Mpsc Objective retweeted
पारदर्शकता हवी, निकालावर विश्वास हवा, विद्यार्थ्यांना समान संधी हवी आणि परीक्षेतील अनिश्चितता कमी हवी; मग Objective Pattern च्या मागणीकडे दुर्लक्ष का? विद्यार्थीहिताच्या या रास्त मागणीवर आता ठोस निर्णय अपेक्षित आहे.MPSC 2027 मध्ये पारदर्शक objective pattern लागू झालाच पाहिजे 💯
Mpsc Objective retweeted
सध्या descriptive चे समर्थक यांनी कोणालाही न समजता कमिटी सोबत अनेक meeting केल्या आणि तेथे मात्र हे सांगितले की objective वाल्यांना शिक्षक प्रोसाहन देत आहेत...
वास्तव मात्र वेगळे होते objective ही फक्त विद्यार्थ्यांची चळवळ कोणत्याही शिक्षकाला objective बाजूने बोलाव पण वाटले नाही याची शोकांतिका आहे.
मागची 12/13 वर्ष ज्या पॅटर्न ने आपण शिकवेल ज्यात कमी पैसे मध्ये क्लास करून मेहनती मुले आपल्या कष्टावर नाकी नशिबावर राहून अधिकारी झाले...
याची संपुर्ण कल्पना आपल्या असताना तुम्ही क्लास वाले मुग गिळून गप्प बसलात आणि ज्यांची दुकाने बंद पडली होती आणि काहींची अजूनही बंदच राहणार असे काही उताविळ रोज podcast करतात कोणी reels तयार करून descriptive सुपारी घेतल्यासारखे नाचत आहे आणि त्या नाच्यांना काहीही आपलं पडलं नाही फक्त पैसे दिसत असल्याने पिसाळलेले नाचे कसल्याही प्रकारे descriptive साठी नाचत आहे....म्हणून तर हे माफिया आहेत...
सत्याची, न्यायाची,विद्यार्थ्यांची बाजू घेण्यापेक्षा गप्प बसलेला मास्तर ही या नाच्यानं इतका दोषी वाटतो आम्हाला...थोडी तरी हिंमत किंवा इमान राहिले असेल तर भिती सोडा तुमच्या मनातले बोला आम्ही सर्व विद्यार्थी ताकदीने उभे आहोत तुमच्या मागे..
विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही सांगतो सध्या वास्तव Descriptive बाजूने आहे आणि आपल्याला मोठा संघर्ष करावं लागणार आहे सगळे एकत्र येऊन एकजुटीने काम केले तर सरकारला सुद्धा आपला निर्णय पटवून देऊन आपले काम करू शकतो शेवटी cm बोलले आहे objective ची मागणी सर्व विभागातून जोरकसपणे येत आहे आता परत ती दिसली पाहिजेत आता...कारण सरकार जरी सकारात्मक असले परंतु descriptive साठी मोठी यंत्रणा काम करते आहे म्हणून तर अजून कोणताच निर्णय नाही परंतु बॅचेच चालू झाल्या त्या पण 2028 साठी 🙏
Mpsc Objective retweeted
आम्हाला आयोगाच्या परीक्षेत द्यावे लागतात त्यापेक्षा तर हे प्रश्न नक्कीच सोपे आहेत. I hope संपूर्ण महाराष्ट्राला लवकरच उत्तरे मिळतील.
प्रश्न क्र.1) 2024 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागांचे मागणीपत्र पूर्व परीक्षा होण्या अगोदर प्राप्त होऊन सुद्धा त्यांचा समावेश 2024 च्या mains साठी न करता, या जागा 2025 साठी का ढकलल्या गेल्या?
2) अगोदरच pwd मध्ये निम्न पदावर किंवा pwd सोडून इतर डेप्थ मध्ये eqal पदावर असलेल्या काही लोकांनी 2024 च्या पूर्व परीक्षेसाठी अर्जच केला नव्हता, त्यामुळे त्यांना त्या जागांसाठी संधी मिळावी म्हणुन त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच mpsc आयोगातील कर्मचारी यांच्याकडे lobbying करून या जागा 2025 cycle मधे ढकलल्या ही उमेदवारांच्या मनात शंका आहे, ती खरी आहे का?
3) या जागा 2024 च्या mains मधे add केल्या गेल्या तर विविध coaching class चालकांना pwd class-1 च्या जागा ही गोंडस campain करून उत्पन्न मिळवता येईल म्हणुन त्यांनी सुद्धा यासाठी lobbying केली होती हे खरे आहे का?
4)2024 साठी या जागांची dept ला आवश्यकता नव्हती, तर लगेच एकच महिन्यात कशी काय गरज वाटली?
5)या जागा 2025 मधे ढकलणे बाबत pwd आणि आयोग यांच्या मधे पत्रव्यवहार झाला होता का? झाला असल्यास हा निर्णय घेण्यामागे काय कारणे देण्यात आली होती. आणि हा निर्णय घेण्यात आयोग आणि pwd मधील कोणते अधिकारी/कर्मचारी involve होते?
6)ठीक आहे 2024 चं थोड आपण बाजूला ठेवू मग तोच न्याय 2025 ला का लागु केला नाही. 1st key आणि 2nd key च्या मध्ये पूर्व परीक्षा पार पडून 1st key प्रसिद्ध झाले नंतर आयोगाकडे अचानकच मागणी पत्र प्राप्त झालेल्या 182 AE-2 च्या जागा 2026 ला का पुढे ढकलल्या नाहीत? उलट त्याच वर्षी 2025 च्या mains साठीच का add केल्या? म्हणजे 2024 ला पूर्व परीक्षा होणे अगोदर प्राप्त झालेल्या जागा तुम्ही 2025 ला ढकलल्या पण 2025 मध्ये मात्र पूर्व परीक्षा पार पडून 1st key publish होऊन मागणी पत्र प्राप्त झालेल्या जागा मात्र त्याच वर्षीच्या cycle मधे का add केल्या? तेही 2nd key publish झाले नंतर corrigendum काढून.
7)2025 मध्ये अचानक आलेल्या AE-2 च्या जागा त्याच वर्षी साठी include करण्या मागे वर नमूद केलेले तेच लोक होते का ज्यानी 2024 मधे मागणी पत्र प्राप्त झालेल्या जागा 2025 मधे ढकलल्या होत्या. ज्यामुळे झाले असे की मूळ 114 इतक्या जागांसाठी prelims चा cutoff लागला असता 90+ त्याऐवजी लागला 63.50(open general). आणि हे त्या लोकांना answerkey बघूनच समजले होते की आपले marks कमी आहेत त्यामुळे आपण mains साठी पात्र होणार नाही. त्यामुळेच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रातोरात 182 (AE-2) एवढय़ा जागांचे मागणीपत्र आयोगाकडे पाठवले आणि त्या जागा त्याच वर्षीच्या mains मधे add व्हाव्यात यासाठी pwd आणि आयोगातील अधिकारी/कर्मचारी यांचे कडे lobbying केली आणि त्यामुळे त्यांच्या मार्क्स पेक्षा कमी cutoff लागला आणि ते लोक mains साठी पात्र झाले हे खरे आहे काय?
8) वरील सर्व प्रश्नांची उत्तरे खरी असल्यास अशा प्रकारे lobbying करुन मुख्य परीक्षेला पात्र झालेले हे उमेदवार एवढय़ा वरच थांबले आहेत की 2025 च्या स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा यानी आणखी काही वेगळ्या प्रकारची lobbying केली आहे?
9)civil engg cadre वर कोणाचीही मागणी नसताना 2023 पासून mains साठी लादल्या गेलेल्या Descriptve/conventional pattern मध्ये त्यामुळेच चुकीच्या उत्तरला पैकीच्या पैकी मार्क्स आणि बरोबर उत्तरला शून्य मार्क्स दिले गेले. यातून अशा लोकांनी mains exam मध्ये सुद्धा lobbying केलेली असू शकते, हे सिद्ध होते का?
(that's why we want objective pattern for mains)
चौकशी आयोगाने compulsory केलेले शपथपत्र, तक्रारदाराचे ओळखपत्र आणि निनावी तक्रार दाखल करण्यास नसलेला कोणताही मार्ग या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून मी officially कोणतीही तक्रार दाखल करणार नाही.
मा.आयोग, मा.मुख्यमंत्री, मा.सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मा.तुकाराम मुंडे साहेब आपणा सर्वांना माझी मनापासून विनंती आहे की, आपण उपरोक्त प्रश्नाची उत्तरे संपूर्ण महाराष्ट्राला नक्कीच द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
जय महाराष्ट्र 🙏🏻
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mpsc_office
@Shivendraraje11
@Tukaram_IndIAS
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@AbhiPawarBJP
@NavnathBanBJP
@VikramPachpute_
@NikhilPatil_MH
@Ni3KumarSpeaks
@Objective2027
@EA_OfficialMH
@GaneshgSpeaks
@rajpatil_mpsc
@RRPSpeaks
@NCPspeaks
@AUThackeray
@BaliramDoleyINC
@amitrthackeray
@Dhananjay4INC
@MahebubShaikh20
@Cockroachisback
@CJP_2029
@abhijeet_dipke
@Ni3KumarSpeaks
@VRadhaIAS
@mpsc_office
@drajaykumar_ias
@bhimanwar
@MeshramDayanand
आजकाल दर दोन दिवसाला MPSC वर एक bomb फोडला जात आहे. मी सुद्धा आज एक civil engineering Candidates म्हणुन काही माहिती आपल्या समोर ठेवणार आहे. तर कहानी सुरु होते mpsc राज्यसेवा Pre 2024 च्या दिनांक 29 Dec 2023 ला प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीपासून. या जाहिरातीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी cadre साठी मृद व जलसंधारण विभागाच्या एकूण 45 जागा दाखविण्यात आलेल्या होत्या. 2024 ची ही pre ची exam हनुमानाच्या शेपटाप्रमाणे लांबत लांबत जाऊन शेवटी 1 Dec 2024 रोजी पार पडली. 5 Dec ला 1st answerkey आणि 27 jan ला finale key प्रसिद्ध होऊन या 45 जागांसाठी पूर्व परीक्षेचा निकाल 8 apri 2025 रोजी लागला cutoff होता 99.50(open general). Mains ची ad आली 9 april 2025 ला आणि याच 45 जागांसाठी mains exam झाली 18 may 2025 रोजी.
पण आता येतो कहानी मध्ये थोडा twist सा.बां.विभागाकडून दि 24.10.2024 रोजी म्हणजे पूर्व परीक्षा होण्या अगोदर सहाय्यक कार्यकारी अभियंता पदाच्या 28 आणि सहाय्यक अभियंता श्रेणी-1 पदाच्या 86 अशा एकूण 114 class-1 ते सुद्धा pwd च्या जागांचे मागणी पत्र आयोगाकडे प्राप्त झाले होते,पण यातील एकाही जागेचा समावेश 2024 च्या mains साठी केला नाही. बाकी त्याच 2024 च्या पूर्व परीक्षेमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्या नंतर प्राप्त झालेल्या इतर cadre च्या जागांचा समावेश एकदा नाही तर दोन वेळेस शुध्दीपत्रक काढून करण्यात आला.(दि8.5.2024 व 20.02.2025) कृषी cadre साठी तर seperate cadre नव्याने add करून new separate adv काढून link नव्याने open करून त्यांच्या जागांचा समावेश करण्यात आला.
आता येतो आणखी twist. तर ही कहानी 2024 च्या pre ची संपली आता येते pre 2025 ची adv दि.18march2025 रोजी म्हणजे civil engg pre 2024 चा result लागणे अगोदर 20 दिवस अगोदर आणि आश्चर्य म्हणजे ज्या जागांची मागणी आयोगात oct 2024 मध्ये पोचली होती त्या जागांचा समावेश या 2025 च्या राज्यसेवा पूर्व च्या जाहिरातीत करण्यात आलेला होता. मग ही पूर्व परीक्षा पार पडली दि.9.nov 25 रोजी 1st key आली 13nov 25 रोजी आणि 2nd key आली 2 Jan 2026 रोजी पण या 2 key च्या मध्ये अचानकच PWD च्याच AE-2 च्या (क्लास-2) एकूण 182 जागांचे मागणीपत्र दि.2.12.2025 रोजी mpsc कडे प्राप्त झाले आणि त्यांनी दि.08.Jan 2026 रोजी शुद्धीपत्रक काढून त्याच वर्षी म्हणजे 2025 च्या mains साठीच या जागा add सुद्धा केल्या गेल्या आणि एकूण जागा झाल्या 296. आणि 2025 च्या mains साठी pre चा result दि.04.march 2026 रोजी लागला आणि cut off होता 63.50 (Open-Gen.), 20.50(EWS-GEN), 7.50(EWS-FEMALE) एकूण 200 पैकी😅
आणि त्यानंतर mains परीक्षा दिनांक 16may 2026 रोजी पार पडली. Mains चा result येणे अजून बाकी आहे. ( बळजबरीने कोणाचीही मागणी नसताना civil engg cadre वर 2023 पासून लादलेल्या descriptive mains pattern मधील तपासणीवर अजुनही आयोगाला स्वतःलाच confidence आला नसल्याने अजूनही mains चा result लागणे बाकी आहे.)
एकदम साधी सरळ story वाटली ना
आता तुम्ही म्हणाल यात घोळ कुठे आहे आणि bomb कुठे आहे.
तर आता माझे मा.आयोग, मा.मुख्यमंत्री आणि मा.सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचे साठी माझे काही सोपे प्रश्न आहेत. (अगोदरच clear करतोय मी आरोप करत नाहीये तर भारतीय संविधानाने मला कलम 19 अंतर्गत व्यवस्थेला प्रश्न विचारायचा अधिकार दिला आहे. त्यानुसार मी काही प्रश्न विचारत आहे. नाही तर आयोगाची प्रतिमा मलीन केली म्हणुन माझ्या वरच कारवाई कराल 😅)
प्रश्न क्र.1) 2024 मध्ये सर्वाजनिक बांधकाम विभागाच्या जागांचे मागणीपत्र पूर्व परीक्षा होण्या अगोदर प्राप्त होऊन सुद्धा त्यांचा समावेश 2024 च्या mains साठी न करता, या जागा 2025 साठी का ढकलल्या गेल्या?
2) अगोदरच शासकीय विभागात निम्न पदावर किंवा eqal पदावर pwd सोडून इतर Dept मधे असलेल्या काही लोकांनी 2024 च्या पूर्व परीक्षेसाठी अर्जच केला नव्हता, त्यामुळे त्यांना त्या जागांसाठी संधी मिळावी म्हणुन त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच mpsc आयोगातील कर्मचारी यांच्याकडे lobbying करून या जागा 2025 cycle मधे ढकलल्या ही उमेदवारांच्या मनात शंका आहे, ती खरी आहे का?
3) या जागा 2024 च्या mains मधे add केल्या गेल्या तर विविध coaching class चालकांना pwd class-1 च्या जागा ही गोंडस campain करून उत्पन्न मिळवता येईल म्हणुन त्यांनी सुद्धा यासाठी lobbying केली होती हे खरे आहे का?
4)2024 साठी या जागांची dept ला आवश्यकता नव्हती, तर लगेच एकच महिन्यात कशी काय गरज वाटली?
5)या जागा 2025 मधे ढकलणे बाबत pwd आणि आयोग यांच्या मधे पत्रव्यवहार झाला होता का? झाला असल्यास हा निर्णय घेण्यामागे काय कारणे देण्यात आली होती. आणि हा निर्णय घेण्यात आयोग आणि pwd मधील कोणते अधिकारी/कर्मचारी involve होते?
6)ठीक आहे 2024 चं थोड आपण बाजूला ठेवू मग तोच न्याय 2025 ला का लागु केला नाही. 1st key आणि 2nd key च्या मध्ये पूर्व परीक्षा पार पडून 1st key प्रसिद्ध झाले नंतर आयोगाकडे अचानकच मागणी पत्र प्राप्त झालेल्या 182 AE-2 च्या जागा 2026 ला का पुढे ढकलल्या नाहीत? उलट त्याच वर्षी 2025 च्या mains साठीच का add केल्या? म्हणजे 2024 ला पूर्व परीक्षा होणे अगोदर प्राप्त झालेल्या जागा तुम्ही 2025 ला ढकलल्या पण 2025 मध्ये मात्र पूर्व परीक्षा पार पडून 1st key publish होऊन मागणी पत्र प्राप्त झालेल्या जागा मात्र त्याच वर्षीच्या cycle मधे का add केल्या? तेही 2nd key publish झाले नंतर corrigendum काढून.
7)2025 मध्ये अचानक आलेल्या AE-2 च्या जागा त्याच वर्षी साठी include करण्या मागे वर नमूद केलेले तेच लोक होते का ज्यानी 2024 मधे मागणी पत्र प्राप्त झालेल्या जागा 2025 मधे ढकलल्या होत्या. ज्यामुळे झाले असे की मूळ 114 इतक्या जागांसाठी prelims चा cutoff लागला असता 90+ त्याऐवजी लागला 63.50(open general). आणि हे त्या लोकांना answerkey बघूनच समजले होते की आपले marks कमी आहेत त्यामुळे आपण mains साठी पात्र होणार नाही. त्यामुळेच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रातोरात एवढय़ा जागांचे मागणीपत्र आयोगाकडे पाठवले आणि त्या जागा त्याच वर्षीच्या mains मधे add व्हाव्यात यासाठी pwd आणि आयोगातील अधिकारी/कर्मचारी यांचे कडे lobbying केली आणि त्यामुळे त्यांच्या मार्क्स पेक्षा कमी cutoff लागला आणि ते लोक mains साठी पात्र झाले हे खरे आहे काय?
8) वरील सर्व प्रश्नांची उत्तरे खरी असल्यास अशा प्रकारे lobbying करुन मुख्य परीक्षेला पात्र झालेले हे उमेदवार एवढय़ा वरच थांबले आहेत की 2025 च्या स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा यानी आणखी काही वेगळ्या प्रकारची lobbying केली आहे?
9)civil engg cadre वर कोणाचीही मागणी नसताना 2023 पासून mains साठी लादल्या गेलेल्या Descriptve/conventional pattern मध्ये त्यामुळेच चुकीच्या उत्तरला पैकीच्या पैकी मार्क्स आणि बरोबर उत्तरला शून्य मार्क्स दिले गेले. यातून अशा लोकांनी mains exam मध्ये सुद्धा lobbying केलेली असू शकते, हे सिद्ध होते का?
(that's why we want objective pattern for mains)
चौकशी आयोगाने compulsory केलेले शपथपत्र, तक्रारदाराचे ओळखपत्र आणि निनावी तक्रार दाखल करण्यास नसलेला कोणताही मार्ग या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून मी officially कोणतीही तक्रार दाखल करणार नाही.
मा.आयोग, मा.मुख्यमंत्री, मा.सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मा.तुकाराम मुंडे साहेब आपणा सर्वांना माझी मनापासून विनंती आहे की, आपण उपरोक्त प्रश्नाची उत्तरे संपूर्ण महाराष्ट्राला नक्कीच द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
आणखी एक विनंती माझी identity शोधण्यापेक्षा आरोपी शोधा, बाकी मला शोधूनही वर सांगितले आहे, त्यापेक्षा वेगळं काही सांगावं असं माझ्याकडे काहीही नाही. वर उल्लेख केलेले सर्व दस्तऐवज mpsc च्या website वर आहेत तसेच newsletter मधे या सर्वांचा उल्लेख आहे तिथूनच मी सर्व घटनाक्रम quote केला आहे.
जय महाराष्ट्र 🙏🏻
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mpsc_office
@Shivendraraje11
@Tukaram_IndIAS
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@AbhiPawarBJP
@NavnathBanBJP
@VikramPachpute_
@NikhilPatil_MH
@Ni3KumarSpeaks
@Objective2027
@EA_OfficialMH
@GaneshgSpeaks
@rajpatil_mpsc
@RRPSpeaks
@NCPspeaks
@AUThackeray
@BaliramDoleyINC
@amitrthackeray
@Dhananjay4INC
@MahebubShaikh20
@Cockroachisback
@CJP_2029
@abhijeet_dipke
@Ni3KumarSpeaks
@VRadhaIAS
@mpsc_office
@drajaykumar_ias
@bhimanwar
Mpsc Objective retweeted
MPSC आयोगाच्या अध्यक्षांसह सर्व सदस्यांची न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत मुलाखत प्रक्रिया स्थगित करण्यात यावी!
आमची ठाम मागणी आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांची न्यायालयीन चौकशी होऊन संपूर्ण सत्य जनतेसमोर येईपर्यंत आयोगामार्फत कोणत्याही पदासाठी मुलाखती (Interview) घेण्यात येऊ नयेत.
आयोगाच्या कामकाजातील पारदर्शकता, निष्पक्षता आणि विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित होणे अत्यंत आवश्यक आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची संदिग्धता राहता कामा नये.
विद्यार्थ्यांना न्याय, आयोगाच्या कामकाजात पारदर्शकता आणि दोषींवर नियमानुसार कारवाई झाल्याशिवाय मुलाखत प्रक्रिया पुढे राबवू नये!
#mpsc #Mpsc #maharashtra
@mpsc_office @Objective2027
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
Mpsc Objective retweeted
१९,२३१ उत्तरपत्रिकांचा संभाजीनगरमधील पेपर तपासणी घोटाळा हा केवळ एक गुन्हा नसून, वर्णनात्मक (Descriptive) मूल्यमापन व्यवस्थेच्या अपयशाचा पुरावा आहे. अधिकृत प्राध्यापकांचे बायोमेट्रिक वापरून पडद्यामागे भलतेच लोक पेपर तपासतात, हा प्रकार भयावह आहे.
उद्या #MPSC चे पेपरही याच विद्यापीठ आणि महाविद्यालयीन यंत्रणांमार्फत तपासले जाणार असतील, तर एका-एका मार्कासाठी झगडणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित कसे राहणार?
व्यक्तिसापेक्ष आणि मानवी लहरींवर चालणाऱ्या तपासणीपेक्षा पारदर्शक, संगणकीकृत तपासणी असणारा Objective Pattern हाच खऱ्या गुणवत्तेला न्याय देऊ शकतो! 💯🔥
@CMOMaharashtra
@Devendra_Office
@Dev_Fadnavis
@mpsc_office
@Objective2027
#ObjectivePattern #TransparencyInExams
marathi.ndtv.com/videos/chh-…
Mpsc Objective retweeted
धक्कादायक😱
परीक्षकांच्या बायोमेट्रिकचा गैरवापर करून अनधिकृतपने उत्तरपत्रिका तपासल्या जात असतील, तर Descriptive Patternच्या पारदर्शकतेचा दावा म्हणजे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत धूळफेकच!विद्यार्थ्यांचं भविष्य कोणाच्या मनमानीवर सोडणार?आता बस्स! Descriptiveनको,पारदर्शक Objectiveहवा!
Mpsc Objective retweeted
Class 1 राजपत्रित होणाऱ्या अधिकाऱ्याचे पेपर एक अराजपत्रित मधला कक्ष अधिकारी तपासतो
आयोगातील पेपर हे कक्ष अधिकाऱ्यांनी फोडले आहेत
ही कोणती पारदर्शकता आहे
Mpsc Objective retweeted
उत्तरात चुका असतील तर गुण कमी करा, पण योग्य मुद्दे, समीकरण आणि आकृती असूनही सरळ 0 गुण देणे कोणत्या प्रकारचे मूल्यांकन? विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि भविष्याचा आदर करा. मूल्यांकन पारदर्शक असावे, अन्यायकारक नाही! #FairEvaluation #StudentJustice #descriptivefraud
#onlyobjective
Mpsc Objective retweeted
Replying to @Ni3KumarSpeaks
द्रोणाचार्य आणि अर्जुन म्हणजे English medium पोर & क्लास लॉबी... यांना Descriptive पॅटर्न हवा आहे.. जो भेदभाव & पेपर चेकिंग & गुणांकन गोंधळ करतो😔
आणि एकलव्य...जो आजचा सामान्यगरीब कुटुंबातील मुलगा आहे त्याला Objective पॅटर्न पाहिजे जो..पारदर्शक,निपक्ष, खऱ्या स्पर्धेचा द्वोतक आहे
Mpsc Objective retweeted
भीती नाही,नसणार, नसेल.🙏
Objective चळवळ आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे..
पारदर्शकता आणि विश्वास याच दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि प्रत्येकाला त्याच्या कष्टाचा, त्यागाचा आणि अभ्यासाला न्याय हवा असेल तर objective शिवाय पर्याय नाही..
इथली ही परीक्षा पद्धत नशिबावर अवलंबून झालेली असताना merit मारल्या जात असताना गप्प बसून राहणे हे कोणत्याही विद्यार्थ्याला जमणार नाही आणि ते सहनही होणार नाही...
आम्ही संविधान वाचले असून आमच्या हक्काबाबत चांगलेच जागृत आहोत आता आम्हाला काय हवं आहे आणि आमच्यासाठी काय चांगले आहे हे नीट कळते...
Descriptive आणण्या मागचा हेतू किती कपटी होता हे सर्व विद्यार्थ्यांच्या लक्षात आले आहे त्यामुळे काही 10/15 जणांना पुढे करून सर्व mpsc विद्यार्थ्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र या स्व हिताच्या फायद्यासाठी पागल झालेले माफिया करत आहे..
त्यांना एकच सांगणे आहे कितीही खालच्या थराला जा आम्ही विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी objective pattern 2027 लाच लागू करून घेणार आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब आमच्या मनातील पॅटर्न आणणार याची सर्वांना खात्री आहे..,💯
@Objective2027
@CMOMaharashtra
@NikhilPatil_MH
Mpsc Objective retweeted
अक्षय कदम जी,
आपण काय बोलता किती वाजता बोलता हे पण बघा जरा... स्वतः बोलता descriptive पॅटर्न राहणार नाही..आणि मग बोलायचं पूर्ण व्हिडिओ बघा...
पूर्ण व्हिडिओ मध्ये पण काहीच नाही.आता बोलला तर बोलला उगच सारवासारव नको...😅
चुकीच्या माहिती देऊन कशाला पोरांना misguide करता syllabus चे notification आणि परीक्षांच्या जाहिरातीचे noitification यात फरक कळू नाही आणि म्हणे खेळ चालू झाला की नियम बदलतात येत नाही.😅
तुम्ही नीट descriptive चे स्पेलिंग लिहित नाही तुम्ही बोलता descriptive पॅटर्न राहणार नाही आणि लढता descriptive साठी हा विरोधाभास वाटत नाही का? पण असो,तुमच्या strategy चा भाग असेल हा cheap publicity साठी कारण एवढा हुशार माणूस ह्या चुका सतत करतोय तर काहीतरी कारण असेल परंतु बिचारी 20/25 पोरं जास्तीची अपेक्षा ठेवतात आपल्याकडून त्या trolling गँग ला पण खुश ठेवावे लागते त्यामुळे चालुद्या अजून फक्त 15 दिवस 😅
Objective 2027🔥
@Objective2027
Mpsc Objective retweeted
Replying to @NikhilPatil_MH
राज्यसेवा परीक्षेचा Objective Pattern हा केवळ परीक्षेचा पर्याय नसून विद्यार्थ्यांच्या तयारीशी आणि भविष्यातील नियोजनाशी जोडलेला विषय आहे. त्यामुळे Objective Pattern बाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे.#objectivepattern2027💯🔥
Mpsc Objective retweeted
🔥 कोचिंग माफियांचा Objective पॅटर्नविरोधातील थयथयाट नेमका कशासाठी?
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची चिंता की स्वतःच्या दुकानदारीला लागणाऱ्या संभाव्य कुलूपाची भीती?
Objective पॅटर्न आला तर Descriptive च्या नावाखाली चालणारे हजारो रुपयांचे क्लास, कोर्सेस आणि व्यावसायिक गणित धोक्यात येईल, हीच खरी पोटदुखी आहे का?
विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीतील अन्याय दिसत नाही, आयोगाच्या मर्यादा दिसत नाहीत, विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण दिसत नाही; पण Objective पॅटर्न आला की मात्र गुणवत्तेचा पुळका येतो!
विद्यार्थ्यांना अधिकारी बनवायचे आहेत की आयुष्यभर कोचिंग क्लासचे ग्राहक बनवून ठेवायचे आहेत?
विद्यार्थ्यांच्या भविष्याची एवढीच काळजी असेल, तर पेपर तपासणीतील त्रुटींवर बोला! विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अन्यायकारक गुणांवर बोला! आयोगाच्या अपुऱ्या यंत्रणेवर बोला! निकालांच्या अनिश्चिततेवर बोला!
पण नाही! Objective पॅटर्न आला तर विद्यार्थ्यांना Descriptive उत्तरलेखनाचे क्लास कोण घेणार? हजारो रुपयांचे कोर्स कोण विकणार? स्वतःचे व्यावसायिक गणित कसे जुळणार? हाच खरा प्रश्न आहे का?
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची एवढीच चिंता असेल, तर स्वतःच्या क्लासच्या पलीकडे जाऊन विचार करा!
काही कोचिंग संस्थांनी स्वतःच्या व्यावसायिक हितसंबंधांना विद्यार्थ्यांच्या भविष्याचा मुलामा देण्याचा प्रयत्न चालवला आहे. Objective पॅटर्न वाईट आहे, अधिकारी घडणार नाहीत, गुणवत्ता संपेल, अशा भीती पसरवून विद्यार्थ्यांचे Brainwashing करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?
लक्षात ठेवा!
विद्यार्थी तुमचे ग्राहक नाहीत, त्यांचे भविष्य तुमची बाजारपेठ नाही आणि MPSC तुमची जाहिरात करण्याचे व्यासपीठ नाही!
तुमचा व्यवसाय टिकवण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका.
कोचिंग माफियांचा अजेंडा नव्हे, विद्यार्थ्यांचा कौल महत्त्वाचा!
🔥 २०२७ पासून Objective पॅटर्न लागू झालाच पाहिजे!
✊ येणार तर Objective चं !
#Objective2027 #MPSC
Mpsc Objective retweeted
देवा भाऊ @Dev_Fadnavis शब्द खरा करून दाखवला...खूप खूप धन्यवाद 🔥💯
@NikhilPatil_MH सतत पाठपुरावा करून विद्यार्थीहिताला प्राधान्य देणारा माणूस ..
आता महत्त्वाचे काम जे झाल्यात जमा असलेले ते objective चे notification निखिल दादा🔥💯
NXT notification objective 2027🔥
@CMOMaharashtra
@Objective2027
@MahaDGIPR
Mpsc Objective retweeted
सर्व विद्यार्थी बंधू-भगिनींना दीपावलीच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!
माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे केलेल्या विनंतीनुसार परीक्षा जानेवारी महिन्यातच घेण्याचा निर्णय झाला असून, MPSC च्या इतिहासात कधीही झाली नाही एवढ्या तब्बल १६ हजारांहून अधिक पदांच्या भरतीची आमची मागणी मान्य केल्याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार मानतो.
परीक्षा अधिक पुढे न ढकलता याच जानेवारी महिन्यात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणतीही नाराजी मनात न ठेवता इतर सर्व गोष्टी बाजूला सारून आता केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. परीक्षेची तारीख काहीशी पुढे गेली असली, तरी परीक्षा याच जानेवारी महिन्यात होणार आहे, हे लक्षात घ्यावे.
माझे सुरुवातीपासूनच स्पष्ट मत आहे की, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला संपूर्ण वेळ अभ्यासासाठी द्यावा. कोणत्याही राजकीय हेतूसाठी विद्यार्थ्यांचा वापर होऊ नये, तसेच त्यांना आंदोलन किंवा उपोषणासाठी प्रवृत्त केले जाऊ नये. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हेदेखील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत सुरुवातीपासूनच अत्यंत संवेदनशील राहिले आहेत.
आता मिळालेल्या या अतिरिक्त वेळेचा आणि संधीचा प्रत्येक विद्यार्थ्याने पुरेपूर उपयोग करून घ्यावा. दुसरीकडे, विद्यार्थ्यांच्या हितासाठी आगामी काळात भरतीमधील पदसंख्या आणखी कशी वाढवता येईल, यासाठी माझे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील, असा शब्द मी तुम्हा सर्वांना देतो.
आता इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवून अभ्यासाला लागा… तुमच्या मेहनतीला यश मिळावे, हीच सदिच्छा!
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mpsc_office
Mpsc Objective retweeted
विद्यार्थ्यांची मागणी स्पष्ट आहे, भूमिका ठाम आहे! MPSC राज्यसेवा परीक्षा Objective Pattern नेच घ्यावी. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित निर्णय घेताना त्यांच्या मताचा सन्मान व्हायलाच हवा.
#MPSC #ObjectivePattern @NikhilPatil_MH @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @VRadhaIAS
राज्यसेवा Objective म्हणजे विश्वास,पारदर्शकता,निपक्ष गुणांकन..👍
Descreptive मध्ये पेपर तपासणारा बदलला की Marks बदल यात पूर्वग्रह,आकलन,मत,अपारदर्शकता,गुणांकनातील गोंधळ
ज्ञानापेक्षा चित्रकला,भाषा माध्यम,नशीब,तपासणारा याच गोष्टी..😔
#Objective2027
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
Mpsc Objective retweeted
राज्यसेवा Objective म्हणजे विश्वास,पारदर्शकता,निपक्ष गुणांकन..👍
Descreptive मध्ये पेपर तपासणारा बदलला की Marks बदल यात पूर्वग्रह,आकलन,मत,अपारदर्शकता,गुणांकनातील गोंधळ
ज्ञानापेक्षा चित्रकला,भाषा माध्यम,नशीब,तपासणारा याच गोष्टी..😔
#Objective2027
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
Mpsc Objective retweeted
Descreptive मध्ये पेपर तपासणारा बदलला की Marks बदलतात
यामध्ये पूर्वग्रह,आकलन,मत,अपारदर्शकता,गुणांकनातील गोंधळ..
ज्ञानापेक्षा चित्रकला,भाषा माध्यम,नशीब,तपासणारा याच गोष्टी..😔
पण Objective म्हणजे विश्वास,पारदर्शकता,निपक्ष गुणांकन..
#objective2027
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
Mpsc Objective retweeted
क्लास माफिया "चाणक्य" ने किती पण प्रयत्न करू द्या...... !!!
पण आपला मसीहा आपला चाणक्य देवा भाऊ करणार तर #Objective🔥🔥
🔥 🔥 देवा भाऊ🔥🔥
Join 👉 @janataprabodhini
Mpsc Objective retweeted
दळवी समिती कोणाला भेटली नाही,विचारल नाही डायरेक्ट upsc syallabus कॉपी.
देवाभाऊ ने हेच ओळखलं की दळवी समितीने दिलेला रिपोर्ट हा क्लास वाल्यांची घर भरायचा धंदा आहे.
objective 2027 पासून पुन्हा येईल,देवाभाऊ बोलले विषय संपला
@Dev_Fadnavis
@Nikhil_A_Patil
@VRadhaIAS
#objective2027





























