार व डी.बी. कर्मचारी पोलिस शिव्या देवून अंगावर मारायला येत आहेत. कृपया मदत करावी. जेवण नसल्याने मला चक्कर येत आहे. @DGPMaharashtra
1
राजे retweeted
एक बाप 5 तास आपल्या मुलासाठी अंबुलन्स बोलवत होता, पोलिसांना फोन करत होता, विनवण्या करत होता. मुलाला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. हि घटना मुंबईतलीच. आज डोळ्यात अश्रू आले. बापासमोर मुलाचा मदतीविना प्राण गेला. हे सगळं भयानक आहे.
This happen today!! Speechless !
2
25
6
54