आपला माणूस retweeted
Replying to @max_hindi @RavindraAmbekar
मी पण हा विचार करत आहे, कारण हा एक खेळ झाला आहे , शेवट पर्यंत डोंबिवली काही सुधारत नाही , वेळ खुप महत्वाचा आहे , वापर नीट करा #डोंबिवली #कल्याण @AmhiDombivlikar @Deepali_p @LimbuMirchi @Mumbaikar_Bhau
आपला माणूस retweeted
१० लाखांचा टप्पा ओलांडणारं मधुराज रेसिपी हे पहिल मराठी युट्यूब चॅनेल आहे. किचनमधून देखील सक्सेसफुल बिझनेस उभा करता येवू शकतो हे त्यांनी दाखवून दिल. @madhurasrecipe
#मधुराज_रेसिपी #युट्युब #मराठी #बोलभिडू
bolbhidu.com/madhuras-recipe…
आपला माणूस retweeted
View from a friend’s home of part of the coastline being reclaimed for the Mumbai Coastal Road. When work stops, local kids turn it into a cricket ground. I marvel at the adaptability of the human spirit. (I hope the land will eventually be used for a park) #MondayMotivation
आपला माणूस retweeted
It is a very shocking news for his family, our society and urological community
May almighty give enough strength to his family members to bear this irreplaceable loss. We all are together in this sad moments and convey our heartfelt condolences. May his soul RIP. Om Shanti 🙏🙏
आपला माणूस retweeted
#RIP_CORONA_WARRIOR 🙏
With extreme grief and sorrow we inform that, Dr. Pankaj Chaudhary, a young dynamic urologist colleague from Mumbai and our full member of USIWZ has lost his long fought battle against this draconian COVID-19 virus infection.
आपला माणूस retweeted
Replying to @RaviDadaChavan
@DombivlikarRavi @AmhiDombivlikar
From Dombivli -opposite Nehru maidan :(
#RIP_CORONA_WARRIOR 🙏
With extreme grief and sorrow we inform that, Dr. Pankaj Chaudhary, a young dynamic urologist colleague from Mumbai and our full member of USIWZ has lost his long fought battle against this draconian COVID-19 virus infection.
आपला माणूस retweeted
@KDMCOfficial @VinitaRane1 @Dipesh99Mhatre @AmhiDombivlikar ठाणे पालिका कारवाई करते मग , आहे का हिमंत कल्याण डोंबिवली पालिकेत फेरीवाल्या वर कारवाई करायची 😂😂😂 @Mumbaikar_Bhau @LimbuMirchi #डोंबिवली #कल्याण
आपला माणूस retweeted
कोल्हापुरातील रंकाळा टाॅवरजवळ रात्री उशिरा गाडीत गाणी लावून नाचणारयांना पोलिसांनी दिला चोप
आपला माणूस retweeted
Replying to @Deepali_p
@ChitraKWagh काय चालू आहे , उत्तर प्रदेश चांगली प्रगती करत आहे #महाराष्ट्र
आपला माणूस retweeted
Replying to @RaviDadaChavan
@DombivlikarRavi आपलेच नेते चुकीचे चित्र निर्माण करून नागरिकांना घाबरवत आहे,तसेच राज्य सरकार कडे पैशा नाही बोलत आहे तसेच आपण तर भाजपची सत्ता नाही तर हात वर करत आहे,डोंबिवली मध्ये १०० नागरिकांना उभे करून विचारा मोदी पैकिज चा फायदा कोणाला झाला,सर्व पक्षीय भांडणात गरिब खड्डयात
आपला माणूस retweeted
Replying to @diffcultlife @RavindraAmbekar
आपला माणूस retweeted
राज्यातील 4.66 लाख कर्मचाऱ्यांनी ‘पीएफ’मधून उचलले 1650 कोटी; सर्वाधिक उचल मुंबईतून. #EPF #म a.msn.com/r/2/BB16UNxD?m=mr-…
आपला माणूस retweeted
गिरिश, मला जर कोरोना झाला तर मला उत्तर प्रदेश च्या हॉस्पिटल मधेच भरती कर रे बाबा...
युपी में #भुशीडॅम का एहसास
#BestCMOfTheWorld
की कोरोना मरीजोंकेलिये बेहतरीन सुविधा
अंधभक्तोंको फ्री फ्री फ्री
आपला माणूस retweeted
#Monterrey
It is always ideal to stay calm but, Question, what would you do in that situation?
आपला माणूस retweeted
Replying to @KDMCOfficial
आयुक्त साहेब घरी जाऊन चेकअप का नाही करत ? का लॉकडाउन वाढवत आहे ? नागरिक/ दुकानदार भिकेला लागले आहे जरा यांचा विचार करा , आपण एक बिलामागे चांगले घेत आहे , नागरिकांचा राग आता भोगा साहेब , कमवा आणि कमवून घेणे 👍👍👍👍@AmhiDombivlikar @LimbuMirchi @Mumbaikar_Bhau #डोंबिवली #कल्याण
आपला माणूस retweeted
दि. ३१ जुलै २०२० पर्यंत संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील हॉटस्पॉट क्षेत्रात पुन्हा लॉकडाउन!
आपला माणूस retweeted




















