Replying to @ThaneCityPolice
@ThaneCityPolice @MumbaiPolice its 00.25, huge dj / banjo going on at bhoirwadi khambal pada dombivali east. Behind model college. Please help us. @Dev_Fadnavis @DGPMaharashtra @mieknathshinde @DrSEShinde
2
60
Replying to @ThaneCityPolice
@ThaneCityPolice रात्रीचे 12.30 वाजले आहेत आणि डोंबिवली पुर्वेकडील भोईरवाडी. खंबालपाडा येथे जोरदार बँड सूरू आहे. कृपया संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत कारवाइ करण्याचे निर्देश द्यावेत
1
62
Replying to @ThaneCityPolice
@ThaneCityPolice डोंबिवली पूर्व मधील खंबालपाडा एरियात जोर जोरात DJ सुरु आहे. रात्रीचे 11 वाजत आलेत. कृपया संबंधितांना कारवाई करण्यास सांगावे.
Replying to @drmmumbaicr
@drmmumbaicr @Central_Railway एसी लोकल म्हणजे अक्षरशः हसायस्पद प्रकार आहे. लोकल वेळेत येत नाही. कोणीही चढतं.... कोणी तिकीट विचारत नाही. जे तिकीट काढतात ते मूर्ख आहेत असंच समजायचं... काहीतरी उपाय शोधा किंवा एसी लोकल फ्री करून टाका.
1
22
Replying to @drmmumbaicr
@drmmumbaicr @drmbct डोंबिवली रेल्वे स्थानक फलाट क्रमांक 5 वरून मागील 20 मिनिटांपासून एकही लोकल गेलेली नाही. रविवारचा दिवस आहे. रेल्वेवाले झोपले वाटतं. इंडिकेटर बंद, सूचना नाही.... एक्सप्रेस जातायत म्हणजे ट्रॅक चा इश्यू नाहीये..... Pthetic...
20
Replying to @DGPMaharashtra
@DGPMaharashtra डोंबिवली पूर्व खंबाल पाडा भोईरवाडी येथे आत्ता रात्रीच्या 1 वाजता जोरजोरात बँड बाजा मिरवणूक सूरु आहे. टिळकनगर पोलीस स्थानकात फोन केला आहे. अजून काही करावाई झालेली नाही...@Dev_Fadnavis @DombivlikarRavi @DGPMaharashtra @Thane_R_Police
3
2
239
Replying to @drmbct
@drmbct @Central_Railway ट्रेन्स वेळेवर चालवता येत नसतील तर तुम्ही घरी बसा.... घाटकोपर ते दादर लोकल साधारण १० की मी ताशी वेगाने धावतीये. रोज लेट असतातच, आज रविवार चा दिवस आहे. अर्ध्या ट्रेन्स धावतात त्या ही वेळेत धाववता येत नाहीत. लांच्छनास्पद आहे @mieknathshinde @Dev_Fadnavis
Replying to @ThaneCityPolice
@ThaneCityPolice डोंबिवली पूर्व, खंबालपाडा मॉडेल कॉलेज जवळ जोरजोरात गाणी सुरू आहेत. रात्रीचे १२.४० झाले आहेत। कृपा करून हे थांबवावे. धन्यवाद
1
Replying to @ThaneCityPolice
@ThaneCityPolice it's 00.46, and full band / DJ is on at Bhoirwadi Khambal PADA Dombivli East ... Whats going on ???.. please take action. @DGPMaharashtra @KDMCOfficial
1
Replying to @ThaneCityPolice
@ThaneCityPolice डोंबिबली पूर्व मधील खंबाळ पाडा - भोईरवादी भागात एवढ्या मध्यरात्री कोणीतरी गेला अर्धातास फटाके फोडत आहे. मध्यरात्र असल्याने परिसरात सगळीकडे आवाज येतोय. हे अस दुसऱ्यांदा झालं आहे. रात्री गस्त घालणाऱ्या पोलोसांना यावर लक्ष देण्यास कळवावे ही विनंती.
1
नमस्कार,
डोंबिवली मधील सर्व नागरिकानी दक्ष म्हणजेच *डोंबिवली ऍक्शन कमिटी फॉर सिव्हीक अँड सोशल होप्स* च्या सर्वे मध्ये सहभागी व्हा.
सर्वे लिंक
daccsh.org/survey
अधिक माहितीसाठी सम्पर्क
नंदू पालकर
९९६७०२४२३७
अक्षय फाटक
९८७०९८५९०१
Replying to @ThaneCityPolice
@ThaneCityPolice रात्रीचा एक वाजला आहे. डोंबिवली मधील खंबालपाडा भोईरवाडी येथे एका कार्यक्रमात जोरदार डी जे , गाणी सुरू आहे. नियम वगैरे आहेत का नाही काही?.... कृपया जमल्यास थांबवता आलं तर थांबवा @KDMCOfficial
1
*डोंबिवलीकरांनो दिवाळी संपली - लेट्स गेट बॅक टु वर्क*
डोंबिवलीतील सर्व नागरिकांना उद्देशून एक व्हिडिओ बनवला आहे. तुमची फक्त ३ मिनिटे आणि २२ सेकंद हा व्हिडिओ बघण्यासाठी द्या.
youtu.be/6U_wZE7NCMs
तसेच या संकेतस्थळावर जाऊन रजिस्टर करा
daccsh.org
दक्ष आता टेलिग्राम app वरही...
ग्रुपची लिंक क्लिक करून सामावून घ्या...
t.me/joinchat/Rf7tlRyVSQLUnm…
3
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आजपासून शून्य कचरा मोहीम राबविण्याचे ठरविले असून, नाहरिकांनीही यात संकरित सहभाग नोंदवावा. याबाबत काही मदत हवी असल्यास @SwachhaDombivli आणि @daccsh च्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा.
#दक्ष_सभा
#विषय - डोंबिवली करोनामुक्त करण्यासाठी आयुर्वेदिक उपायांचा प्रचार, प्रसार आणि कार्यवाही साठी रणनीती.
• आज, दिनांक २९ एप्रिल २०२० रात्री ९:३० वाजता
• लिंक - global.gotomeeting.com/join/…
करोनामुक्त डोंबिवली हे एकच लक्ष
आयुर्वेद तज्ञांना ऐका - व्हा #दक्ष !
1
5
Replying to @MSEDCL
@MSEDCL @KDMCOfficial नमस्कार, आत्ता काही वेळापूर्वी न्यु आशा पार्क सोसायटी, पांडुरंग वाडी, डोंबिवली पूर्व, च्या इकडील ट्रान्सफॉर्मर मधून मोठा आवाज होऊन वीजपुरवठा खंडित झाला आहे. कृपया योग्य ती कार्यवाही करावी ही नम्र विनंती. /\
Replying to @MSEDCL
@MSEDCL गेले काही दिवस डोंबिवलीतील midc रहिवासी विभागातील विद्युत पुरवठा अनियमित होत आहे. आत्ता देखील काही भागातील विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. कृपया याबाबत अधिक काळजी घ्यावी ही नम्र विनंती. @Sekalyan1
Replying to @OfficeofUT
@OfficeofUT we have sent legal notice to maharashtra pollution control board. They are lethargic and absolutely neglecting the importance of the issue. Scan copy of the notice is sent to you via e mail. @moefcc




