Forgotten Ghost (@shadow_syntax1) profile picture

Bias is a human flaw; reason is the correction. not here to share pleasantries NOTA supporter, A proud hindu....waiting for 3rd option

Pune, India
Joined September 2011
Photo by Forgotten Ghost (@shadow_syntax1)Photo by Forgotten Ghost (@shadow_syntax1)Photo by Forgotten Ghost (@shadow_syntax1)Photo by Forgotten Ghost (@shadow_syntax1)Photo by Forgotten Ghost (@shadow_syntax1)Photo by Forgotten Ghost (@shadow_syntax1)Photo by Forgotten Ghost (@shadow_syntax1)Photo by Forgotten Ghost (@shadow_syntax1)Photo by Forgotten Ghost (@shadow_syntax1)Photo by Forgotten Ghost (@shadow_syntax1)
आज तिरुपती बालाजी ला आलोय... गोविंदराजा स्वामी मंदिराजवळ दोन अस्सल मराठी माणसाची हॉटेल दिसली.. पाट्या मराठीत मेनू मराठीत स्टाफ पण मराठी मराठवाड्यावर जीव असणारा मी लगेच लातूरकर मध्ये शिरलो.... 🔥🔥 जय महाराष्ट्र 🔥🚩
18
81
4
1,014
27,805
पुरोगाम्यांना चड्ड्या घालून ' नमस्ते सदा वत्सले म्हणावं लागेल😭🤣🤣🤣
3
2
4
19
1,691
राजकीय पाना बसला की अस होत... कॉमरेड 'पाखरा आझाद केलं तुला हे गाण ऐका आता😭🤣😭
"राष्ट्रीय सतरंजीउचाला संघ" Full form आता कळला राव...
1
5
499
एवढ्या शिव्या तर भाजप वाल्यांनी पण दिल्या नसतील जेवढ्या काँग्रेस वाले देत आहेत साहेब😭😭
1
6
107
1,007
फक्त कुंभमेळा वर खर्च केल्यावर आमचा विरोध असतो... 🤐
1
4
120
सुप्रिया ताई बहुमत सिद्ध करून 29 नोव्हेंबर ला घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ 🔥✌️... Ewwww
1
11
268
सत्ता कोणाची आहे?.. काय संबंध UBT चा?... ऍक्शन घ्यायची वेळ आहे... ह्यात पण सुमार दर्जाचे ट्विट अवघड आहे🤐
“Demography is Destiny” असे भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार @AmeetSatam जी यांनी योग्यच म्हटले आहे. मुंबईकरांना गंभीर चिंता निर्माण करणाऱ्या या भयावह घटनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा आव्हानांवर उपाय करण्यासाठी आणि मुंबईचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी SIR अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष @OfficeofUT यांचा याला विरोध कायम आहे. #AurangzebFanClub
1
4
131
ह्यांना हिंदू परप्रांतीय सणांचा त्रास होतो, जैन आणि गुजराती लोकांच्या परंपरेचा त्रास होतो.. पण गार्डन मध्ये घडलेल्या प्रकाराचा बिलकुल होत नाही... एक पण so कॉल्ड पुरोगामी, लुब्रांडु ह्यावर बोलत नाहीत.. कसल्या भिकारचोट मानसिकतेचे आहेत हे😡😡
30
56
9
376
7,374
रोज सकाळी सायबर विभागाकडून msg येतात सावध रहा म्हणून🤣🤣🤣
1
7
110
मनापासून सांगा ना... जेवताना लेकरांसमोर, वडीलधाऱ्यांसमोर तुमचे आई-बाप एकमेकांच्या मांडीवर बसतात का? नाही ना? तर मग एवढी मोठी गुलामी का करतय सगळे? पप्पूचे गुलाम कधी सुधारतील😭😭🤣
5
12
72
944
आम्ही जात पात, धर्म मानणार नाही...सर्व समावेशक भूमिका घेऊ... पण कच्चून प्रांतवाद, भाषावाद करून देशाच्या एकात्मतेच वाटोळ करू... २ हाणा पण पुरोगामी म्हणा🤐🫡
1
9
176
अर्ध पुणे अस्वच्छ टपऱ्यावर चहा, वडापाव, पोहे खात... पण FDA फक्त फेमस हॉटेलच दिसतात
1
6
214
असे प्रोजेक्ट होत असतील तर tax cut झाल्याच दुःख होत नाही...
1
6
212
चांगली जिरवली पुरोगामी गँग ची...🍝🍟🍿
जेहादी @PaigambarSpeaks याने सोशल फाऊंडेशनची स्थापना केली. या फाऊंडेशनच्या बाॅडी मध्ये घेतो म्हणून ब्रिगेडींकडून मजबूत पैसे घेतले व नंतर बाॅडीत स्वतःच्या घरचे घेतले. याला डोक्यावर घेणाऱ्या बिग्रेडींची सुद्धा हिच लायकी आहे. हा पुरावा.. 👇
1
6
149
Nowadays, kidney and liver are considered as private parts.😭😭
3
129
काँग्रेश🥵🥵
Replying to @INCIndia
In the 1980s, over half of India’s population lived below the poverty line (national estimates: 51–55%). Meanwhile the Gandhi Family:
69
दिवाळी बोनस कंपनीने ऐच्छिक रूपात दिलेला extra पैसा कंपनीच्या धोरणावर व नफ्यावर अवलंबून असतो. हा प्रत्येक कंपनीने देणे बंधकारक नाही. Statutory Bonus कामगार कायद्यानुसार पात्र कर्मचाऱ्यांना वार्षिक बोनस मिळण्याचा कायदेशीर अधिकार आहे पण तो कधीही दिला जातो, काही कंपनी monthly देतात
1
2
30
2,907
ह्यांच्या पेक्षा मराठवाडा बरा... 3200-3400 रेट देत आहेत... कोरडा पुळका नुसता शेतकऱ्यांसाठी
राजू शेट्टी रोहित पवारांच्या कारखान्यावर आंदोलन करण्याची हिंमत दाखवतील का? @rajushetti
9
417
Civic sense नाही भारतातल्या लोकांना 😭😭
Why Indians are like this? This video is from Chicago, Bihar.
2
160