Pinned Tweet
Replying to @SrBachchan
There was a time when high Onion prices made governments fall and politicians cry! Now SKY HIGH petrol prices ONLY make US cry. Lost our Spine over the years. Democracy without STRONG political opposition is NO Democracy. We need change! #FuelHikeToday
After uploading 6 different clear photos of spilled food delivery @zomato @zomatocare has conveniently denied to identify the issue. Zomato should be completely banned for such an open daylight frauds
1
21
Replying to @RBI
@RBI @RBIsays please investigate and penalise this bank @IDFCFIRSTBank for creating content/advertisement that is promoting just 1 language
youtube.com/shorts/DNIMY9Fko…
Language specific rules are openly violated by this bank
1
14
Replying to @PicturesPVR
@PicturesPVR you are sickening dead advertising for sick people from your ticket buyers. What you are showing in theatres is clearly insult of what I paid for
4
विकलेला निकम. जेव्हा तू स्वतः महाराष्ट्राचा नाही तेव्हा दुसऱ्याला काय शिकवणार
कर्जत पंप स्टोरेज प्रकल्प हा पर्यावरणाला पूरक असाच प्रकल्प
काय आहे वस्तुस्थिती?
- हा गुजरातचा प्रकल्प नाही, तो महाराष्ट्राचा आहे. या प्रकल्पामुळे गुंतवणूक महाराष्ट्रात, रोजगार महाराष्ट्रात आणि निर्माण होणारी वीज सुद्धा महाराष्ट्रातच!
- यातून 12,000 मेगावॉट वीज महाराष्ट्राला मिळेल. 30,000 कोटींची गुंतवणूक यातून येणार आहे.
- हा कोळशावर आधारित प्रकल्प नाही तर सौर ऊर्जा आधारित, त्यामुळे पर्यावरणाला नुकसान करणारा नाही तर पर्यावरणाला पूरक
- पंप स्टोरेज प्रकल्प असल्याने याचे स्थान निश्चित असते. तो अन्यत्र करता येत नाही.
- या प्रकल्पाला 233 हेक्टर जमीन लागणार असल्याने पर्यायी वृक्षारोपणसाठी कंपनीने वन विभागाला आधीच 253 हेक्टर जमीन सुपूर्द केली आहे. त्यानंतरच वन विभागाने परवानगी दिली.
- शिवाय परवानगीसाठी 18 महिन्यांची संपूर्ण वैधानिक प्रक्रिया पूर्ण केली आहे. सर्व संबंधित प्राधिकरणाच्या परवानगी संपूर्ण पर्यावरणीय अभ्यासानंतर प्राप्त झाल्या आहेत.
- हा प्रकल्प सैदोनगर रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून सुमारे 16 किमी दूर आहे. सर्व प्रकल्प घटक अभयारण्याच्या सीमेबाहेर आणि इको-सेन्सिटिव्ह झोन (ESZ) बाहेर आहेत. त्यामुळे अभयारण्यात कोणतीही झाडे तोडणे किंवा काम चालू नाही.
- हा प्रकल्प भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरापासून सुमारे 20 किमी दूर आहे. मंदिराजवळ कोणतेही प्रकल्प काम प्रस्तावित नाही.
- या प्रकल्पामुळे पीक तासांमध्ये स्वच्छ वीज मिळेल. इतकी वीज तयार करण्यासाठी वर्षाला सुमारे 4.6 दशलक्ष टन कोळशाचे ज्वलन टाळले जाणार आहे.
- वर्षाला 40 लाख वाहनांमुळे जितके कार्बन उत्सर्जन होते, तितके या प्रकल्पाने टळणार आहे.
- याच प्रकल्प क्षेत्रात टॉरेंट कंपनी 60,000 झाडे लावणार असून वन विभाग 30,000 झाडे लावणार आहेत.
- पाणी आणि जमीन वाचवली: वर्षाला सुमारे 19.7 अब्ज लिटर कूलिंग वॉटर, जे 4 लाख लोकांसाठी पुरेसे आहे ते यात वाचवण्यात आले. इतक्या क्षमतेच्या प्रकल्पात वर्षाला सुमारे 1.6 दशलक्ष टन फ्लाय अॅश आणि 40-50 हेक्टर नवीन ओपन-कास्ट मायनिंग होते. ते या पंप स्टोरेज प्रकल्पामुळे टाळले गेले आहे.
@BJP4Maharashtra
3
Replying to @MumbaiPolice
@MumbaiPolice साई सुगंध, वैशाली नगर, दहिसर पूर्व येथे सतत लाऊडस्पिकरचा वापर केला जात आहे. तक्रार करून कोणतीही कारवाई झालेली नाही
1
50
Replying to @MumbaiPolice
@MumbaiPolice मुंबई शहराची भाषा आपण बदलेली आहे का? कृपया अनधिकृत भाषेत फलक लाऊन मराठीचे मारेकरी बनू नका
10
JustUPthings
#UttarPradesh | A marital dispute over an alleged extramarital relationship turned violent in #Firozabad on Tuesday night when a man allegedly opened fire on his wife and her suspected boyfriend at a busy market in the Kotla Chungi area. Both were seriously injured and referred to #Agra for treatment.
More details 🔗 toi.in/urF0-Z90
For the complete story, download the TOI App 👉 timesofindia.sng.link/Cqhd4/…
75
माझा देश महाराष्ट्र फक्त महाराष्ट्र तू जा भारतात
6
His 0 seats worries you and that could be still counted as a win
While Raj Thackeray is insisting on “saving the country's democracy and its Constitution”, let us take a minute to analyze his election results over the last decade:
Lok Sabha 2014: 0 seats
Lok Sabha 2019: 0 seats
Lok Sabha 2024: 0 seats
Vidhan Sabha 2014: 1 seat
Vidhan Sabha 2019: 1 seat
Vidhan Sabha 2024: 0 seats
Classic case of empty vessels making the most noise!!😂😂🤣🤣
5
You are wrong, तुला मेंदू नाहीये. कदाचित डोक्यात लसूण असेल
To all who are commenting nonveg pics, ur mocking doesn't affect me but definitely I feel pity on you and these animals.
You can literally see they have same senses like you, same 2 eyes, 2 ears, one mouth, and brain too. Also they are wiser and compassionate than ppl like u
12
We aren't your brothers nor friends. Please go back to gujjus state enjoy ban on anything. Stop interfering in our lifestyle.
This quoted post is unavailable.
50
तुमच्या नेत्यांनी ही घाण महाराष्ट्रात आणली त्या नेत्यांना प्रश्न विचारा
आता ही बया नाचते आहे पण हिच्या मागे महाराष्ट्रातल्या कोणत्या मोठमोठ्या नेत्यांचे चेहरे दिसतायत?
आहे की नाही गंमत !
हे असले नाच झालेल्या बऱ्याचशा मंचांवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार खासदार, नगरसेवक, महिला प्रतिनिधी सगळे जाऊन आलेले आहेत.
का नाही प्रत्येक पक्षाचे मोठे नेते आपल्या मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना, लोकप्रतिनिधींना एक बैठक घेऊन सांगत की तुमच्या मंचावर संस्कृती संवर्धनाच्या नावाखाली , पारंपारिक सण उत्सव यांच्या नावाखाली असलं काही झालं तर आम्ही तुमच्या मंचावर पाऊल ठेवणार नाही.
गर्दीचा मोह इतका मोठा असतो का?
आणि या दहीहंडी आयोजकांचे कार्यकर्ते खूपच म्हणजे खूप सोवळे असतात बरं का!
शिवशिवत्या दातांनी, हातांनी लावणी पाहून झाली की ते बॅकग्राऊंडला गाणं कुठलं वाजवतात तर,' गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्ह्या बाळा'
तान्ह्या बाळापुढे असले नंगे नाच.
खरं म्हणजे वृत्तवाहिन्यांनी या संदर्भात वार्तांकन करताना पुढील प्रमाणे करायला हवं:-
'दहीहंडीच्या पावन मुहूर्तावर जास्तीत जास्त अश्लील नृत्य आपल्या मंचावरून कसे दाखवले जाईल याबाबत मोठमोठ्या नेत्यांमध्ये व लोकप्रतिनिधींमध्ये याही वर्षी चुरस लागली होती.
राम कदमांनी याही वर्षी धुरळा उडवून दिला होता, पण ऐनवेळी प्रकाश सुर्वे हिरीरीने मैदानात उतरले आणि जवळपास बाजी मारली.
अगदी शिवेंद्र राजेंकडचा फोटोसुद्धा आपण या स्पर्धेत आहोत हे सांगून जाणारा आहे.'
नक्की पहा आणि फुलं वहा.
ठाण्यात एकाने तर नुसत्या गोविंदा पथकाच्या सरावाला गौतमी पाटीलला नाचायला बोलावले होते आणि गाणं होतं चोली के पीछे क्या है! वाह उस्ताद मान गये. 🫰🫰👌👌
असो. जगनियंत्या योगेश्वराचं मन खूप मोठं आहे. त्याचा हा एक श्लोक आठवूया आणि पुढच्या दहीहंडीसाठी स्वतःला तयार करूया.
प्रवृत्तिं च निवृत्तिं च जना न विदुरासुराः ।
न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते ॥
:- भगवद्गीता १६.७
अर्थ:
असुरी प्रवृत्तीचे लोक काय केले पाहिजे व काय सोडले पाहिजे हे जाणत नाहीत.
चांगला आचार, विचार, शिष्टाचार, बाह्य व आंतरिक पवित्रता या गोष्टींचा अभाव या लोकांमध्ये आढळतो.
(किमान देवाचं नाव घेऊन साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांमध्ये वरील गोष्टी दिसू नयेत एवढी अपेक्षा या कलियुगात आपण नक्कीच ठेवू शकतो.
बाकी आपण सगळे मर्त्य मानवच आहोत आणि कुठल्या ना कुठल्या रूपात असूर प्रत्येकामध्ये आहेच.)
--शिवानी गोखले
#Detached
#Maharashtra
1
1
115
Why bhaiyya is defaming and isulting Hindu religion?
What nonsense is this? These people are really this much dumb?
teapaw.org/PoliticEmbarras/status…
5
तुझ्यासारखे भिकारचोट मुंबईच्या गल्लीत भीक मागताना दिसतात. चुटिया
नया भारत
एक बात तो कहनी पड़ेगी, जितना काम मोदी सरकार और राज्य शासित भाजपा सरकारों में हुआ है उतना कभी नहीं हुआ
🔥🔥 teapaw.org/MithilaWaaala/status/2…
6
दहिसर टोलनाक्याजवळ फ्लायओव्हरखाली वाहतुकीची कोंडी झालेली आहे
@MTPHereToHelp
1
39
If you think you live in such a great state call your all gujjus back in gujarat
Why Maharashtra not teaching Hindi to their people and
Imposing marathi learning on everyone
Learn something for Gujarat
We have no language barrier here, you can speak whatever language you want to
We will communicate with you in hindi and english (even if it is broken)
And if you speaks in other languages which we don't understand then we use Google translate speaking mode and communicate with them easily.
Maharashtra really need to learn from us.
Your politician are ruining image of your state.
25





















