Atul/अतुल retweeted
तामिळनाडूत मतदान सुरू असताना 'जोसेफ' विजयचे ख्रिस्ती वडील आणि हिंदू आई एका मंदिरात जाऊन बसले होते. आता जोसेफ विजय मुख्यमंत्री बनल्यानंतर तिरुपरनकुंदरम इथल्या डोंगरावर तमिळ लोकदेवता कार्तिक स्वामी यांचा दीप प्रज्वलित करण्याची परंपरा त्याने थांबवली. दीपम होऊ देण्याबद्दल सुप्रीम कोर्टाने आदेश दिले तरी जोसेफ सरकारने कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. त्यामुळे सुप्रीम कोर्टाला शेवटी हस्तक्षेप करून CRPF जवान तैनातीचे आदेश द्यावे लागले. आणि आता कोर्टाला आदेशाची अंमलबजावणी करावी लागतेय. सरळसरळ सर्वोच्च न्यायालयाला फाट्यावर मारलं जातंय, मुस्लिम लांगुलचालनासाठी हिंदूंची प्रथा पायदळी तुडवली जातेय.
पार्ट टाइम संविधान वादी/लोकशाहीवादी आता अश्या बाबतीत बोलायची वेळ आली की भूमिगत असतात. कोणाला दिसले तर सांगाल.
Atul/अतुल retweeted
Modi Shah reached New Delhi directly as the most important ministers. There was a whole lobby that had used the constitution as a toy for seventy odd years. These guys gave checkmate to every single person there. It was next to impossible.
Atul/अतुल retweeted
प्रतिक्षा मनोरंजनात्मक विनोदी कार्यक्रम सुरू होण्याची...@AnujaDhakras21
Atul/अतुल retweeted
नका देऊ असली काय जबाबदारी...
पवार साहेब या दोघांना पण NDA ला वोट द्यायला लावतील 😂😂😂
शरद पवारांची मनधरणी करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्यावर, इंडिया आघाडी शेवटपर्यंत प्रयत्न करणार
marathi.abplive.com/news/pol…
#SharadPawar #SupriyaSule #DelimitationBill #WomenReservation #NarendraModi #BJP #Congress #Parliament
Replying to @Sarcasm1112
काँग्रेस वाल्यांनी 120 km दूर असलेली हिंजवडी बारामतीला जोडली आहे.
पिंपरी चिंचवड पनवेल एकाच मतदारसंघात आहे
Atul/अतुल retweeted
राजकारणाचा एवढा विचका झाल्यावर पण निवडून दिलेले नेते, पक्ष अन विचारधारेचा लोकांनी खरे रूप दाखवल्यावर पण त्यांची हुजरीगिरी करणाऱ्या लोकांची कमाल वाटते 😹😹😹
जनाची नाय निदान मनाची तरी लाज बाळगा भाड्याहो
Atul/अतुल retweeted
शरद पवारांना महाराष्ट्र माफ करणार नाही …
शरद पवार गटाला महाराष्ट्र काय ते दाखवून देऊ …
- संजय राऊत
@rautsanjay61
पुणे, मुंबई आणि नागपूर - ज्यांच्यापुढे ‘कर’ जोडावे अशी ही तीन शहरं असं पुलं म्हणतात.
त्या जोडलेल्या ‘करांत’ बाकरवडी असते हे मात्र आज ‘पुराव्यानि शाबीत’ झालं!
@pmcpune @ngpnmc @mybmc अधिवेशन भलतंच ‘खुसखुशीत’ होणार असं दिसतंय!
bhauflexkadha.pmc.gov.in
Atul/अतुल retweeted
VIDEO | Chennai: After DMK MPs meeting with MK Stalin concludes, party MP Dayanidhi Maran (@Dayanidhi_Maran) says, “I think Congress should realise who is stabbing whom in the back. They use people and follow a use-and-throw policy. What does Congress really want? When the Chief Ministers were together at the Chief Ministers' Conclave, they initially said there would be no delimitation. We did not want delimitation either. But then we said that if we opposed delimitation altogether, it would create a major problem. In fact, P. Chidambaram of Congress had mentioned this at the all-party meeting convened by the present Chief Minister. He said that if we did not take a decision on delimitation, the Census would be conducted and, under the law, a simple majority would be sufficient to pass legislation. In such a situation, we would lose seats because the delimitation would be based on population.”
(Full video available on PTI Videos - ptivideos.com)
Atul/अतुल retweeted
Dumping DMK to join Vijay's govt was the Biggest self goal by Congress.
He is called Pappu for a reason 😂
Atul/अतुल retweeted
व्व माय..!
काय म्हणायचं हे..!
एवढी मोठी शिक्षा महाराष्ट्राला का म्हणून..?
#गद्दार #delimitationbill2026
Atul/अतुल retweeted
जेव्हा जेव्हा शिष्य अडचणीत येतो तेव्हा तेव्हा गुरु धावून जातो...
साहेब ❤️
NCP Chief @pawarspeaks visited Jantar Mantar today to enquire about the police brutality and express his concern for the injured students.
I thank Pawar sir for standing with students in such adverse times.
Atul/अतुल retweeted
(हे वाचल्यावर तळटीप ही वाचा)
भाजप चे नितीश कुमार सोबत फाटले होते, चंद्राबाबू बरोबर फाटले होते, पंजाब मध्ये बांदल सोबत फाटले होते….
पण कधीही भाजपच्या पातळी सोडून आणि दुसर्या किंवा तिसर्या फळीतील नेत्यांनी या नेत्यांवर टिका केल्या नव्हत्या. कारण राजकारणात कोणीही कधी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो हे व्यावहारिक ज्ञान भाजप नेत्यांना होते.
पण ज्या भाषेत विजय वड्डेटीवार आणि संजय राऊत शरद पवारांवर जहाल आणि अतीशय नीच टिका करत आहेत, उद्या परत त्यांच्या सोबत संसार करायला लागल्यावर कसे करतील?
तळटीप: भाजप ने ही त्यांच्यावर टिका केली होती पण ती टिका राजकीय आणि पातळी सोडून केलेली नव्हती त्यामुळे उगीच भाजपच्या नावाने खडे फोडायला सुपारी गैंग ने या पोस्ट खाली येऊ नये.

























