ranjit gadgil retweeted
1/2 @PMPMLPune is restarting #PravasiDin, a monthly forum where commuters can directly meet the Depot Manager & raise their complaints, suggestions or feedback.
The first Pravasi Din is today:
🗓️11 Sept 2026
🕔5–7 PM
📍Any of the 17 PMPML depots
@sushmadate @sumitakale
ranjit gadgil retweeted
#JobAlert
We're #hiring a #CommunicationsDesigner who can turn ideas into scroll-stopping visuals, stories into engaging videos & complicated urban issues into communication people actually want to look at.
Apply by September 10: forms.gle/CuUkwS7m83DTFd8cA
PM म्हणजे नेमकं काय?
डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्म कण आपल्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचून आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात.
PM विषयी सविस्तर माहिती जाणून घ्या आणि सजग राहा.
#AplaShwas #particulatematter #SwachhVayu #SwachhSarvekshan #MajhiVasundhara #PMCCare #PuneCity #MissionLiFe @SwachhBharatGov @majhivasundhara @parisarpune
ranjit gadgil retweeted
1/2 To @PMCPune 's credit, #Pune has multiple platforms through which citizens can report footpath issues: PMC Care App, WhatsApp & X.
Our volunteers put them to the test. Across the three platforms, they encountered different challenges.
Full report: parisar.org/what-we-do/urban…
ranjit gadgil retweeted
Join Parisar for a #TreeWalk along the Ganeshkhind Road. Through conversations, observations & mapping activities, we'll learn about tree governance & street design.
🔗 Register: bit.ly/GKTreeWalk
🗓️ 18 & 19 July
🕗 8:00 – 9:30 AM
📍 Meeting point: maps.app.goo.gl/HX41MGNWWYsu…
ranjit gadgil retweeted
We spend weeks choosing the right bike, but treat a #helmet as an afterthought.
In #Maharashtra 2 helmets are to be provided at the time of bike purchase as part of the registration process?
A quality, ISI-certified helmet protects the one thing that can't be repaired: YOU.
ranjit gadgil retweeted
1/4 #PuneAir
We shared recently that for the first time in 2026, #Pune recorded days in the ‘Good’ #airquality category in May.
Now let's explore PM2.5 and PM10 levels in different parts of the city. You can do that too using Parisar’s AQ Dashboard: parisar.adwaithtech.net/
ranjit gadgil retweeted
1/2 Road crashes are often blamed on individuals. But the reality is more complex. Unsafe speed, poor road design & inconsistent enforcement play a major role in putting lives at risk. #MondayMythBuster #RoadSafety
@MORTHRoadSafety
@MORTHIndia @CrashfreeIndia @nitin_gadkari
ranjit gadgil retweeted
For the first time in 2026, #Pune recorded days in the ‘Good’ air quality category in May.
Yet one trend remained unchanged: Carbon Monoxide was the dominant pollutant on every day of the month, pointing to the continued impact of vehicle emissions & waste burning.
#AirQuality
ranjit gadgil retweeted
What is the safest way for children between the age of 1-12 to travel in a car?
0%Front seat
0%Shared seatbelt
20%Unrestrained
80%Child Restraint System
5 votes • Final resultsIndia is getting better at protecting people inside vehicles but becoming more dangerous for those outside them.
Here's my analysis of the @MORTHIndia 's Road Accidents in India 2024 report & the hidden story behind it.
linkedin.com/pulse/decoding-…
@MORTHRoadSafety @TopDriverIndia
ranjit gadgil retweeted
1/4 #Airquality (AQ) numbers are crucial indicators of how differently pollution is experienced across an area.
Pune's April data is a mixed picture. While some pollution indicators showed improvement, others continue to remain part of everyday life in in the city. Know more 🔽
We are grateful to both @Drneelamtai and Commissioner @PMCPune for conducting this meeting to discuss the issue of #GaneshkhindRoad. We have consistently insisted that no proposal for tree cutting should be considered unless a full design of the road is approved.
गणेशखिंड रस्त्यावरील वृक्षतोडीमुळे निर्माण झालेला नागरिकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात येत आहेत. माननीय आमदार डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने वृक्षतोडीची नोटीस मागे घेण्याची तयारी दर्शवली असून, नागरिकांच्या सहभागातून पुढील प्रक्रिया राबविण्यावर भर देण्यात येणार आहे.
विकासकामे आणि पर्यावरण संरक्षण यामध्ये संतुलन साधणे अत्यावश्यक असून, झाडांचे संरक्षण ही प्राथमिकता राहील. तसेच बेकायदेशीर वृक्षतोड रोखण्यासाठी विशेष हेल्पलाईन सुरू करण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेतला जात आहे.
पुण्याच्या शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकासासाठी नागरिकांच्या सूचना, हरकती आणि सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. याबाबत प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील.
@neelamgorhe @parisarpune
#NeelamGorhe #Pune #Environment #SustainableDevelopment #TreeProtection #Ganeshkhind #CivicAction
Nice!
There is clear evidence that reducing speed limits in urban areas to 30 km/h can exponentially increase the chance of survival of a cyclist (or pedestrian) in the event of a crash.
Want more people to walk, cycle & use public transport ==> reduce speeds! @MORTHRoadSafety
On #WorldBicycleDay, we organised a #cyclothon to spotlight the need for safer mobility systems & urged the State Governments to:
1.strengthen #roadsafety governance
2.adopt scientific speed management measures
3.develop a robust Road Safety Action Plan
urnewsbox.com/2026/06/03/cyc…
ranjit gadgil retweeted
🧵1/6
What does it take to build a cycle-friendly city?
On #WorldBicycleDay2026, we're looking beyond the bicycle itself and focusing on the systems that make #cycling safe, convenient & accessible for everyone.
@UCI_cycling | @mjavinod | @TheViditsharma | @FitIndiaOff | @ANI
ranjit gadgil retweeted
दि. ९ जून २०२६
पुणेकरांना दिलासा, गणेशखिंड रस्ता वृक्षतोडीची नोटीस मागे; बेकायदेशीर वृक्षतोडीविरुद्ध विशेष हेल्पलाईन सुरू होणार... - @neelamgorhe
महापालिका पर्यावरण तज्ञ व वाहतुक तज्ञांना विश्वासात घेऊन गणेशखिंड रुंदीकरण करण्याची शिफारस आयुक्तांकडून मागण्या मान्य
पुणे.दि.९:गणेशखिंड रस्त्यावरील नियोजित वृक्षतोडीमुळे पुणेकरांमध्ये निर्माण झालेला संभ्रम तातडीने दूर करा आणि प्रशासनाने काढलेली वृक्षतोडीची जाहीर नोटीस तात्काळ मागे घ्या, अशी आग्रही मागणी शिवसेना नेत्या व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. ती पुणें मनपाने स्विकारली आहे.
गणेशखिंड रस्त्यावरील विकासकामे आणि पर्यावरण संरक्षण यामध्ये संतुलन साधण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांच्या उपस्थितीत आज एक महत्त्वाची ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीत डॉ. गोऱ्हे यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण मागणी करत, शहरात नागरिकांच्या नकळत कोणी बेकायदेशीरपणे झाडे कापत किंवा छाटत असेल, तर त्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी महापालिकेने एकच अधिकृत हेल्पलाईन सुरू करावी, अशी सुचना दिली . यावर सकारात्मक पाऊल उचलत पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी येत्या शुक्रवारपर्यंत अशी विशेष हेल्पलाईन जाहीर करण्याचे आश्वासन दिले.
तसेच, वृक्षतोडीबाबतची जुनी नोटीस रद्द करून, रस्त्याचे अंतिम डिझाईन फायनल झाल्यानंतरच नव्याने प्रक्रिया केली जाईल , अशी मोठी घोषणा आयुक्तांनी बैठकीत केली.
या महत्त्वपूर्ण बैठकीला पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पुणे मेट्रो लाईन-३ चे मुख्य अभियंता योगेश कुलकर्णी यांच्यासह 'परिसर' संस्थेचे संचालक रणजित गाडगीळ, वाहतूक नियोजक प्रांजली देशपांडे व इतर तज्ज्ञ उपस्थित होते. बैठकीत बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रस्ता रुंदीकरणामुळे होणाऱ्या वृक्षतोडीबाबत नागरिकांमध्ये असलेल्या तीव्र संभ्रमाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. "केवळ अंतर्गत समित्या नेमण्यापेक्षा नागरिकांच्या प्रत्यक्ष सूचना व हरकती मागवून त्यावर खुली चर्चा करणे अधिक उपयुक्त ठरेल," असे सांगत पुण्याच्या शाश्वत विकासासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. गोऱ्हे यांच्या भूमिकेला प्रतिसाद देताना महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केले की, गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मी झाडे तोडण्याचे विरोधात असुन याबाबत पुनःपरीक्षण करण्यात येईल. त्यांच्या शास्त्रोक्त पुनर्लागवडीवर (Transplantation) भर दिला जाईल. सामाजिक संस्थांशी चर्चा करूनच पुढील अंतिम आराखडा बनवला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, 'परिसर' संस्थेचे संचालक रणजित गाडगीळ यांनी केवळ रस्ते रुंद करणे हा वाहतूक कोंडीवर उपाय नसल्याचे सांगत झाडे वाचवणारा सुधारित रस्ते आराखडा महापालिकेला सादर केल्याची माहिती दिली. एकदा स्थलांतरित केलेल्या झाडांचे जगण्याचे प्रमाण अत्यंत अल्प असल्याने मूळ झाडे वाचवण्यालाच प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. तर वाहतूक नियोजक प्रांजली देशपांडे यांनी औंध आणि जंगली महाराज रस्त्यांच्या धर्तीवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक आराखडा तयार करण्याची सूचना केली. एकूणच, शहरातील विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखत, नागरिकांना विश्वासात घेऊनच पुढील पावले टाकण्यावर या बैठकीत एकमत झाले.
------
@parisarpune @PMCPune
@Shivsenaofc
ranjit gadgil retweeted
For 15 students in #Pune, a #bicycle now means greater freedom & safer journeys to school. 🚲🪖
Cycles + helmets were distributed as part of an initiative by Parisar, supported by #PedalMission & @bridgestoneindia
But they equally need safer roads & dedicated #CycleTracks
ranjit gadgil retweeted
1/2 Road safety cannot depend solely on individual responsibility, it requires systems that consistently enforce safety & accountability.
Weak monitoring, inconsistent penalties, and enforcement gaps continue to put millions of road users at risk.
#OnGroundTruth #RoadSafety
ranjit gadgil retweeted
1/3 What is #Pune breathing?🫁
The data for Jan–March 2026 is in, and the results are sobering: Pune recorded ZERO ‘Good’ air quality days in 90 days.
Let's look beyond the haze. 🌫️👇
#AirPollution #ClearTheAir #Punekar @mpcb_official @PMCPune @cleanairasia @airqualitynews






































