Rushikesh (@rushkiweb) profile picture

मुंबईकर ⛵🌊

मुंबई, महाराष्ट्र
Joined March 2010
Photo by Rushikesh (@rushkiweb)Photo by Rushikesh (@rushkiweb)Photo by Rushikesh (@rushkiweb)Photo by Rushikesh (@rushkiweb)Photo by Rushikesh (@rushkiweb)Photo by Rushikesh (@rushkiweb)Photo by Rushikesh (@rushkiweb)Photo by Rushikesh (@rushkiweb)Photo by Rushikesh (@rushkiweb)Photo by Rushikesh (@rushkiweb)
जो बिस्लेरी पाण्याचा ब्रँड 1969 पासून चालला, त्याच्या पाण्यात आताच नेमका कसा काय बरं धोका निघाला, काय तर म्हणे कर्करोग होतो, असं असतं तर देशात कितीतरी जण कर्करोगाने दगावले असते पण मार्केट मध्ये सध्या नवीन ब्रँड येतोय व तो गुज्जू ब्रँड असल्याने तुम्ही सगळी क्रोनोलॉजी समजून जावा.😉
3
17
42
508
ज्यांना टिपूप्रेमाच्या उफळ्या फुटल्यात त्यांना शिवरायांच्या जयघोषाचा त्रास होणारचं, मी अगोदर पासून म्हणत होतो, कमळी म्हणजे हिंदुत्वाचा बुरखा घातलेली मुघली जमात आहे,उद्या जसे परप्रांतीय वाढतील तसे हे दल्ले वारी सुद्धा बंद पाडायला मागेपुढे बघणार नाहीत,मागे कोल्हापूर झालं,आता रायगड.
शिवरायांचा जयघोष रोखणाऱ्यांना तात्काळ औरंगजेबाच्या कबरीवर रवाना करा! कोण कुठले येऊन शिकवणार का की, आमच्या राजाचे नामस्मरण कुठे करायचे? रायगडाच्या पहिल्या पायरीपासून ते महाराजांच्या समाधीस्थळापर्यंत 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' हे नामस्मरण होणारच! 🚩🔥
3
13
29
573
स्वतःच्या घरातील भांडणाचा दोष शेजाऱ्यांवर ढकलण्यासाठी बुद्धीची सॉलिड दिवाळखोरी व्हावी लागते आणि तशी बौद्धिक दिवाळखोरी या @RKTweetsIn नामक भक्ताची झालीये, भाजपावाले स्वतः टिप्याची जयंती साजरी करून कबुली देत आहेत आणि हा हेकणा दुसऱ्याला जाब विचारतोय...😭🤧
परप्रांतीय कानड़ी भाषीक टिप्याची जयंती मराठी मुलखात साजरी होत असताना, लेंडुकतोंड्या दीपक पवार कुठे शेपुट घालून बसला आहे ? हिंदूवर लांडग्यांच्या झुंडी घेवून हल्ले करायला येणाऱ्या दीपक पवारला फ़क्त हिंदूंवर हल्ले करायला पाळला आहे का ?
2
7
24
512
काँग्रेस शिवाय टिपूचं उदात्तीकरण कोण करत नाही सार, भाजपा हिंदुत्ववादी आहे सार... 😭😭 @Nikbss157404
Replying to @Marathisoul45
त्यांचे घरे पण तोडली जात आहेत बाळा... बाकीचे तर डांगीत बोट घालून गप्प बसले असते.. टिपू च उदारीकरण काँग्रेस शिवाय कोण करत नाही जातीवाद काय नवीन नाहीये. पण तुम्हाला हिंदू पेक्षा जात म्हत्वाची वाटते तर त्याला कोण काय करणार.
3
13
1
48
791
🙏 गणपती बाप्पा मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया 🙏२२/११/२०२६ 🙏Ganapati Bappa Moraya 🌺 Mangalmurti Moraya 🙏22/11/2026
320
740
32
6,994
37,434
Rushikesh retweeted
छत पूजेला कर्कश आवाज, हीडिस नृत्य , traffic अडथळे आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांना loudspeaker काय complete मोकळीक देणाऱ्या @MumbaiPolice @CPMumbaiPolice आजच्या हुतात्मा चौकातील कार्यक्रमास loudspeaker वा megaphone वापरण्यास बंदी घातली आहे याची मराठी नागरिकांनी नोंद घ्यावी.
7
78
1
349
3,099
🌿🌸भक्ती, परंपरा आणि आनंदाचा सोहळा 🌿🌸 🪴तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा! 🪴 . . . . . . . #TulsiVivah #Pune #BappaMorya #dagdusheth #ganpati
3
4
119
1,116
बौद्ध समाजाचे अनेक लोक मला फॉलो करतात. त्यांच्याशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतल्यानंतर मी हे स्पष्ट करू इच्छितो की, दादर स्टेशनच्या नामांतरावरून सुरू असलेले घाणेरडे मराठी समाजात तेढ निर्माण करणारे राजकारण त्यांच्या पूर्णपणे लक्षात आले आहे. त्यामुळे, असे राजकारण करणाऱ्या नेत्यांना ते अजिबात मतदान करणार नाहीत. हे मला तुम्हाला सांगावेसे वाटले 🙏🏻
36
42
1
487
23,242
Rushikesh retweeted
मीरा-भाईंदरमध्ये मराठी माणूस अल्पसंख्याक होत चालला आहे. बदलतं लोकसंख्येचं प्रमाण आणि राजकीय प्रतिनिधित्व ही चिंतेची बाब आहे. मुंबईसह महाराष्ट्रात मराठी माणसाचं अस्तित्व आणि संख्याबळ टिकणं गरजेचं आहे मराठी माणसाने वेळीच जागं व्हाव #परप्रांतीय_हाकला_महाराष्ट्र_वाचवा #महाराष्ट्र
22
144
1
663
36,154
Rushikesh retweeted
कमी असेल पण उत्स्फूर्त प्रतिसाद. भाड्याने आणले नव्हते. वाढेल संख्या... ✊🏽 @memumbaikar2026
9
101
1
795
8,739
🌸🙏🌸॥ ॐ श्री बालदूर्वाकूरप्रियाय नमः॥🙏🌸 इदं त्वृणहरं स्तोत्रं सन्ध्यायां यः पठेन्नरः। षण्मासाभ्यन्तरेणैव ऋणमुक्तो भविष्यति ॥ ९॥ . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #bappamoraya #pune
46
100
5
1,305
4,788
🙏गणपती बाप्पा मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया 🙏२०/११/२०२६ 🙏Ganapati Bappa Moraya 🌺 Mangalmurti Moraya 🙏 20/11/2026
340
715
29
7,035
30,696
🙏 गणपती बाप्पा मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया 🙏२१/११/२०२६ 🙏Ganapati Bappa Moraya 🌺 Mangalmurti Moraya 🙏21/11/2026
333
712
27
7,012
29,354
🌺 वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।🌺 🌺 निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥🌺
7
9
140
971
उठा मराठी जनहो! जात-पात विसरून पुन्हा एकत्र येण्याची हीच ती वेळ आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याप्रमाणे पुन्हा एकजुटीने झुंज देऊया..✊ जातीपातीत अडकलो तर सर्वस्व गमावून बसू,हे लक्षात घ्या. तेव्हा संयुक्त महाराष्ट्र लढ्यासाठी जसे एकत्र आलो,तर आताही नक्कीच येऊ शकतो.🚩 #मराठी
4
35
1
106
1,106
🌺 वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।🌺 🌺 निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥🌺
7
9
264
1,339
🌺 वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।🌺 🌺 निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥🌺
5
13
339
1,675
छठपूजेच्या नावाखाली बिहारी भैय्ये महाराष्ट्रात काय धिंगाणा घालत आहेत ते प्रकाश आंबेडकर यांना दिसत नाही काय, मुंबई,पुणे मंडळातील स्थानकांमध्ये जोरजोरात भोजपुरी गाणी वाजवली गेली,पिंपरी चिंचवड येथे सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केली,नालासोपारा येथे गेट तोडून कब्जा केला,याबद्दलही बोला.
मुंबईमध्ये छट पूजेला शिवसेनेकडून याआधी ही विरोध झाला होता. ही छट पूजा मुंबईत का? हा त्या विरोधाचा सूर होता. आताही शिवसेना उबाठा, मनसेने त्याचा विरोध केलाय. आता त्या विरोधाची व्याप्ती वाढली आहे. आताचा विरोध हा भाषा आधारित होतोय. भाषा ही सुद्धा सब नॅशनॅलिटी आहे, हे आपण लक्षात घ्यावे. भावनेच्या आधाराला धरून भाषेचा प्रश्न उपस्थित केला जातोय. भाषेच्या आधारावर जगभरात राज्य, देश फुटले आहेत. भाषेवरून द्वेषाची ठिणगी पाडणारे हे देशद्रोही आहेत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे या दोघांवर NSA कायद्या अंतर्गत कारवाई होणार कि नाही? याचा खुलासा भाजपने करावा. भाजपाने जर कारवाई केली नाही, तर भाजप स्वतःचा अजेंडा पुढे करण्यासाठी यांचा वापर करतंय हे स्पष्ट होईल. #छठ_पूजा #मुंबई
6
22
1
56
1,185
वाढवणच्या दिशेने चाललेले पोलिस. सामान्य नागरिकांना दहशत हीच पोलिसगिरी. जय महाराष्ट्र!
11
87
1
523
15,570