DACCSH दक्ष डोंबिवली (@daccsh) header
DACCSH दक्ष डोंबिवली (@daccsh) profile picture

Dombivli Action Committee for Civic & Social Hopes - दक्ष Action Committee of Pro-active citizens

Joined November 2019
Photo by DACCSH दक्ष डोंबिवली (@daccsh)Photo by DACCSH दक्ष डोंबिवली (@daccsh)Photo by DACCSH दक्ष डोंबिवली (@daccsh)Photo by DACCSH दक्ष डोंबिवली (@daccsh)Photo by DACCSH दक्ष डोंबिवली (@daccsh)Photo by DACCSH दक्ष डोंबिवली (@daccsh)Photo by DACCSH दक्ष डोंबिवली (@daccsh)Photo by DACCSH दक्ष डोंबिवली (@daccsh)Photo by DACCSH दक्ष डोंबिवली (@daccsh)Photo by DACCSH दक्ष डोंबिवली (@daccsh)
DACCSH दक्ष डोंबिवली retweeted
This simple video by BJP is enough to crush the opposition!
93
3,640
42
15,697
310,403
DACCSH दक्ष डोंबिवली retweeted
Replying to @rushkiweb
आपली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक,डोंबिवली पोलीस ठाणे यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे.
1
2
263
DACCSH दक्ष डोंबिवली retweeted
Dombivli MIDC chronicles @DombivliCentYT @AmhiDombivlikar
54
183
35
433
DACCSH दक्ष डोंबिवली retweeted
Replying to @KDMCOfficial
@KDMCOfficial @CMOMaharashtra @smart_kdmc कडोंमपाचा भोंगळ कारभार १५ दिवसांपूर्वी दुरूस्त केलेल्या जुना मारुती मंदीर चोळे गाव ते म्हसोबा चौक ९० फीट रोड रस्ता पून्हा खोदला आहे.जेव्हा रस्ता खराब होता तेव्हा का काम करण्यात नाही आला
DACCSH दक्ष डोंबिवली retweeted
अगर राजनीति में ही स्वार्थ होगा तो कोई भी आकर पेट्रोल-डीजल भी मुफ्त देने की घोषणा कर सकता है। ऐसे कदम हमारे बच्चों से उनका हक छीनेंगे, देश को आत्मनिर्भर बनने से रोकेंगे। ऐसी स्वार्थ भरी नीतियों से देश के ईमानदार टैक्स पेयर का बोझ भी बढ़ता ही जाएगा: PM @narendramodi
5,724
5,173
796
30,583
DACCSH दक्ष डोंबिवली retweeted
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.शरद पवार साहेब यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये..... #MaharashtraFirst
677
1,870
111
17,979
DACCSH दक्ष डोंबिवली retweeted
बंगालमध्ये TMC ने भाजपाला 76 जागांवर रोखल्यामुळे, महाराष्ट्र विधानसभेत अनुक्रमे 56, 53 आणि 44 जागा मिळालेले सेना, NCP आणि Congress समर्थक, पंढरपूरची जागा महाविकास आघाडीने गमावून सुद्धा प्रचंड खुष झाले आहेत! याला म्हणतात #positivity 😎 @Dev_Fadnavis ✌️✌️ @BJP4Maharashtra
2
11
57
DACCSH दक्ष डोंबिवली retweeted
Replying to @NitinRaut_INC
@NitinRaut_INC ji, frequent power failure has become a routine affair in Dombivli particularly in MIDC residential area. During this testing time of pandemic people r working from home. Students r preparing for their exams. Pls look into this issue. @Dev_Fadnavis ji @daccsh
6
10
1
8
DACCSH दक्ष डोंबिवली retweeted
डोंबिवली पूर्व दत्तनगर परिसरात मोठ्ठ्या आवाजात काही तास Banjo वाजत आहे. #COVID19 चे रुग्ण वाढताना परवानगी कोणी दिली हा प्रश्न आहेच. पण @KDMCOfficial @ThaneCityPolice PL TAKE ACTION AND STOP THE ANNOYING SOUND. आवाज थांबवा @CMOMaharashtra @AnilDeshmukhNCP @Thane_R_Police
3
6
9
प्रिय @KDMCOfficial, आपण कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकृत twitter account असून केवळ दैनंदिन कोविडग्रस्त रुग्ण संख्येचे पत्रक post करण्यात धन्यता मानू नका. लोकांच्या तक्रारींची दखल घ्या. समाजमाध्यमांचा उपयोग लोकोपयोगी कार्य करण्यास करा. २०२१ मध्ये स्वतःला जरा #upgrade करा !
@AUThackeray आज आता देखील टिळक रोड, मदन ठाकरे चौक अत्रे वाचनालयाच्या बाहेर कचऱ्याचा ढीग साचला आहे. भाजी मंडई च्या बाहेर तर रोज ओला व सुका असा प्लस्टिक पिशव्यांचा खच असतो आणि सफाई कर्मचारी तो खच रोज वर्गीकरण वगैरे न करता एकाच गाडीत भरत असतात, तीच तऱ्हा बाजीप्रभू चौकातील आहे
1
4
7
DACCSH दक्ष डोंबिवली retweeted
Manpada road ahead of gaodevi mandir एक स्पीड ब्रेकर अर्धवट तुटलाय...... त्यामुळे लहान वाहनांची , जास्त करून स्कटी वगैरे ची चाके कोलमडतात, मागून येणारी वाहन आदळली तर #Accident होऊ शकतात. @ThaneCityPolice @Thane_R_Police @KDMCOfficial @CMOMaharashtra @daccsh @DombivliNews
6
10
13
उपस्थित व्यापारी बंधूनी @KDMCOfficial च्या #शून्य_कचरा_मोहिमेस पूर्ण पाठिंबा दिला असून आपले दुकान तसेच कोठारातील सर्व प्रकारचा वर्गीकृत सुका कचरा (प्लास्टिक, कागद-पुठ्ठा ई.) 'सिद्धी वेस्ट टू ग्रीन लिमिटेड' ह्या संस्थेस देण्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. (३/३)
2
1
या बैठकीत उपस्थित व्यापारी बंधूंना श्री.कोकरे (उपायुक्त, घन कचरा व्यवस्थापन, @KDMCOfficial) ह्यांनी 'शहर स्वच्छतेमध्ये व्यापारी संघटनेची साथ' या विषयावर बहुमूल्य मार्गदर्शन केले आणि उपस्थित व्यापारी बंधूंच्या शंकांचे निरसन केले. (२/३)
1
2
1
डोंबिवलीकर व्यापाऱ्यांचा स्वच्छ डोंबिवली अभियानात सहभाग ! #स्वच्छडोंबिवलीअभियान तर्फे आज, शनिवार दि.२ जानेवारी २०२० रोजी शहर स्वच्छतेसंदर्भात डोंबिवली शहरातील व्यापारी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली. (१/३)
1
5
3
Replying to @KDMCOfficial
चांगली बातमी आहे आजची आरोग्य वार्ता प्रिंटिंग नोट प्रसिद्ध झाली नाही महापालिकेची प्रत्येक गोष्ट या ट्विटर हँडल वरून रोज प्रसिद्ध व्हायलाच हवी.
1
11
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ३९१ कोरोना रुग्णांपैकी एकूण १८१ रुग्ण म्हणजेच ४६% कोरोना रुग्ण यशस्वीपणे उपचार घेऊन बरे झाले आहेत. या सर्व प्रक्रियेत डॉक्टर व त्यांचे सहकारी कर्मचारी आणि शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले. ही बातमी नक्कीच आपल्या सर्वांसाठी कौतुकास्पद आहे.
56
76
11
520
DACCSH दक्ष डोंबिवली retweeted
#DNA में देखें- 20 लाख करोड़ के आर्थिक पैकेज का 'ब्रेकअप' @sudhirchaudhary @FinMinIndia @nsitharaman @ianuragthakur #AatmanirbharBharat
17
58
2
237
डोंबिवली शहर या #शून्यकचरा मोहिमेमुळे कचरा मुक्तीकडे वाटचाल करीत आहे.एक जबाबदार #डोंबिवलीकर म्हणून या परिवर्तनाचा भाग बना. या लॉकडाऊन काळात हे #कचरावर्गीकरण समजण्यास आणि कृतीत उतरवण्यास आपल्या हाती बराच वेळ आहे, तेव्हा या वेळेचा सदुपयोग करा. #वर्गीकृतकचराच घंटागाडीस द्या ! (३/३)
1
2
5
दि. २५ मे २०२० पासून महानगरपालिका एकत्रित #मिश्रकचरा (एकत्रच दिलेला ओला आणि सुका कचरा) उचलणार नाही ! आणि आपण जर सवयीनुसार एकत्रित कचरा दिल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते. तेव्हा #कचरावर्गीकरणाची सवय अंगिकाराच. #WasteSegregation (२/३)
2
3
3