#तलाठी_निकाल_जाहीर_करा
तलाठी भरती सप्टेंबर महिन्यात पार पडली आहे. आज तब्बल 4 माहिने पूर्ण झाले असूनही आजपर्यंत निकाल लागला नाही.
#तलाठी_निकाल_जाहीर_करा
@RVikhePatil
@mieknathshinde
@TV9Marathi
@LoksattaLive
@lokmat
@PrasannJOSHI
#तलाठी_निकाल_जाहीर_करा
तलाठी भरती सप्टेंबर महिन्यात पार पडली आहे.4 माहिने पूर्ण झाले असूनही निकाल लागला नाही. लवकरात लवकर निकाल जाहीर करुन हजारो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही नम्र विनंती
@CMOMaharashtra
@RRPSpeaks
@RVikhePatil1
@mieknathshinde
@Dev_Fadanvis
#तलाठी_निकाल_जाहीर_करा
तलाठी भरती सप्टेंबर महिन्यात पार पडली आहे.4 माहिने पूर्ण झाले असूनही निकाल लागला नाही. लवकरात लवकर निकाल जाहीर करुन हजारो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही नम्र विनंती
@CMOMaharashtra
@RRPSpeaks
@RVikhePatil1
@mieknathshinde
@Dev_Fadanvis
AMOL BARATHE retweeted
#तलाठी_भरती_2023
#तलाठी_निकाल_जाहीर_करा
♦️ तलाठी भरती सप्टेंबर महिन्यात पार पडली आहे. आज तब्बल 4 माहिने पूर्ण झाले असूनही आजपर्यंत निकाल लागला नाही.
👉 निकाल न लावायला पेसा क्षेत्र चे जरी कारण असले तरीही, पेसा क्षेत्र वगळता तलाठी भरती 2023 ची गुणवत्ता यादी जाहीर करण्याच्या सूचना लवकरात लवकर शासनाने देण्यात याव्यात. ही नम्र विनंती.🙏🙏
👉 मेगाभरती मधील पदासाठी चे निकाल लावून 26 जानेवारी 2024 ला नियुक्ती पत्र देणार होते असे शासनाने जाहीर केले होते, पण सध्याच्या स्थितीनुसार पाहिले असता मेगाभरती ही आचारसंहिता मध्ये अडकण्याची स्थिती उद्भवली आहे. आधीच स्पर्धा खूप वाढली आहे तेच तेच मुले परीक्षा मध्ये रिपीट होत आहेत.
यावर विचार करून शासनाने
कृपया तलाठी भरती निकाल जाहीर करून उमेदवारांना तत्काळ नियुक्ती द्यावी ही विध्यार्थी वर्गाच्या वतीने कळकळीची विनंती.
@Dev_Fadnavis @mieknathshinde @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @RVikhePatil @TCS @RRPSpeaks @VijayWadettiwar @AbhiPawarBJP @iambadasdanve @Awhadspeaks @AUThackeray @NANA_PATOLE @supriya_sule
AMOL BARATHE retweeted
Replying to @AbhiPawarBJP
@AbhiPawarBJP
@AjitPawarSpeaks
@deepakmankarncp
मायबाप सरकार राज्यसेवेच्या हजारो जागा रिक्त असताना ,2023च्या जाहिरातीसाठी फक्त 295 जागांची जाहिरात आणि त्यातही सर्वसाधारण पदवी धारकांना फक्त 199 जागा. हे अशोभनीय आहे. 2025 पासून नवीन पॅटर्न लागू होत. जागा वाढवा ही विनंती 🙏
AMOL BARATHE retweeted
#राज्यसेवा2023जागावाढ
#STI_जागावाढ
आता राज्याच्या भल्यासाठी डबल नव्हे तर #ट्रिपल_इंजिन महायुतीचे सरकार आले आहे. तरी राज्यसेवा2023जागावाढ करून सर्व 34 संवर्गांच्या रिक्त जागांची मागणीपत्रे@mpsc_office कडे तातडीने पाठवावी.
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
75000 मेगाभरतीचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी #राज्यसेवा2023जागावाढ करून किमान 1000 जागांसाठी परीक्षा घेतली जावी 💐#बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत आणि MPSC च्या सर्व रिक्त जागांची मागणीपत्रे आयोगाला तातडीने पाठवावीत @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks
75000 मेगाभरतीचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी #राज्यसेवा2023जागावाढ करून किमान 1000 जागांसाठी परीक्षा घेतली जावी 💐#बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत आणि MPSC च्या सर्व रिक्त जागांची मागणीपत्रे आयोगाला तातडीने पाठवावीत @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks
#राज्यसेवा2023जागावाढ
शासन आपल्या दारी ,त्यासाठी लागतील अधिकारी ...
राज्यसेवा 2023 साठी किमान 1000 जागांचे मागणीपत्र त्वरीत Mpsc कडे पाठवावे.
#राज्यसेवा2023जागावाढ
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@PositivePatil
@MpscGuidance
@AjitPawarSpeaks
@PawarSpeaks
#राज्यसेवा2023जागावाढ
राज्यसेवा २०२३ मध्ये सर्व ३४ संवर्गाच्या जागा समावेश करुन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.भरपूर जागा रिक्त असून वाढीव जागांचे मागणीपत्रक पाठवावे ही विनंती... @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @LoksattaLive @TV9Marathi @SakalMediaNews
#COMBINE22PRERESULT
चार लाखांहून अधिक विद्यार्थी आठ महिन्यांपासून संयुक्त पूर्व परीक्षा गट ब या परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत . यावर लवकरच तोडगा काढण्यात यावा . @Dev_Fadnavis @mieknathshinde @AbhiPawarBJP @MahaDGIPR teapaw.org/PositivePatil/status/1…
AMOL BARATHE retweeted
#राज्यसेवा2023जागावाढ
DySP,तहसीलदार,ना.तहसीलदार ची हजारो पदे रिक्त आहेत,राज्यसेवा 2023 परीक्षेत वरील कोणतेच पद नाही,सरकारला विनंती आहे राज्यसेवा परीक्षा 2023 साठी DySp, तहसीलदार या सर्व रिक्त पदांचे मागणीपत्र तात्काळ mpsc कडे पाठवावे
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AbhiPawarBJP
#राज्यसेवा2023जागावाढ
उपजिल्हाधिकारी,पोलीस उपधीक्षक,तहसीलदार,नायब तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी,मुख्याधिकारी, BDO,इ संवर्गांची हजारो पदे रिक्त आहेत.राज्यसेवा 2023 साठी वरील 1000 रिक्त पदांचे मागणीपत्र mpsc कडे पाठवावे.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AbhiPawarBJP
@mieknathshinde
75000 मेगाभरतीचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी #राज्यसेवा2023जागावाढ करून किमान 1000 जागांसाठी परीक्षा घेतली जावी.बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत आणि सर्व 34 संवर्गांच्या रिक्त जागांची मागणीपत्रे आयोगाला तातडीने पाठवावीत @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP
AMOL BARATHE retweeted
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office @AbhiPawarBJP @MahaDGIPR सरकारने मागणी मान्य करून हि आयोगाने निर्णय घेतलेला नाही त्यासाठी विद्यार्थ्याना परत आंदोलनात उतरावं लागत आहे.विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय होऊन सुद्धा अंमलबजावणी न होणे ,महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणार नाही.
MPSC उमेदवारांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन नवीन अभ्यासक्रम 2025 ला लागू करण्याची विनंती MPSC कडे केल्याबद्दल सर्वांचे आभार
#Descriptive_2025
#thankyou_cm
#Thankyou_Dcm
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @GopichandP_MLC
@baliramdoley @atullondhe @RRPSpeaks
मा.आयोग परीक्षा जवळ आली आहे, तरी परीक्षा होणार की नाही हे परीक्षार्थीना अजून fix माहीत नाही. परीक्षेबाबत खूप अफवा आहेत, आपण यावर एक पत्रक काढून स्पष्टीकरण द्यावे जेणेकरून उमेदवारांचा संभ्रम दूर होण्यास मदत होईल.धन्यवाद🙏 @mpsc_office
@Drsuvarnas
#ClearRajyasevamains2022confusion






























