Forgotten Ghost (@shadow_syntax1) profile picture

Bias is a human flaw; reason is the correction. not here to share pleasantries NOTA supporter, A proud hindu....waiting for 3rd option

Pune, India
Joined September 2011
Photo by Forgotten Ghost (@shadow_syntax1)Photo by Forgotten Ghost (@shadow_syntax1)Photo by Forgotten Ghost (@shadow_syntax1)Photo by Forgotten Ghost (@shadow_syntax1)Photo by Forgotten Ghost (@shadow_syntax1)Photo by Forgotten Ghost (@shadow_syntax1)Photo by Forgotten Ghost (@shadow_syntax1)Photo by Forgotten Ghost (@shadow_syntax1)Photo by Forgotten Ghost (@shadow_syntax1)Photo by Forgotten Ghost (@shadow_syntax1)
Forgotten Ghost retweeted
जिहादी टिपू सुलतानचे वास्तव ! -- गुरुवर्य गजानन भास्कर मेहेंदळे #HinduGenocide #TipuSultan
13
258
5
842
15,575
२०२१ की २२ मधे सांगली महापालिकेत महापौरपदाची निवडणूक की काय होती. भाजपा कडे स्वबळावर स्पष्ट बहुमत होते. तरीही तेव्हाच्या मावा आघाडी सरकार ची ताकद लाऊन..भाजपाचे नगरसेवक फोडून राष्ट्रवादीचा महापौर केला गेला.. जंत रावांचे समर्थक त्यावेळी "करेक्ट कार्यक्रम" की काय पोस्ट करत होते... काल जंतराव यांची गोकुळ बाबत लोकशाही वगैरे स्टेटमेंट ऐकले आणि हे आठवले. आम्हाला काहीही आठवते.
24
136
2
698
19,430
धरण नको, कारखाना नको, वीज प्रकल्प नको, महामार्ग नको, मेट्रो नको... पण एसी हवा, गाडी हवी, पेट्रोल हवं, वीज हवी, पगारवाढ हवी! विकासाला विरोध करायचा आणि सुविधा मात्र पूर्ण भोगायच्या, हा दुटप्पीपणा किती दिवस चालणार? खरंच निसर्गावर इतकं प्रेम असेल, तर आधी वीज-पाणी कनेक्शन तोडा, मोबाईल फेका, सायकलने फिरा, कंदमुळं खा आणि झावळ्यांच्या घरात राहा. अश्मयुग तुमची वाट पाहतंय! मोठमोठे टॉवर आणि बंगले बांधून राहणारे लोक जंगलतोडीवर अक्कल पाजळत आहेत... सध्या ज्या जागी बसून ते "जंगल वाचवा" म्हणून बोंबा मारत आहेत, तिथे आधी काय होतं?
26
127
3
522
6,859
Forgotten Ghost retweeted
इथं ट्विटर वर स्वतःला पुरोगामी म्हणवणारे. खांग्रेस छुपे उघडे उताणे पाताने अचानक smash the patriarchy ने भांबवलेले मराठी भांड पत्रकार एका ने तरी JNU चा हा प्राध्यापक जो सध्या खासदार आहे खांग्रेस चा मणिपूर मधून, ह्याचं नराधम माणसाने विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केले आणि ते कॉलेज च्या कमिटी समोर ते सिद्ध देखील झाले 🙁 एका तरी गुलामाने ह्यावर एक तरी ट्विट केले का? हे ह्यांचं पुरोगामीत्व हे ह्यांचं महिला सन्मान संधर्भात कमिटमेन्ट सगळे भामटे आहेत (येतील खाली whataboutery करायला ) पण एक ट्विट करणार नाही आणि अजून केले सुद्धा नाही 🙏 ह्या भामट्याना ओळखा
3
21
1
65
1,547
My salute to the Indian pilot Captain Smit Machchhar for his extraordinary bravery. Despite being stabbed and seriously injured, he fought back, resisted, opened the cockpit door, and enabled passengers and crew to overpower the attacker — preventing a catastrophic mid-air disaster. He saved the lives of 174 people, including Israeli citizens and other nationals. I wish Captain Machchhar a speedy and full recovery. He is a true hero.
7,955
79,343
3,430
408,875
14,038,542
Forgotten Ghost retweeted
Hence proved: There’s a difference between Reservation and Merit.. Reservation can provide you the opportunity but there’s no alternative to hard work. You can’t succeed without it. Merit will always win over reservation.. The reason why they hate us is this.. Sheer incompetence..
69
189
8
750
17,552
सूर्यनारायण कुलकर्णी/जोशी/देशपांडे असता तर या पुरोगामी महाराष्ट्रात काय हाहाकार झाला असता कल्पनाही करवत नाही मजला...
34
65
1
676
12,367
Forgotten Ghost retweeted
Samaaj 🤡
11
304
5
3,327
28,138
Silent March in Support of Prof. Suryanarayana Doolla 🔥
233
7,118
99
30,278
229,986
Forgotten Ghost retweeted
GC and OBC faculty in colleges should avoid any form of non-public interaction with students. If an interaction is mandatory, such as during viva, wear body cams and record the entire session. Also install CCTV with a mic in your offices. If the administration doesn't allow body cams, refuse the assignment. At worst, this may lead to disciplinary counseling; however, that remains far better than being falsely accused under the Atrocities Act, which can result in job loss, public humiliation, financial strain, imprisonment, and years of judicial harassment. Start demanding body cams so that either the request is met or it generates enough awareness to force a public discussion on the misuse of the Atrocities Act.
366
4,066
88
14,118
176,311
💥🔥 हिंदू धर्माच कार्य करा!🔥💥 हे गाण इंस्टा वर रेकॉर्ड ब्रेक करतय एक महीनाभर झाल. डीजे वाला हा मातंग बांधव आहे, जयंती वाल्मिकी ऋषींची आहे. कहर म्हणजे व्हिडिओ जळगाव चा आहे... 😅 कस येईल पूरोगामी सरकार आता...🙄
8
94
3
511
24,002
Forgotten Ghost retweeted
ही कोण लोक आहेत जी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सोबत फिरतात, वडिलांच्या नावाने कंपनी टाकतात, सरकार कडून वर्षभरात हजारो कोटींची कामे घेतात, तीच लोक दौऱ्यात, आंदोलनात मध्यस्थी करण्यात असतात. ही माणिक इंफ्रा कोणाची कंपनी आहे ? २०२३ ला स्थापन झालेल्या या कंपनीला सरकारची ७६४ कोटींची कामे कशी मिळाली आहेत ? जलसंपदा व इतर सरकारी विभागाची शेकडो कोटींची कामे कशी मिळत आहेत? या कंपनीला कोणाच्या सांगण्यावरून कामे दिली जात आहेत ? जे मंत्री आंदोलनात मध्यस्थी करतात त्यांच्याच विभागाची कामे यांना कशी मिळतात? आंदोलनाच्या आडून माणिक इंफ्राची भरभराट सुरू आहे ? या कंपनीला ED नोटीस आली? ED प्रकरण थांबवायला आंदोलन थांबले? या कंपनीची आणि या कंपनीला नियमांना बगल देऊन मिळालेल्या सरकारी कामांची चौकशी झाली पाहिजे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @dir_ed
62
274
28
1,177
159,133
Forgotten Ghost retweeted
या अभि-नेत्याची हास्यासपद वक्तव्य खोडून काढून २४ तास होऊन गेले तरी देखील यांना ‘पुरावा’ काही सादर करता आला नाही. पुरावा असेल तर सादर करतील ना🤦🏻‍♂️ असो. काल एक विषय राहून गेला. महाराजांच्या अद्वितीय पराक्रमावर ‘पहिला’ पोवाडा अज्ञानदासाने महाराजांच्या हयातीतच रचला बरं का. कवींद्र परमानंद यांचे शिवभारत, अज्ञानदासाचा पोवाडा, भूषणाचे छंद आणि समर्थ रामदासांचे एकमेवाद्वितीय शब्दांकन महाराजांनी स्वतः ऐकलं/ वाचलं आहे. त्यामुळे १९व्या शतकाच्या उत्तरार्धात श्री. मा. ज्योतिबा फुले यांनी लिहीलेला पोवाडा मराठी साहित्याचा एक भाग असला तरी तो ‘पहिला’ नाही बरं का. पुढच्या वेळा देशाच्या गृहमंत्र्यांवर टीका करायच्या आधी थोडा अभ्यास करुन या!
देशाचे गृहमंत्री @AmitShah यांनी काल अखिल भारतीय राजभाषा संमेलनात भाषण करताना "शिवजयंती उत्सवाची सुरूवात लोकमान्य टिळकांनी केली" असं वक्तव्य केलं. या वक्तव्यात काही वस्तुतः बदल करण्याची आवश्यकता आहे.
6
47
2
233
5,711
Forgotten Ghost retweeted
समाधी हे काही खेळणं आहे का हरवायला? काहीतरी दंतकथा बनवायच्या आणि खपवायच्या🤦🏻‍♂️ किती दिवस ही कोल्हेकुई सुरु ठेवणार आहात🤷🏻‍♂️ १८६९ साली शिवसमाधी शोधली तर १८८५ साली जेम्स डगलस ने Book of Bombay मध्ये समाधीच्या दूर्दैवी परिस्थितीबद्दल का लिहीलं? १८६९ सालीच समाधी लोकांना माहीत झाली असती तर लोकांनी १८६९ ते १८८५ या कालावधीत समाधीची स्वच्छता केली नसती🤷🏻‍♂️ ज्योतिबा फुले यांचे कार्य त्यांच्या क्षेत्रात मोठं आहे म्हणून त्यांच्या नावाचा वापर करत इतरांचे कर्तृत्व झाकणे म्हणजे शुद्ध नीचपणा आहे. P. S. The Hon’ble HM @AmitShah was ABSOLUTELY FACTUALLY CORRECT that the Shiv Jayanti Festival was started by Lokmanya Bal Gandhar Tilak! कोणी किती ही रडारड केली तरी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाचे जनक हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकच! @Dev_Fadnavis @PawarSpeaks Open Challenge - ज्योतिबा फुले हे १८६९ साली रायगडावर गेले आणि त्यांनी शिवरायांची समाधी शोधली व पुढे १८७० साली पुण्यात शिवजयंतीची सुरुवात केली - या दाव्याला एक तरी समकालीन पुरावा आणून दाखवा! टीपः दीनबंधू या मासिकातील सत्यशोधक लेखकांची कात्रणे म्हणजे समकालीन पुरावा नाही. तो दाखवल्यास याच मासिकातील हास्यासपद दावे पण दाखवण्यात येतील.
देशाचे गृहमंत्री @AmitShah यांनी काल अखिल भारतीय राजभाषा संमेलनात भाषण करताना "शिवजयंती उत्सवाची सुरूवात लोकमान्य टिळकांनी केली" असं वक्तव्य केलं. या वक्तव्यात काही वस्तुतः बदल करण्याची आवश्यकता आहे.
20
126
8
518
28,965
अभ्यासू पत्रकार अभिजित कारंडे यांना हा प्रश्न कधीच पडला नाही की चेहरा नीटनेटका असणाऱ्या या मुलीचा चौदाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला...चेहरा कसा काय आहे असा नीट नेटका?..साधे खरचटले देखील नाही... बाकी सगळे प्रश्न पडत आहेत...
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला अशा बातम्या चालतायत, पण कुणावर ? सतीश सालियन यांनी आपल्या तक्रारीत किमान डझनभर नावं घेतली आहेत, त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल झालाय ? FIR ची सेलेक्टिव पाने कशी लीक होतायत? आरोपींचे नाव असलेली पाने कुठे आहेत ? #DishaSalian #CBI #Maharashtra
40
185
7
869
48,630
SHOCKING! A Biryani shop in Tirunelveli displayed a banner showing LORD GANESHA cooking CHICKEN BIRYANI for a Vinayagar Chaturthi offer, sparking protests over hurt religious sentiments.
76
2,068
20
6,343
77,811
Forgotten Ghost retweeted
माधुरीचा सासुरवास पुन्हा सुरू झाला... 🤡 कोल्हापूरकर
62
87
31
587
241,542
Forgotten Ghost retweeted
Yeh baat hum bol de isse to yeh seedha case kar dega
105
647
13
6,263
167,871
Forgotten Ghost retweeted
इलाहाबाद हाईकोर्ट ने SC/ST एक्ट के तहत मिलने वाली राशि को लेकर एक चौंकाने वाला आंकड़ा सामने रखा है। झांसी के एक अधिवक्ता संतोष कुमार धोहरे और उनके परिवार को SC/ST एक्ट के तहत अब तक ₹23,36,250 की राहत राशि मिल चुकी है। इतना ही नहीं, उसी परिवार से जुड़े करीब 10–12 और दावे अभी जिला समिति के पास लंबित बताए जा रहे हैं। कोर्ट ने साफ कहा है कि केवल केस और दावों की संख्या ज्यादा होने से SC/ST एक्ट के दुरुपयोग की पुष्टि नहीं होती। लेकिन सवाल यह है कि अगर एक ही परिवार से लगातार इतने दावे सामने आ रहे हैं और लाखों रुपये की सरकारी राहत राशि पहले ही दी जा चुकी है, तो क्या इसकी गहराई से जांच नहीं होनी चाहिए? कोर्ट ने झांसी के DM और SSP को तीन महीने के भीतर निष्पक्ष जांच करने का आदेश दिया है। साथ ही पूरे उत्तर प्रदेश में बार-बार राहत का दावा करने वाले मामलों की समीक्षा के निर्देश भी दिए गए हैं। यहां सवाल SC/ST एक्ट की जरूरत पर नहीं है। यह कानून वास्तविक पीड़ितों को न्याय और सुरक्षा देने के लिए बेहद जरूरी है। सवाल सिर्फ इतना है कि क्या इस कानून का कहीं-कहीं दुरुपयोग भी हो रहा है? अगर कोई व्यक्ति या परिवार बार-बार ऐसे मामलों में सामने आता है और सरकारी राहत प्राप्त करता है, तो उसकी निष्पक्ष जांच होनी ही चाहिए। क्योंकि अगर कानून का दुरुपयोग होता है तो नुकसान सिर्फ सरकारी खजाने का नहीं होता, बल्कि उन वास्तविक पीड़ितों का भी होता है जिन्हें इस कानून के संरक्षण की सच में जरूरत है। कोर्ट ने अभी किसी को दोषी नहीं ठहराया है, लेकिन ये आंकड़े कई गंभीर सवाल जरूर खड़े करते हैं। इस मामले पर आप क्या सोचते हैं, क्या SC/ST एक्ट के तहत बार-बार राहत का दावा करने वाले मामलों की पूरे देश में सख्ती से समीक्षा होनी चाहिए?
43
580
24
1,095
20,768
Forgotten Ghost retweeted
पहले गरीब यादव जी के घर से 3 भैंस चोरी की जब यादव जी ने FIR किया तो सामने से शोषित वंचित ने काउंटर FIR में यादव जी पर ही MODI बवासीर ACT में केस कर दिया । अब यादव जी पूरा परिवार परेशान हैं । थैंक्स Narendra Modi #ModiAct
26
605
25
1,373
15,075