राजे (@Raje_Chhatrapat) header
राजे (@Raje_Chhatrapat) profile picture

#मराठा ...मराठी माणूस म्हणून गर्व...योग्य...सरळ...सत्य... कायद्याला प्राथमिकता , प्राधान्य द्यावे हिच अपेक्षा..

Maharashtra ,
Joined September 2017
Photo by राजे (@Raje_Chhatrapat)Photo by राजे (@Raje_Chhatrapat)Photo by राजे (@Raje_Chhatrapat)Photo by राजे (@Raje_Chhatrapat)Photo by राजे (@Raje_Chhatrapat)Photo by राजे (@Raje_Chhatrapat)Photo by राजे (@Raje_Chhatrapat)Photo by राजे (@Raje_Chhatrapat)Photo by राजे (@Raje_Chhatrapat)Photo by राजे (@Raje_Chhatrapat)
सहकार,शिक्षण,राजकारण आदि क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटीवणारे माजी आमदार सुधारकरपंत परिचारक यांच्या निधनाची दुःखद वार्ता समजली त्यांच्या निधनामुळे परिचारक कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.
6
14
144
What do we say to the Lord of Death? -Not today.
4
20
3
78
नयनरम्य असं वातावरण असलेला गगनबावडा, भुईबावडा येथील ड्रोन द्वारे रेकाॅर्ड केलेला हा अतिशय सुंदर असा व्हिडिओ पहायला मिळाला.❤️😍 #कोल्हापूर #साभार Part-1
24
93
2
512
सोलापूर शहरात १२७ नवे बाधित, १८५ जण कोरोनामुक्त तर एकामहिलेचा मृत्यू एकूण रुग्ण ४३०५, डिस्चार्ज दिलेले रुग्ण २४८६, मृत रुग्ण ३३८ तर १४८१ रुग्णांवर उपचार सुरु असून अद्याप ३३६ अहवाल प्रलंबित आहेत. #ThinkSolapur
1
1
5
महाराष्ट्रातील प्रत्येकजण मराठा आहे! मराठा याचा अर्थ असा योद्धा जो दहा हजार योध्यांशी एकटा लढू शकतो असा! अशा मराठ्यांचे राष्ट्र महाराष्ट्र!! #मराठा #म
2
13
66
मराठी भाषेत जाहिरात करावी यासाठी महावितरणच्या दोन विभागांकडे तक्रार दाखल केली! @CMOMaharashtra @NitinRaut_INC @Subhash_Desai #तक्रार #म
2
18
60
राज्यात 15 मे 2020 पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत गेल्या चार दिवसात 62 हजार 916 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात  असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. mahasamvad.in/?p=12702
Replying to @uddhavthackeray
खाजगी नोकरीतील लोक, व्यवसायिम, प्रोफेशनल याना पगार द्या, किंवा त्याना अन्न, पाणी, वीज आणि आरोग्यसेवा मोफत द्या.
1
4
राजे retweeted
एक बाप 5 तास आपल्या मुलासाठी अंबुलन्स बोलवत होता, पोलिसांना फोन करत होता, विनवण्या करत होता. मुलाला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. हि घटना मुंबईतलीच. आज डोळ्यात अश्रू आले. बापासमोर मुलाचा मदतीविना प्राण गेला. हे सगळं भयानक आहे.
This happen today!! Speechless !
2
25
6
54
बर्लिनमध्ये अक्षय इंडिकरचा स्थलपुराण हा सिनेमा दाखवला गेला. बर्लिनला गेलेला हा पाचवा #मराठी सिनेमा. आता तर बर्लिनच्या १० अव्वल दिग्दर्शकात त्याला स्थान आहे. उदाहरणार्थ नेमाडे, त्रिज्या असे सिनेमे करणारा अक्षय सोलापूरचा. महाराष्ट्राला अभिमान आहे मित्रा तुझा. @abpmajhatv
7
42
3
281
ASI Tajuddin Rahiman Sheikh from Solapur’s MIDC Police Station lost his life to Coronavirus. May his soul rest in peace. DGP and all ranks of Maharashtra Police offer their condolences to the bereaved family.
244
341
48
1,897
मालेगाव,औरंगाबाद आणि आता कुर्ला पाइप रोड.. वोट बँक जाऊ नये म्हणून तुम्ही एखाद्या विशिष्ट गटावर ते सातत्याने चुका करत असूनही कडक कार्यवाही करत नाहीत आणि मिलीटरी ला पण बोलवत नाहीत.. असेच चालणार असेल तर कृपया आमच्याकडे मत मागायला येऊ नका परत 🙏 @AnilDeshmukhNCP @CMOMaharashtra
15
72
15
202
राजे retweeted
Replying to @anilshidore
सलग २ ते ३ दिवस (रात्र) वाहन चालवणे हे कौशल्याचच काम नाही का,चालक पण स्व:ता च्या जिवाची पर्वा न करता अत्यावष्यक सेवा पूरवून देशाची सेवा करतोय पण या चालकाची मात्र शासनाला चिंताच नाही
1
2
सोलापुरात कोरोनाचा कहर सुरूच. आज एका दिवसात आढळले तब्बल 21 नवे रुग्ण. एकूण संख्या 102 झाली असून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, सोलापुरातील सर्वांत मोठे अश्विनी रुग्णालय बंद करण्यात आहे आहे. दिलासादायक म्हणजे तीन रुग्णांना उपचारानंतर आज घरी सोडण्यात आले आहे. #मराठी #म – at Solapur, India
9
14
सोलापूर जिल्ह्यात लॉकडाऊन, संचारबंदी, यात्रा आणि इतर कार्यक्रम संदर्भात पोलीस अधीक्षक श्री. मनोज पाटील,सोलापूर ग्रामीण यांचे नागरिकांना आवाहन.. जिथे आहात तिथेच राहा. घरात राहा,सुरक्षीत राहा. _ youtu.be/8QO4jxiycTA _ youtu.be/cmrRvxKc7fU @DGPMaharashtra @CMOMaharashtra – at Solapur, India
4
15
1
71
सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे याच अनुषंगाने आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला व विविध विषयांवर सूचना केल्या. #WarAgainstVirus #Solapur
19
26
1
373
मुझे आरेस्ट करने की बात कही जा रही है तो मै कहना चाहता हु की यदि मुझे राष्ट्रहित के लिए यदि जेल जाना पड़े तो भी मै पीछे नही हटूंगा. भारत माता की जय
16,646
13,688
3,072
88,092