कसले Yz झालेत राव येडपट काँग्रेशी... हिने सहज व्हिडिओ बनवला जे बदल तिला वाटले तिने honestly मांडले.. ती इथली नागरिक सुद्धा नाहीये..हिच्या कॉमेंट Box मध्ये जाऊन तू अंधभक्त आहेस, तू संघी आहेस अशा कॉमेंट करत आहेत... 2029 ला परत भाजपची सत्ता आली तर रस्त्यावर दगड मारत फिरतील🤣🤣🤣
पुण्यात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारका, व १३८ मीटर भगव्या ध्वजाला ५,००० हून अधिक ढोल वादकांद्वारे ऐतिहासिक मानवंदना देण्यात आली....🔥🔥🔥🚩🚩