
जन्माने मानव, विचारांनी स्वतंत्र आणि सामाजिक-राजकीय परिवर्तनासाठी सदैव जागृत भारतीय! #जागृतभारतीय #सामाजिकपरिवर्तन #राजकीयजागरूकता #संविधान #लोकशाही
Hingoli
Joined December 2009
- Tweets4.2K
- Following1.8K
- Followers967
- Likes2.2K
Vivek retweeted
भूदान चळवळीचे प्रणेते, भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!
महात्मा गांधींजींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी अहिंसा आणि सामाजिक समतेचा विचार समाजात रुजवला. भूमिहीनांना हक्काची जमीन मिळावी, या उद्देशाने सुरू केलेल्या भूदान चळवळीतून त्यांनी स्वेच्छेने भूमिदान करण्याची प्रेरणा देशभरातील जनतेला दिली.
#आचार्य_विनोबा_भावे
#AcharyaVinobaBhave
Vivek retweeted
पुढच्या पिढीनं मागच्या पिढीला, मुलांनी आपल्या आई -वडिलांना नाराज करणं हेच सामाजिक प्रगतीचं व्यवच्छेदक लक्षण आहे. जो समाज श्रावणबाळाला आदर्श मानतो त्या समाजाकडून बदलाची अपेक्षा करणं व्यर्थ आहे. म्हातारे खूश आहेत याचा अर्थ नवी पिढी षंढ आहे, असाच होतो.
निराश आणि हतबल म्हातारेच पुरोगामित्व जिवंत असल्याचा पुरावा असतात. मोठ्यांची नाराजी पत्करायची किंमत चुकवण्याचं आणि वडिलोपार्जित संपत्तीतून बेदखल व्हायचं धारिष्ट्य नसलेली नवीन पिढी या गांडूपणाला भले आई - वडिलांप्रती प्रेम - आदराच्या नावाखाली खपवत असेल. पण हा शेवटी गांडूपणाच आहे. आई - वडिलांवर प्रेम असणं आणि प्रॉपर्टीतला हिस्सा व व्हॅलिडेशनसाठी ते म्हणतील ते ऐकणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी झाल्या.
सुधारणावादी भूमिका घेऊन आई - वडिलांंना नाराज केलं याचा अर्थ आई - वडिलांवर प्रेम नाही, असा खचितच होत नाही. त्यांची नाराजी हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. तुमचा नाही. आई - वडिलांना खूश ठेवणं हे काय मुलांनी केलेल्या प्रगतीचंही लक्षण असू शकत नाही. हे बागबानछाप म्हातारे आणि त्यांच्या गूडबूक्समध्ये राहण्यासाठी धडपड करणाऱ्या संस्कारी तरूणांना फाट्यावर मारलं पाहिजे.
कुठल्याच संस्कारी तरूणानं कधी क्रांती करणं सोडाच पण किमान एखादं तरी धाडसी कृत्य केलंय का? संस्कारी असणं हा भूमिका घेण्याचा गांडीत दम नसण्याचंच दुसरं गोंडस नाव आहे. अशा संस्कारी पोरांचं किमान ग्लोरिफिकेशन तरी करू नये. 'नवी पिढी अगदीच वाया गेलेली आहे,' या जुन्या पिढीकडून मिळणाऱ्या कुत्सित टोमण्यापेक्षा मोठी शाबासकी दुसरी कोणती नसावी. जात - पात, वडिलोपार्जित संपत्तीचं आयतं कुबड आणि त्यासाठी लागणारी आई - वडिलांची मर्जी असं सगळं टिकवून सगळंच कसं छान आहे म्हणत संस्कारांच्या नावाखाली विकृत कुटुंबसंस्थेचे गोडवे गाणारी तरूण पोरं - पोरी इतकी डोक्यात जातात की विचारता सोय नाही. कजाग म्हाताऱ्यांचं एकवेळ जाऊद्या. ते काय आता बदलू शकत नाहीत. पण सामाजिक प्रबोधनाचा वारसा आणि संधी असूनसुद्धा सोप्पा मार्ग पत्कारणाऱ्या नवीन पिढीच्या तरूणांइतकी मादरचोद आणि कृतघ्न जमात दुसरी कोणती नसावी. या पिढीतील मुलींना शिक्षण घेता यावं, आंतरजातीय विवाह करता यावेत यासाठी इतिहासातील क्रांतीकारकांनी, समाजसुधारकांनी अक्षरश: जीव दिलेले आहेत. पण यांना खूश कोणाला तर ठेवायचं तर आपल्या कजाग परंपरावादी आई - बापांना. आंतरजातीय विवाह करत मुलानं/मुलीनं घराण्याला काळीमा फासला म्हणत एखादा बाप हार्ट ॲटक येऊन मरत असेलच तर खुशाल मरू द्यावं. अशे बूमर म्हातारे जगण्यापेक्षा मेलेलेच बरे.
- प्रशांत बिरादार
- फेसबुक
Vivek retweeted
कराळे मास्टर लोकांनी मतदान केलं खरं, पण यांची तुम्ही निराशा केली आणि पुन्हा त्या कास्टवादी पक्षात गेले तर करेक्ट कार्यक्रम करतील.
@Niteshkarale05
Vivek retweeted
"हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं"
"हम वो नहीं जो जीत कर इतिहास बनाते हैं,
हम तो हार कर भी महफिल में छा जाते हैं।
हुकूमत भले ही तुम्हारे नाम की हो ऐ दोस्त,
पर हम वो हैं जो सल्तनत की तकदीर बनाते हैं।"
@Niteshkarale05
Vivek retweeted
तुम्हारे जीत से ज्यादा हमारे हार के चर्चे है..नागपूरचा निकाल 36 तास लटकला, कराळे मास्तरांनी प्रस्थापितांना डिवचलं
news18marathi.com/maharashtr… #MLCElectionResults
Vivek retweeted
राजीव खांडेकर नाणीजच्या सुर्वेला कट्टयावर बोलावतात.तो चॅनलचा धंद्याचा भाग असू शकतो.
पण ते सोलापुरात सुशीलकुमार शिंदेंची अब्राहम लिंकनशी तुलना करतात.हा कोणता सौदा आहे?
लिंकनच्या काळात अमेरिकेत संपलेली गुलामगिरी सोलापूर आणि सांगलीत अद्याप संपलेली नाहीये का?
Vivek retweeted
जरांगेंच्या अंतरवली सराटीबद्दल पंकजा मुंडे काय बोलले?
.
.
.
#pankajamunde #dhananajaymunde #dasara #bhagawangad #narayangad #bhagawanbhaktigad #manojjarange #manojjarangepatil
Vivek retweeted
समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा विचार देत लाखो लोकांच्या जीवनाला नवी दिशा देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!
नागपूरच्या दीक्षाभूमीवर घडलेल्या ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तनाच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#धम्मचक्र_प्रवर्तन_दिन #DhammaChakraPravartanDin
Vivek retweeted
सेवा संकल्प अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील ८७५ शाळांमध्ये पुस्तकदान उपक्रम!
⏺️लोकसहभागातून शालेय ग्रंथालये समृद्ध करून विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्याचा प्रयत्न. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांची राहुरी खुर्द शाळेला भेट.
#सेवासंकल्पअभियान
#वाचनसंस्कृती
Vivek retweeted
In @LoksattaLive, I write about the social cost of delayed recruitment - the lost years and uncertainty faced by MPSC aspirants, and the citizens left struggling to get their work done as government posts remain vacant. Kindly read!
loksatta.com/sampadkiya/feat…
Vivek retweeted
youtu.be/63hRpQjZsH4?si=T3Yv…, Hearing this on loop till infinity ♾️ 😂
Vivek retweeted
“महाराष्ट्रात राहून कोणी जय गुजरात म्हणत असेल तर त्याला त्याची जागा दाखवलीच पाहिजे, हे राजकीय विधान नसून आमच्या मराठी भाषेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आज मराठी भाषा स्वतःच्याच राज्यात हाल सोसत आहे”
— विवेकानंद पाटील
एमपीएससी आंदोलक, पुणे – at Pune, India




























