अभिनंदन निकम | Abhinandan Nikam (@iampapps) header
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam (@iampapps) profile picture
मुंबई , महाराष्ट्र
Joined November 2014
Photo by अभिनंदन निकम | Abhinandan Nikam (@iampapps)Photo by अभिनंदन निकम | Abhinandan Nikam (@iampapps)Photo by अभिनंदन निकम | Abhinandan Nikam (@iampapps)Photo by अभिनंदन निकम | Abhinandan Nikam (@iampapps)Photo by अभिनंदन निकम | Abhinandan Nikam (@iampapps)Photo by अभिनंदन निकम | Abhinandan Nikam (@iampapps)Photo by अभिनंदन निकम | Abhinandan Nikam (@iampapps)Photo by अभिनंदन निकम | Abhinandan Nikam (@iampapps)Photo by अभिनंदन निकम | Abhinandan Nikam (@iampapps)Photo by अभिनंदन निकम | Abhinandan Nikam (@iampapps)
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
२१ नोव्हेंबर रोजी हुतात्मा दिनानिमित्त रेल्वे स्थानकावर विशेष उद्घोषणा करावी व महाराष्ट्र गीत प्रसारित करावे, अशी रेल्वे प्रशासनाकडे मराठी अभ्यास केंद्राने मागणी केली होती. त्याला रेल्वे प्रशासनाने दिलेले उत्तर वर्तमानपत्रात आलेल्या या बातमीतून कळते आहे. ही तुलना नाही पण हुतात्मा दिनानिमित्त महाराष्ट्राचे राज्यगीत वाजवायला रेल्वे प्रशासनाला प्रोटोकॉल, नियम राज्य शासनाचा प्रस्ताव, सक्षम प्राधिकरणाची जबाबदारी असं सगळं आठवतं. पण छटपूजेची गाणी लावताना कोणताही नियम, प्रोटोकॉल आठवत नाही, हे विशेष! राज्यगीतासोबतच 'बहु असोत सुंदर संपन्न की महा' हे महाराष्ट्र गीत वाजवावे अशीही मागणी केली होती. राज्यगीताला प्रोटोकॉल आड येतो हे क्षणभर मान्य करू. मात्र असा कुठलाही प्रोटोकॉल महाराष्ट्र गीताला लागू होत नाही. शिवाय ते गाणं हुतात्मा दिनी वाजवावे, अशीच मागणी आहे. पण त्याबद्दल रेल्वे प्रशासन काहीही बोलत नाही. या दोन्ही गीतासोबत हुतात्मा दिनाचे महत्त्व सांगणारी उद्घोषणा रेल्वेने करावी, अशीही त्यात मागणी होती. आता त्याला तरी विरोध असण्याचे रेल्वेकडे कोणतेही कारण असण्याची गरज नव्हती. अर्थात ती उद्घोषणासुद्धा काय असावी, हे ही आम्ही त्या पत्रात दिलं होतं. म्हणजे सगळं आयतं रेल्वेला करून दिलं. पण रेल्वे प्रशासनाने त्याबद्दलही चकार शब्द काढलेला नाही. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या दोन्ही मुख्य जनसंपर्क अधिकारी यांची प्रतिक्रिया वाचा. राज्य सरकारकडून किंवा सक्षम प्राधिकरणाकडून प्रस्ताव आला तरच विचार होईल, एखाद्या खाजगी संस्थेकडून मागणी केली तर ती विचारात घेतली जात नाही. थोडक्यात, आपल्याच राज्यात आपल्याच एखाद्या महत्त्वाच्या दिवसाचे महत्त्व सांगणाऱ्या गोष्टींची मागणी आपण रेल्वेकडे करू शकत नाही, कारण आपण सत्तेत नाही आहोत! त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे रेल्वे प्रशासनाला हे चांगलंच माहित आहे की अशा पद्धतीने मराठी समाजाची न्याय्य मागणी आपण बिनधास्तपणे धुडकावून लावली तरी मराठी समाजातून कुठलाही सार्वत्रिक संताप व्यक्त होणार नाही. मराठी अभ्यास केंद्राने आवाहन केलं तर पाच पन्नास स्वाभिमानी मराठी लोक रेल्वेच्या कार्यालयात येऊन भांडतील आणि मग शांतपणे घरी जातील. त्यांच्या पाठीमागे मराठी समाज नाही. मराठी समाज हा भाषिक अस्मितेबद्दल बिना गांजा पिता निद्रिस्त पडलेला समाज आहे, हे वास्तव इथल्या राजकीय व्यवस्थेपासून प्रशासकीय यंत्रणेलाही चांगलंच माहित असल्यामुळे वाईट असलं तरी अशा गोष्टी वारंवार होत राहणार, हेच वास्तव आहे. आनंद भंडारे, २२ नोव्हेंबर २०२६. #रेल्वे #छट #छटपूजा #संयुक्तमहाराष्ट्र #महाराष्ट्रधर्म #मुंबई #मराठीप्रेमी #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
3
41
2
103
953
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
कुर्ला प्रकरणातील जे अल्पवयीन विकृत ताब्यात घेतले आहेत त्यांची नावं आणि त्यांचे मूळ राज्य लपवून का ठेवले आहे ? ते कोणत्या राज्यातून आलेले आहेत हे जनतेच्या सुरक्षेसाठी स्पष्ट केले पाहिजे, जेणेकरून आमच्या मराठी भगिनी सतर्क राहतील, स्वतःची काळजी घेतील. #BIMARU
7
38
3
203
3,928
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
How can you guys leave me out of this conversation 🤣🤣🤗🤗
241
1,024
113
15,965
527,867
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
हिंदूंचं सरकार आहे की गांडूंच सरकार आहे? पोलिसी खाक्या काय फक्त विद्यार्थ्यांवर चढायला आहे? ही उत्तरेतली मॉब लिंचिंग संस्कृती इथे महाराष्ट्रात चालणार नाही. फोडून काढा साल्यांना!
12
65
1
546
4,510
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
४०-५० वर्ष महाराष्ट्रात राहून देखील हे हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार जाणीवपूर्वक मराठी बोलत नाही, मुंबई हे मराठी शहर असल्याचे मान्य करत नाही आणि अशा उपऱ्यांचे चित्रपट आम्ही चित्रपटगृहात जाऊन पाहतो ? महाराष्ट्रातून रेकॉर्डब्रेक कमाई करून देतो, यापेक्षा दुसरा मूर्खपणा नाही. #मराठी
9
35
144
1,874
हुतात्मा चौकात छठपूजेच्या मुद्द्यावरून मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अमित साटम आणि मंगलप्रभात लोढा यांना जाब विचारला. #मराठीएकीकरणसमिती
5
202
2
713
6,561
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
MNS ON #Kurla incident. “Stand up as a Hindu if anyone attacks our Hindu faith, and stand up as a Marathi if anyone disrespects our Marathi identity.” This is the ideology Rajsaheb Thackeray has always taught us. Following the assault on a couple at Pramod Maharaj Garden near Phoenix Mall in Kurla, MNS Vibhag President Shri Mahendra Bhanushali strongly raised his voice against the incident. Today, an MNS delegation met the police and demanded strict action against those involved. The delegation also addressed the media, making its position clear. Yesterday, immediately after receiving information about the incident, Chandivali MNS Branch Presidents Shri Naresh Tari and Dev Govind rushed to the spot to investigate the matter. Such hooliganism has no place in Maharashtra. This is not our culture. When lawbreakers have no fear of the law or the government, such incidents become possible. Those responsible must face strict action. @mahendrabhanum1
243
812
44
4,021
387,479
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
ज्या मुंबईसाठी रक्त सांडलं, ज्या महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं, तो इतिहास विसरून कसं चालेल? व्हिडीओ: अनिकेत
3
139
3
587
6,759
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
ही अशी गर्दी झाली पाहिजे. आजच्या @AbhyasKendra ने आयोजलेल्या कार्यक्रमाला २००-३०० लोकच होती. अर्थात ती सगळी उत्स्फूर्त पणे आली होती, मराठी च्या प्रेमापायी आली होती. भाड्याने मागवलेली गर्दी नव्हती. पुढल्या वर्षी आणखी जोर लावू.
#२१_नोव्हेंबर_हुतात्मा_दिन .. २१ नोव्हेंबर १९५५ ला काय घडले... मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होऊ नये म्हणून १८ नोव्हेंबर १९५५ मुंबई विधानसभेमध्ये त्री राज्याचा ठराव मांडला गेला.तो २१ तारखेला संमत करण्याचा प्रयत्न होता.गुजरात,मुंबई आणि महाराष्ट्र यांची निर्मिती व्हावी असा हा ठराव होता.यात मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा, केंद्रशासित करण्याचा डाव होता आणि त्यामुळे मुंबई महाराष्ट्रा मध्ये अर्थात मुंबईमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली.18 तारखेपासून मुंबईमध्ये आंदोलन सुरू झाले 21 तारखेला सार्वत्रिक संपाचा कॉल दिला गेला.याला प्रचंड प्रतिसाद मिळाला मुंबईमध्ये रेल्वे वर्कशॉप,गोद्या, गिरणी कामगार,महापालिकेचे कामगार, इंजिनिअरिंग बर्कशॉचे कामगार संपावर गेले आणि त्या सर्वांनी विधानसभेकडे कूच केले,ठराव संमत होऊ नये म्हणून हा मोर्चा होता.प्रचंड जमाव त्या ठिकाणी फ्लोरा फाऊंन्टन पर्यंत जमला.तेथे पोलिसांनी लोकांना अडवले.ओव्हल मैदान व आजूबाजूचा परिसर भरला.मोरारजीच्या सरकारने लोकांवर लाठीमार अश्रूधूर सोडला.लोकांनी प्रतिकार केला. तेव्हा गोळीबाराच्या फैरी झाडल्या गेल्या. त्याच्यात १५ नागरिक ठार झाले ३०० जखमी झाले.४०० जणांना अटक झाली लोकांची संख्या अफाट असल्यामुळे गिरगाव चौपाटीला सभा घेण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला.तेथे ४ ते ६ लाख लोक जमले असा वर्तमान पत्राचा अंदाज आहे. सेनापति बापट यांच्या अध्यक्षतेखाली गिरगाव चौपाटीवर टिळक पुतळ्याजवळ सभा झाली.कॉ.डांगे व एस एम जोशी यांची प्रमुख भाषणे झाली. डांग,ऊबरगाव, बिदर भालकी ,बेळगाव कारवार, निपाणी सकट संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही घोषणा बुलंद करण्यात आली व संपूर्ण विजय मिळेपर्यंत लढा चालू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.दुसऱ्या दिवशी विधानसभेमध्ये त्रिराज्याचा ठराव हा काँग्रेस सरकारला मागे घ्यावा लागला संयुक्त महाराष्ट्राच्या प्रचंड जन आंदोलनाचा तो मोठा विजय होता मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठीचा लढा चालूच राहिला.२१ नोव्हेंबर १९५५ या दिवशी २१ तारखेला गोळीबारात १५ हुतात्मे झाले.या संपूर्ण आंदोलनामध्ये 107 हुतात्म्यांना आपले प्राण गमवावे लागले,बलिदान द्यावे लागले.त्या हुतात्म्यांना क्रांतिकारी लाल सलाम.. (संक्षिप्त) खालील फोटो १ ऑगस्ट १९६३ हुतात्मा स्मारकाचे उदघाटन प्रसंगी ( कॉ.जी एल रेड्डी यांच्या संग्रहातून ) Prakash Reddy FB Post #हुतात्मा_दिन #मुंबई #महाराष्ट्र #संयुक्तमहाराष्ट्र #मराठी
2
29
154
1,140
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
Hutatma Diwas On 21 November 1955, police opened fire on protesters of the Samyukta Maharashtra Movement near Flora Fountain, Mumbai. The spot was later named Hutatma Chowk (“Hutatma” means a martyr, someone who gives their life for a cause). The firing that day took several lives, and over the entire movement, around 106 people were killed in police action across Maharashtra. Their sacrifice shaped the journey toward a Marathi-speaking state with Mumbai at its centre, finally achieved in 1960. #HutatmaDiwas #MumbaiHeritage #SamyuktaMaharashtra #Marathi #Maharashtra
3
53
7
238
12,366
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
छत पूजेला कर्कश आवाज, हीडिस नृत्य , traffic अडथळे आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांना loudspeaker काय complete मोकळीक देणाऱ्या @MumbaiPolice @CPMumbaiPolice आजच्या हुतात्मा चौकातील कार्यक्रमास loudspeaker वा megaphone वापरण्यास बंदी घातली आहे याची मराठी नागरिकांनी नोंद घ्यावी.
7
78
1
349
3,087
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
तुम्ही असेच मुद्दाम हिंदी वापरत रहा. आमचा मराठीचा कडवटपणा व दृढनिर्धार हा अशाने द्विगुणीत होत जाईल. तसेही तुमची सत्ता येत्या काळात जाणार आहेच! हे हिंदीचे उसने अवसान फार काळ टिकणार नाही.
हुतात्मा स्मृती दिन......त्याग, धैर्य, समर्पण! 🌸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिनी त्याग आणि शौर्यातून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण केलेल्या सर्व हुतात्म्यांना हुतात्मा चौक स्मारक, मुंबई येथे पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार झीशान सिद्दिकी व इतर मान्यवर उपस्थित होते. 🌸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृति दिवस के अवसर पर त्याग और शौर्य से संयुक्त महाराष्ट्र के आंदोलन में प्राणार्पण करने वाले सभी शहीदों को हुतात्मा चौक स्मारक, मुंबई में पुष्पचक्र अर्पण कर विनम्र अभिवादन किया। इस अवसर पर विधानसभा अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढ़ा, विधायक डॉ. नीलम गोऱ्हे, विधायक झीशान सिद्दिकी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕗 स. ८ वा. | २१-११-२०२६📍हुतात्मा चौक, मुंबई. @Dev_Fadnavis @rahulnarwekar @SunetraA_Pawar @MPLodha @neelamgorhe @zeeshanBabaS #Maharashtra #DevendraFadnavis #HutatmaSmrutiDin
42
151
974
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
Replying to @drdeepakpawar
@drdeepakpawar सरांनी केलेल्या आव्हानाला आणि महाराष्ट्र धर्माला प्रतिसाद देण्याकरता, मुख्यतः हुतात्म्यांना आदरांजली वाहण्याकरता आज २१ नोव्हेंबर २०२६ साल, सकाळी ८.३० वाजल्यापासून हजेरी. जय मराठी ✊🏽
14
32
270
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
मुंबईत १३ ठिकाणी आणि बेळगावसह राज्यभरात १६ ठिकाणी मराठी अभ्यास केंद्राच्या पुढारकाने संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. चला घराबाहेर पडून अभिवादन करूया. #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
64
1
217
2,089
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
काहीतरी चुत्या मुद्दे काढायचे आणि मुळातच चुत्या असलेल्या जनतेला अजून चुत्यात काढायचं. हे आहे भारतीय राजकारण.
12
47
1
384
6,957
पुणे मेट्रोतून हिंदी फलक काढण्यासाठी तुम्ही पाठपुरावा कसा केला,काय प्रक्रिया आहे याकरिता,ही पोस्ट खास त्यांच्यासाठी,खाली पुणे मेट्रोचे QR कोड जोडलेत,त्याला स्कॅन केल्यावर एक पोर्टल उघडेल,तिथे आपली तक्रार,माहिती व फोटो जोडा आणि सबमिट करा,पुणे मेट्रोचे मेल id सुद्धा खाली दिले आहेत.
अतिशय उत्तम, एक विनंती आहे , तुम्ही यासाठी काय प्रक्रिया केली ,कशी केली, मेल मध्ये काय लिहिले , यावर एक विस्तृत पोस्ट करा , म्हणजे आम्हालाही आवाज उठवता येईल . पुन्हा एकदा तुमचे खुप खुप अभिनंदन. 💐💐
1
40
92
1,196
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
हुतात्मा स्मारकासमोर उभे राहताच त्या धगधगत्या मशालीकडे पाहून अंगावर काटा येतो व नसानसांत मराठी अस्मितेचा अंगार पेटतो! १०७ हुतात्म्यांच्या त्यागाची हीच जाणीव पुन्हा जगण्यासाठी येत्या २१ तारखेला 'हुतात्मा दिनी' हुतात्मा चौकात भेटूया! 🚩🔥 #हुतात्मादिन #मराठीअस्मिता #मुंबई
3
138
2
545
6,356
२१ नोव्हेंबर हुतात्मा दिन दरवर्षीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन शनिवार २१ नोव्हेंबर सकाळी १० वाजता.. हुतात्मा स्मारक मुंबई #मराठीएकीकरणसमिती
2
30
2
107
1,668