
#शिवशंभु🚩#भटकंती #राजकारण #पिंपरी_चिंचवडकर #लव_महाराष्ट्र #उनाड_मन❣️ #Middle_class #Passion_Photography 📸
जिवाचं_पाखरू
Joined February 2013
- Tweets36.1K
- Following722
- Followers5.7K
- Likes62.9K
Pinned Tweet
ज्या देशात परिक्षा रद्द होतात पण निवडणूका आणि IPL होत राहतात अशा देशात दोनच पिके येऊ शकतात , एक सुशिक्षित बेरोजगार आणी दुसरे बिनकामाचे कट्टर कार्यकर्ते ..
#अराजकता
सरकार..😎 retweeted
रडणं हे कमजोरपणाचं लक्षण नाही.पण जेव्हा पुरुष रडतो तेव्हा त्याला तेच बोललं जातं.तसं तर पुरुष खूप कमी वेळेस रडतो पण तेव्हाही त्याला 'पुरुषाने रडून चालत नाही' या चौकटीत अडकवलं जातं. पुरुषाला सुद्धा भावना असतात.त्या अश्रुंच्या वाटे बाहेर आल्या तर बिघडलं कुठं?
सरकार..😎 retweeted
यावेळी देहू ते येलवाडी रस्त्याचे काम तात्काळ सुरू करणे, परंडवाल चौक-देहू ते तळवडे रस्त्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करणे, मावळ तालुक्यातील मंजूर असूनही पावसामुळे थांबलेल्या रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करणे, पुणे - मुंबई महामार्गावरील मुख्य रहदारीच्या चौकांचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण करणे, गडकिल्ल्यांकडे जाणारे रस्ते सुधारणा करणे ,इंद्रायणी व पवना नदीतील प्रदूषण रोखण्यासाठीच्या तातडीच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविणे इत्यादी कामांबद्दल महत्वाच्या सूचना देण्यात आल्या.
सरकार..😎 retweeted
या बैठकीत प्रामुख्याने देहू-येलवाडी रस्त्याचे काम, शहरातील अंतर्गत रस्ते आणि परंडवाल चौकातील पुलाच्या कामाचा सद्यस्थितीचा आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
उत्तर भारतातल्या लिचड लोकांनो कीव येते तुमच्या बुद्धीची...तुमच्या १००० नेत्यांची सर आमच्या महाराष्ट्रातल्या एकानं एक नेत्याला आहे.. जिव्हाळा.. माणुसकी..आम्ही हक्काने चिडतो पण चूक माफ पण करतो..तेवढं दर्यादिली तुम्हाला महाराष्ट्रातच बघायला मिळेल..तोंड सांभाळून बोला..
सरकार..😎 retweeted
याला फोड त्याला फोड.. इडी लाव सीबीआय लाव.. असले उद्योग आता तरी थांबवावेत.. आयुष्य एकदाच मिळतं.. ते ही आता भरवशाचं राहिलं नाही.. चार दिवस माणसांना आपल्या माणसात सुखाने राहू द्या.. प्लिज, महाराष्ट्राला महाराष्ट्र राहू द्या..❤️
#महाराष्ट्र
'पुणे जिल्हा विशेषत: पुणे ग्रामीण आज खऱ्या अर्थाने पोरकं झालयं...🥹
#अजीत_दादा 💔
सरकार..😎 retweeted
महाराष्ट्राची गेली चार दशकं ज्यांना माहिती आहेत.. त्या सगळ्यांना कल्पना असेल.. किती मोठं अकाली नुकसान आपलं झालं आहे.. प्राप्त परिस्थितीत राजकारण थोडं बाजूला ठेऊन विचार केल्यास..महाराष्ट्राचं वाईट करणाऱ्या 'वाईटाला वेसण घालण्याची धमक आज घडीला फक्त अजित पवारांकडे होती.'
#अजितदादा
सरकार..😎 retweeted
प्रत्येक ठिकाणी वेळेत जाणारा माणूस चुकीच्या वेळी गेला
आज नियतीच्या घड्याळाची वेळ चुकली दादा 😔🙏🏻
#AjitPawar
सरकार..😎 retweeted
उमेदीच्या वेळी हा माणूस इथं उपलब्ध असणं गरजेचं होतं.. महाराष्ट्राला अतीव गरज असताना 'आमचा दादा माणूस' गेला.. या राज्याचे भविष्य आता अंधारात आहे.. त्या अंधाराला मागे सारण्याची ताकद असणारा सूर्य आज मावळला..भावपूर्ण श्रद्धांजली दादा..💐❤️
#अजितपवार
सरकार..😎 retweeted
मुलाकात जरुरी हैं अगर रिश्ते निभाने हो,
वरना लगा कर भूल जाने से पौधे भी सूख जाते हैं।
कोणत्या निवडणुकीवेळी,कोणत्या जिल्ह्यात,कोणत्या शहरात मार्कर चा वापर केला गेला हे निवडणूक आयोग सांगू शकेल का..?
मी गेली 12-15 वर्ष मतदान करतोय दरवेळी पिंपरी चिंचवड मध्ये शाही चं वापरली गेलीये.
इतर कोणत्या शहरात कधी मार्कर वापरला गेला कॉमेंट करा.
#ElectionCommission
150
Happy birthday निखल्या 🎂💐🎉🎊❤️
Miss you so much 🥹
माझ्या लाडक्या @MrBeardBaba31 भावाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.🎂🎂🎂💐💐💐
आयुष्यात खूप प्रगती कर खूप मोठा हो साईबाबांचा आशीर्वाद कायम तुझ्या सोबत असुदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना😘😘😘❤️
138





















