
जन्माने मानव, विचारांनी स्वतंत्र आणि सामाजिक-राजकीय परिवर्तनासाठी सदैव जागृत भारतीय! #जागृतभारतीय #सामाजिकपरिवर्तन #राजकीयजागरूकता #संविधान #लोकशाही
Hingoli
Joined December 2009
- Tweets4.2K
- Following1.8K
- Followers967
- Likes2.2K
London Dreams – Part 2 🇮🇳🇬🇧
India: Caste, money & political dynasties.
London: Democracy, debate & accountability.
In India, some inherit politics for 4 generations; others struggle for one chance.
Is politics a public service or a family business?
देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात , @RRPSpeaks महाराष्ट्राचे गृहमंत्री, विदेशी कार्टेल आणि VSR संदर्भात गंभीर आरोप केले आहेत.
दादा आज आपल्यात नाहीत. त्यांच्या मृत्यूबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांची CBI/CID चौकशी सत्य जनतेसमोर आणायला सरकारला हरकत
दूध का दूध, पाणी का पाणी करा!
61
youtu.be/0JFYBUiJvCs?si=8mJr… कर्मचारी गेली 5 वर्षांपासून लढत आहे अवघड परिस्थिती आहे ही
61
आज भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त नमन.
जल, जमीन आणि जंगल हे आदिवासींच्या अस्तित्वाचे आधार आहेत. धरती आबांनी या हक्कांसाठी उलगुलान केला.
#BirsaMundaJayanti #JanjatiyaGauravDivas #जलजमीनजंगल
51
Vivek retweeted
भूदान चळवळीचे प्रणेते, भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!
महात्मा गांधींजींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी अहिंसा आणि सामाजिक समतेचा विचार समाजात रुजवला. भूमिहीनांना हक्काची जमीन मिळावी, या उद्देशाने सुरू केलेल्या भूदान चळवळीतून त्यांनी स्वेच्छेने भूमिदान करण्याची प्रेरणा देशभरातील जनतेला दिली.
#आचार्य_विनोबा_भावे
#AcharyaVinobaBhave
Vivek retweeted
पुढच्या पिढीनं मागच्या पिढीला, मुलांनी आपल्या आई -वडिलांना नाराज करणं हेच सामाजिक प्रगतीचं व्यवच्छेदक लक्षण आहे. जो समाज श्रावणबाळाला आदर्श मानतो त्या समाजाकडून बदलाची अपेक्षा करणं व्यर्थ आहे. म्हातारे खूश आहेत याचा अर्थ नवी पिढी षंढ आहे, असाच होतो.
निराश आणि हतबल म्हातारेच पुरोगामित्व जिवंत असल्याचा पुरावा असतात. मोठ्यांची नाराजी पत्करायची किंमत चुकवण्याचं आणि वडिलोपार्जित संपत्तीतून बेदखल व्हायचं धारिष्ट्य नसलेली नवीन पिढी या गांडूपणाला भले आई - वडिलांप्रती प्रेम - आदराच्या नावाखाली खपवत असेल. पण हा शेवटी गांडूपणाच आहे. आई - वडिलांवर प्रेम असणं आणि प्रॉपर्टीतला हिस्सा व व्हॅलिडेशनसाठी ते म्हणतील ते ऐकणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी झाल्या.
सुधारणावादी भूमिका घेऊन आई - वडिलांंना नाराज केलं याचा अर्थ आई - वडिलांवर प्रेम नाही, असा खचितच होत नाही. त्यांची नाराजी हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. तुमचा नाही. आई - वडिलांना खूश ठेवणं हे काय मुलांनी केलेल्या प्रगतीचंही लक्षण असू शकत नाही. हे बागबानछाप म्हातारे आणि त्यांच्या गूडबूक्समध्ये राहण्यासाठी धडपड करणाऱ्या संस्कारी तरूणांना फाट्यावर मारलं पाहिजे.
कुठल्याच संस्कारी तरूणानं कधी क्रांती करणं सोडाच पण किमान एखादं तरी धाडसी कृत्य केलंय का? संस्कारी असणं हा भूमिका घेण्याचा गांडीत दम नसण्याचंच दुसरं गोंडस नाव आहे. अशा संस्कारी पोरांचं किमान ग्लोरिफिकेशन तरी करू नये. 'नवी पिढी अगदीच वाया गेलेली आहे,' या जुन्या पिढीकडून मिळणाऱ्या कुत्सित टोमण्यापेक्षा मोठी शाबासकी दुसरी कोणती नसावी. जात - पात, वडिलोपार्जित संपत्तीचं आयतं कुबड आणि त्यासाठी लागणारी आई - वडिलांची मर्जी असं सगळं टिकवून सगळंच कसं छान आहे म्हणत संस्कारांच्या नावाखाली विकृत कुटुंबसंस्थेचे गोडवे गाणारी तरूण पोरं - पोरी इतकी डोक्यात जातात की विचारता सोय नाही. कजाग म्हाताऱ्यांचं एकवेळ जाऊद्या. ते काय आता बदलू शकत नाहीत. पण सामाजिक प्रबोधनाचा वारसा आणि संधी असूनसुद्धा सोप्पा मार्ग पत्कारणाऱ्या नवीन पिढीच्या तरूणांइतकी मादरचोद आणि कृतघ्न जमात दुसरी कोणती नसावी. या पिढीतील मुलींना शिक्षण घेता यावं, आंतरजातीय विवाह करता यावेत यासाठी इतिहासातील क्रांतीकारकांनी, समाजसुधारकांनी अक्षरश: जीव दिलेले आहेत. पण यांना खूश कोणाला तर ठेवायचं तर आपल्या कजाग परंपरावादी आई - बापांना. आंतरजातीय विवाह करत मुलानं/मुलीनं घराण्याला काळीमा फासला म्हणत एखादा बाप हार्ट ॲटक येऊन मरत असेलच तर खुशाल मरू द्यावं. अशे बूमर म्हातारे जगण्यापेक्षा मेलेलेच बरे.
- प्रशांत बिरादार
- फेसबुक
दिवाळीची खरेदी @bhiku_007 मराठी माणसांकडून करा .... छान मित्र प्रगती करत रहा
This quoted post is unavailable.
135
आज काल ट्विटर स्पेस वरील भांडणासारखे भांडण टाईम लाईन वर होऊन राहिले राव कोण दोन तर बन विरुद्ध धनगेकर ... @Tushar_Narawade अन् @Ni3kale हेच ते भांडण सोडू शकतात दोन्ही बाजु @Gautam09569305 तपासून घेतील
3
159










