Replying to @Kharadiresiden1
@Kharadiresiden1 @Kharadicivic @CleanKharadi @WagholiHSA @iWagholi @ProblemSolver_V
Aam aadami party's gaurantee card for pune
AAP Nagar Rd Wagholi Wadgaonsheri Kharadi retweeted
दिल्लीच्या सरकारी शाळात शिकणाऱ्या १०४ मुलं JEE च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले.
आता करोडपातीची व रिक्षा चालकाची मुली एका बेंच वर IIT मध्ये बसतील 🙂
AAP Nagar Rd Wagholi Wadgaonsheri Kharadi retweeted
पुण्याच्या सार्वजनिक बसमधून प्रवास करताना यात्रींच्या प्रतिक्रियेचं दृष्य असे आहे की -
१. बस लवकर येत नाही
२. बस लवकर आली तर त्यात तुडुंब गर्दी असते.
३. बसेस कधी कधी स्टॉपला थांबत नाही.
४. बसेसची ठरावीक रूटला वारंवारता कमी आहे ती वाढवली पाहिजे.
#पुणे #बसमित्रमोहिम #Pune
Join us in making a difference! 🚌 Support AAP's #BusMitraCampaign for better public transportation.
Enjoy benefits like reduced traffic, cleaner air, and more affordable commuting. Let's do this together! #Pune
AAP Nagar Rd Wagholi Wadgaonsheri Kharadi retweeted
🚧 #PunePotholesPain 🚧
Pune's roads haven't seen better days, and it's high time we drive change! Let's rally together for safer, smoother streets, and demand the city's authorities to take action NOW.
Our city deserves better, and we deserve better!
#FixPuneRoads
AAP Nagar Rd Wagholi Wadgaonsheri Kharadi retweeted
Let's ease the traffic together and change mindsets! Join us 🤝 and be a #BusMitra! 🚌
@chenthilraman
AAP Nagar Rd Wagholi Wadgaonsheri Kharadi retweeted
🚌 Concerned about traffic congestion in Pune?
We've got a plan!
Starting today, Oct 18, @AAPPune is launching the Bus Mitra Campaign 🙌. Our volunteers will guide buses to stop at the right spots and encourage passengers to use bus sheds.
AAP Nagar Rd Wagholi Wadgaonsheri Kharadi retweeted
"@pmcpune आयुक्त तुम्ही या, मी पण येतो अशा ठिकाणी व्यायाम करतात तरी कसा? हे तुम्हीच सांगा" - @sachinkotwal88 सचिन कोतवाल उपाध्यक्ष - @aappune
व्यायामाच साहित्य नसलेल्या आणि समोर ढिगभर कचरा साचलेल्या खुल्या व्यायाम शाळेवर महानगर पालिका लाखोंचा खर्च करते कशासाठी ?
AAP Nagar Rd Wagholi Wadgaonsheri Kharadi retweeted
पंजाब को तरक़्क़ी की नई दिशा में आगे ले जानेवाले, दमदार मुख्यमंत्री असरदार सरदार भगवंत मान सा’ब को जन्म दिन की ढेरों शुभाकामनाए।
AAP Nagar Rd Wagholi Wadgaonsheri Kharadi retweeted
PHD करणारी विद्यार्थी गेल्या 27 दिवसापासून उपोषणाला बसलेली आहेत. त्यांना फेलोशिप मिळाली पाहिजे विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. तानाशाही मुर्दाबाद
#गरज_परिवर्तनाची
@CMOMaharashtra @AamAadmiParty @AAPMaharashtra @Gopal_Italia @SanjayAzadSln @snjagadale @ArvindKejriwal
AAP Nagar Rd Wagholi Wadgaonsheri Kharadi retweeted
🚌 Concerned about traffic congestion in Pune?
We've got a plan!
Starting today, Oct 18, @AAPPune is launching the Bus Mitra Campaign 🙌. Our volunteers will guide buses to stop at the right spots and encourage passengers to use bus sheds.
AAP Nagar Rd Wagholi Wadgaonsheri Kharadi retweeted
राजकीय दबावामुळे आप महाराष्ट्र सोशल मीडिया प्रदेश उपाध्यक्ष यांचे ट्विटर अकाउंट (@AAPSarangLonkar) सस्पेंड झाले आहे. परंतु #आम्ही_थांबत_नाही नवीन अकाऊंट तयार आहे, सर्वांनी हे ट्विटर अकाउंट फॉलो करावे --> 👉@SarangLonkar4
@AamAadmiParty @AAPMaharashtra @AAPPune @aappunedistrict
AAP Nagar Rd Wagholi Wadgaonsheri Kharadi retweeted
हमारे साथी @AamAadmiParty महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया के उपाध्यक्ष @AAPSarangLonkar इनका अकाऊंट बिना किसी जाणकारी के निलंबित किया गया है.
यह तानाशाही है.. और इसका रूप हर जगह दिख रहा है.
@AAPMaharashtra
@AAPPune
@aappunedistrict
AAP Nagar Rd Wagholi Wadgaonsheri Kharadi retweeted
.@AamAadmiParty @AAPMaharashtra @AAPPune काल पुणे शहर पदग्रहण सोहळा पार पडला.
सर्व नवनियुक्त सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन.
पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणार.
पुणे शहर जागतिक पातळीवर अद्यावत नागरी सुविधा साठी ओळखले जाईल.
@ArvindKejriwal @Gopal_Italia
AAP Nagar Rd Wagholi Wadgaonsheri Kharadi retweeted
कर्मचाऱ्यांना पगार तीन कोटी आणि एजन्सीला कमिशन एक कोटी..कंत्राटी पद भरतीत एजन्सीच मालामाल... अबब.....कुणाचं पोषण आणि कुणाचं शोषण...
@CMOMaharashtra @AdvYashomatiINC @AjitPawarSpeaks @Devendra_Office @AamAadmiParty @snjagadale @Gopal_Italia @AAPDelhi @AAPMaharashtra @AAPPune
*आम आदमी पार्टी, पुणे शहर पदग्रहण सोहळा*
सर्व कार्यकर्ते आणि नवनिर्वाचित पदाधिकारी, आपल्या कुटुंबासह, समर्थकांसह उपस्थित राहावे ही विनंती.
ज्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत त्यांना नियुक्ती प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाईल.
*प्रमुख उपस्थिती आणि शुभहस्ते श्री अजित फाटके पाटील, प्रदेश संघटन मंत्री*
*वार आणि दिनांक* - गुरुवार, १२ ऑक्टोंबर २०२३
*वेळ* - संध्याकाळी ४ ते ८ वा.
-> अल्पोपहार आणि चहापान कार्यक्रमही ठेवण्यात आलेला आहे.
1
1
47
स्थळ -
Google map - *मौलाना अबुल कलाम आझाद मेमोरियल हॉल, बर्निंग घाट रोड, कोरेगाव पार्क, पुणे*
maps.app.goo.gl/ae1FW6zAQN7Z…
@aapforpmc
@AAPMaharashtra @AAPPune @snjagadale @Gopal_Italia
2
62
AAP Nagar Rd Wagholi Wadgaonsheri Kharadi retweeted
आम आदमी पक्षातील महाराष्ट्रातील सक्रिय कार्यकर्ते जे ट्विटर वर आहेत परंतु मी त्यांना फॉलो केले नसेल तर कृपया या ट्विटला लाईक, रिट्विट अथवा रिप्लाय करावा. प्रत्येकाला फॉलो करण्यात येईल!
#फॉलो_आप_महाराष्ट्र_कार्यकर्ता
#AamAadmiParty
#आमआदमीपार्टी
#Maharashtra #महाराष्ट्र #Pune

























