Loki's Studio (@lokisstudio) header
Loki's Studio (@lokisstudio) profile picture

Adding Flavour to the Entertainment Industry for the past 7 years.

Andheri, Mumbai
Joined November 2014
Photo by Loki's Studio (@lokisstudio)Photo by Loki's Studio (@lokisstudio)Photo by Loki's Studio (@lokisstudio)Photo by Loki's Studio (@lokisstudio)Photo by Loki's Studio (@lokisstudio)Photo by Loki's Studio (@lokisstudio)Photo by Loki's Studio (@lokisstudio)Photo by Loki's Studio (@lokisstudio)Photo by Loki's Studio (@lokisstudio)Photo by Loki's Studio (@lokisstudio)
Film industry appeals to government of Maharashtra for reopening of cinemas @CMOMaharashtra @rajeshtope11 @AmitV_Deshmukh #unlockcinemasavejobs
14
105
21
261
#महाराष्ट्रशाहीर शाहीर साबळे यांचा जीवनपट त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात #२०२३ चित्रपटगृहात... #मराठीबाणा #मराठीकणा #मराठीफणा #जयजयमहाराष्ट्रमाझा #kedarshinde #pratimakulkarni #LokisStudio #SachinLokhande #AtulTarkar @am0042000 #UdayMohite @bhooshanb #मराठी #म
आज ३ सप्टेंबर.. शाहीर साबळे यांचा जन्मदिन... त्यांना मानाचा मुजरा करून जाहीर करतोय.."महाराष्ट्र शाहीर" शाहीर साबळे यांचा जीवनपट त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात #२०२३ चित्रपट गृहात..#मराठीबाणा #मराठीकणा #मराठीफणा जगभरातील मराठी माणसाला कळू द्या की, आवाज महाराष्ट्राचा दुमदुमणार आहे..
1
1
4
आज ३ सप्टेंबर महाराष्ट्र शाहीर साबळे यांचा जन्मदिन, त्यांना मानाचा मुजरा करून जाहीर करतोय. "महाराष्ट्र शाहीर" शाहीर साबळे यांचा जीवनपट त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात #२०२३ चित्रपटगृहात. #मराठीबाणा #मराठीकणा #मराठीफणा #जयजयमहाराष्ट्रमाझा #kedarshinde #pratimakulkarni #LokisStudio
नेता नाट्यगृहात आणि अभिनेता घरात. अनेक दिवसांपासून नाट्यगृह बंद आहेत त्याचं कारण "कोरोना" परंतु राजकीय कार्यक्रम, निवडणुका,सभा,बैठका,पक्ष कार्यालयांचे उद्घाटनं, ह्यासाठी NOCORONA. आम्हा सामान्य माणसाप्रमाणेच कोरोनाचा विषाणू सुध्दा राजकारण्यांना घाबरत असावा.
पोर्तुगीज गावच्या विहरीत पाव टाकीत, ते पाणी प्यायलं की माणूस बाटतो म्हणून गोवा सोडून आमचे पूर्वज महाराष्ट्रात आले अशी आख्यायिका गोवा बॅार्डवरील आमच्या गावात सांगतात. आमची कुलदैवतं गोव्यात, नातलगही. आज गोवा राज्य स्थापना दिवस(Goa Statehood Day) भारताभिमानी गोमांतकीयांना शुभेच्छा!
8
21
121
माझा खारीचा वाटा #MahaCovid हीच वेळ आहे. आपल्याला जशी जमेल तशी मदत करूया. 🙏
3
11
107
This Festival of Lights We Wish You all a Diwali Full of Health, Wealth and Peace! #LokisStudio #LokisMusic #HappyDiwali
2
This Festival of Lights We Wish You all a Diwali Full of Health, Wealth and Peace! #LokisStudio #LokisMusic #HappyDiwali
सादर आहे दिग्दर्शक प्रकाश कुंटेचा अगामी चित्रपट #Colorफूल चे मोशन पोस्टर! निर्माती #Maansi #yantrapictures #PrakashKunte #RahulBhosale #HasanKhan #Lokisstudio #SachinLokhande #AtulTarkar @lokisstudio @am0042000 @MarathiRT @fillamwala @vaibhavshetkar @NaqliDon
Congratulations #ChaitanyaTamhane. Second film in a row and the world takes notice of the young filmmaker yet again... #TheDisciple The Applauds are in order for each and every contributor of the film. -- Team #LokisStudio #मराठी #म @fillamwala
आपल्या लाडक्या अवधूतदादाच्या युट्युब चॅनेलवर लवकरच येतेय "सोन्याच्या मधानं भिजलंय" लावणी. तुमच्यासाठी नक्कीच इथे टाकणार भाऊ, तोपर्यंत ह्या पोस्टरवरच समाधान मानूया. @AvadhootGupte @KarhadeMugdha #DhanashreeDhomse #GuruPatil @prathmrangole @MarathiRT @WeMarathi #मराठी #म #lavani
1
1
10
सिनेमा थिएटर वाचायला आपला सर्वांचा पाठिंबा असू द्या! @PrakashJavdekar @AmitShah #मराठी #म #SaveCinemaSaveJobs @MarathiRT @fillamwala @WeMarathi @manoranjanvishw @marathipr
#SaveCinemaSaveJobs Exhibitors have exhausted funds, each Theatre employees atleat 50 people,Lacs of people r Employed in dis Industry, Family of those employees rely upon Employers, For d past Six months Exhibitors r managing to pay,its tough now. @AmitShah @PrakashJavdekar
असे चाहते संपूर्ण मराठीचित्रसृष्टीला लाभो!  @MarathiRT @WeMarathi @fillamwala @MarathiMatiNet @vaibhavshetkar #मराठी #म
काय बोलू? इतकं मनापासून प्रेम करतात हे माझे फॅन ❤️ आपलं जीवाभावाचं नातं,प्रेम असंच आयुष्यभर असु द्या. अजून काय हवं आयुष्यात ? 😌🙏 #idak #ZEE5 #म